pm narendra modi

'नोटाबंदीचा आता त्रास मात्र भविष्यात फायदा'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पनवेलमधील पाताळगंगा येथी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्सचं(एनआयएसएम) उद्घाटन केलं. या उद्घाटनाप्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी नोटाबंदीचा पुन्हा उल्लेख केला.

Dec 24, 2016, 01:29 PM IST

मोदींच्या कार्य़क्रमात विघ्न नको, संजय निरुपम पोलिसांच्या नजरकैदेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत.  पोलिसांनी खबरदारी घेतली असून संजय निरुपम यांना घरातच नजरकैदेत ठेवले आहे.

Dec 24, 2016, 12:23 PM IST

पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, विमानतळावर मोदी यांचे स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी मोदी यांचे विमानतळावर आगमन होताच राज्यपाल सी. विद्यासागर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले.

Dec 24, 2016, 11:56 AM IST

नोटाबंदीनंतर आयटी विभागाकडून 505 कोटी रुपये जप्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर 21 डिसेंबरपर्यंत इनकम टॅक्स विभागाने तब्बल 505 कोटीहून अधिक रुपये जप्त केलेत.

Dec 23, 2016, 11:59 AM IST

चेन्नईत आयटी विभागाकडून 10 कोटींच्या जुन्या नोटा जप्त

आयकर विभागाने चेन्नईमध्ये एका ज्वेलर्सच्या शोरुम तसेच घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 10 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा तसेच काही किलो सोने आणि हिरे जप्त केलेत. 

Dec 20, 2016, 12:45 PM IST

मेरठमध्ये इंजिनीयरच्या घरातून जप्त केले 2 कोटी 67 लाख रुपये

केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी छाप्यात मोठ्या प्रमाणात नोटा जप्त केल्या जातायत. 

Dec 20, 2016, 11:17 AM IST

जुन्या नोटा डिपॉझिट करण्या-यावर सरकारचा नवा निर्बंध

नोटाबंदीनंतर 500 आणि 1000च्या जुन्या नोटा भरण्यासाठी बँकेत 30 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. बँकेत जुन्या नोटा भरण्याबाबत आणखी एक नवा नियम लागू करण्यात आल्यात. 

Dec 19, 2016, 12:58 PM IST

घरात कॅश ठेवण्यावरही येणार मर्यादा, सूत्रांची माहिती

नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता घरात किती कॅश ठेवायची यासाठीही केंद्र सरकारकडून मर्यादा घालण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. 

Dec 19, 2016, 12:05 PM IST

नोटाबंदीच्या निर्णयाला पंतप्रधान मोदींच्या पत्नीचे समर्थन

केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर घातलेल्या बंदीच्या निर्णयाचे पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी समर्थन केलेय. सरकारच्या या निर्णयाचे त्यांनी कौतुक केलेय.

Dec 19, 2016, 09:03 AM IST

सुरतमध्ये पार पडले 'कॅशलेस' लग्न

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर देशभरात चलनाचा तुटवडा जाणवतोय. बँकापासून एटीएमपर्यंत रांगा लागल्या. नोटाबंदीच्या निर्णयाला 40 दिवस उलटून गेले असले तरी अनेक ठिकाणच्या रांगा कमी झालेल्या नाहीत.

Dec 18, 2016, 09:21 AM IST