pm modi

PM Narendra Modi mocks Congress leaders for wearing black clothes at protests against inflation PT1M23S

Video| पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काँग्रेसच्या आंदोलनाची खिल्ली

PM Narendra Modi mocks Congress leaders for wearing black clothes at protests against inflation

Aug 11, 2022, 08:20 AM IST

भरधाव बसची ऑटोरिक्षाला धडक, भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू

या भीषण अपघातानंतर पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे

Aug 9, 2022, 10:01 PM IST

PMO कडून केंद्रीय मंत्र्यांची संपत्ती जाहीर, जाणून घ्या किती आहे पंतप्रधान मोदींची एकूण संपत्ती

पंतप्रधान कार्यालयानुसार पंतप्रधान मोदींकडे कोणत्याही प्रकारची स्थावर मालमत्ता नाही

Aug 9, 2022, 05:27 PM IST

तुमचं लग्न झालंय का? अरे व्वा! मग मोदी सरकार देणार 72000 रुपये

विवाहितांसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी 

 

Aug 8, 2022, 08:09 AM IST

मोदींच्या आवाहनानंतर महबुबा मुफ्तींनी ही बदलला डीपी, पण नुसता तिरंगा न लावता...

पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सोशल मीडियावर ही तिरंगा लावण्याचं आवाहन केलं आहे. पण मेहबुबा मुफ्ती यांना त्यांचा जुना झेंडा अजूनही प्रिय असल्याचं ते सांगत आहेत.

Aug 3, 2022, 06:47 PM IST
PM Modi couldn't stop laughing at the little girl's answer... PT1M4S

PM Modi : 'मी काय काम करतो?' पंतप्रधान मोदींच्या प्रश्नाला 5 वर्षाच्या चिमुकलीने दिलं मजेशीर उत्तर

उज्जैनचे खासदार अनिल फिरोजिया यांनी त्यांच्या कुटुंबियांसह पंतप्रधान मोदींची भेट घेतली

Jul 27, 2022, 10:22 PM IST

PM मोदी यांची मोठी घोषणा; सुरक्षा आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ट्रेन लवकरच रुळावर

Indian Railways News : गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी देशात 75 नवीन वंदे भारत ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती. आता ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. सुरुवातीला 12 ऑगस्टपासून पहिल्या ट्रेनची ट्रायल रन होणार आहे. 

Jul 27, 2022, 08:49 AM IST

नवीन संसद भवनावर 20 फूट उंच आणि 9500 किलोचा अशोकस्तंभ, PM मोदींच्या हस्ते अनावरण

नवीन संसद भवन बवण्याचं काम सध्या जोरात सुरु आहे. हे नवं संसद भवन संपूर्णपणे हायटेक असणार आहे.

Jul 11, 2022, 04:04 PM IST

राज्यातील विकासकामांना केंद्र सरकारच्या मदतीने गती मिळणार : CM एकनाथ शिंदे

राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला

Jul 8, 2022, 01:40 PM IST