pm narendra modi

सोशल मीडियावर न्यू ईयरपेक्षा मोदींचीच जास्त चर्चा

आज २०१६ या वर्षातील अखेरचा दिवस. सरत्या वर्षाला निरोप देण्याचा आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्याचा दिवस. मात्र यंदाच्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाचे चित्र काही वेगळेच आहे.

Dec 31, 2016, 10:08 AM IST

डिजीटल पेमेंटसाठी मोदींचे जय 'भीम अॅप'...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डिजीटल पेमेंट लकी ड्रॉ काढताना विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी त्यांनी डिजीटल पेमेंट वाढविण्यासाठी भीम अॅपचेही लॉन्चिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 

Dec 30, 2016, 05:32 PM IST

बिहारमध्ये कचऱ्यात आढळल्या फाटलेल्या जुन्या नोटा

बिहारच्या गोपाळगंज येथे फाडलेल्या ५०० रुपयांच्या जुन्या नोटा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळल्या आहेत. नोटांचा मोठ्या प्रमाणात खच येथील कचऱ्याच्या ढिगा-यात आढळलाय. 

Dec 30, 2016, 04:16 PM IST

जुन्या नोटा बदलून घेण्याचा आजचा शेवटचा दिवस

पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बँकेत भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 

Dec 30, 2016, 08:40 AM IST

पंतप्रधान मोदींकडून 31 डिसेंबर रोजी दुसरा धमाका

नरेंद्र मोदी 31 डिसेंबरला नेमकी कुणाकुणाची नशा उतरवतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Dec 29, 2016, 11:37 AM IST

राहुल गांधी यांची मोदींवर खरमरीत टीका, नोटाबंदीच्या यज्ञात गरिबांचा बळी

 राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. नोटाबंदीच्या मोदींच्या यज्ञात गरिबांचा बळी जात असल्याची खरमरीत टीका राहुल गांधींनी केली.  

Dec 28, 2016, 11:36 AM IST

कसा कराल पंतप्रधान मोदींना संपर्क ?

तुम्हाला माहित आहे का की पंतप्रधान नरेंद्र मोदींना संपर्क कसा करायचा ? अनेकांना पंतप्रधान मोदींपर्यंत अनेक गोष्टी पोहोचवायच्या असतात. अनेकांना सरकारी बँकेमध्ये ट्रान्सफर नाही मिळत आहे, अनेकांकडे नातेवाईकांच्या उपचारासाठी पैसे नव्हते. अशा वेगवेगळ्या समस्यांवर पंतप्रधान मोदींकडे मदत मागितल्यावर अनेकांना मदत मिळाली आहे.

Dec 26, 2016, 04:15 PM IST

३० डिसेंबरनंतर पंतप्रधान मोदी उचलणार मोठे पाऊल

मोदी सरकार ३० डिसेंबरनंतर काळा पैसा बाळगणा-यांच्या विरोधात जोरदार कारवाई करण्यास सज्ज झालेय. 

Dec 26, 2016, 02:13 PM IST

सविस्तर वृत्तांत : बीकेसीमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते सहा प्रकल्पांचे भूमीपूजन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे जलपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. (थेट प्रक्षेपण व्हिडिओ पाहा)

Dec 24, 2016, 03:00 PM IST

५०० रुपयांच्या नोटांची छपाई तिपटीने वाढली

देशातील नोटांचा तुटवडा पाहता नाशिकमधील करंसी नोट प्रेसमध्ये रोज छापल्या जाणाऱ्या ५०० रुपयांच्या नोटांची संख्या तिपटीने वाढलीये.

Dec 24, 2016, 02:27 PM IST