pm narendra modi

सर्जिकल स्ट्राईकनंतर नेटिझन्सची सोशल मीडियावर चर्चा

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या भारतीय सेनेवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. 

Sep 30, 2016, 10:28 AM IST

भारतीय लष्कराचं आणि पंतप्रधानाचं मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

भारतीय लष्करानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर आम्ही पूर्णपणे हाय अलर्टवर असल्याची माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आवश्यक त्या खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. 

Sep 29, 2016, 06:19 PM IST

पाकिस्तानच्या 'दर्जा'बाबत आज फैसला, नरेंद्र मोदींच्या उपस्थित बैठक

भारतानं पाकिस्तानला दिलेल्या विशेष मित्र राष्ट्राचा दर्जाचा पुनर्विचार करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक बोलावली आहे.

Sep 29, 2016, 08:16 AM IST

पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'मधले महत्त्वाचे मुद्दे

पीएम नरेंद्र मोदी यांनी आज 24 व्या मन की बातमधून देशवासियांना रेडिओच्या माध्यमातून संबोधित केलं. पंतप्रधानांनी सुरुवातीला उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी म्हटलं की, दोषींना शिक्षा होणारच.

Sep 25, 2016, 01:31 PM IST

पंतप्रधान मोदींनी घेतली तिन्ही दलांच्या प्रमुखांची भेट

उरीवरील  दहशतवादी हल्ल्यानंतर  पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या तयारीर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाई दल प्रमुखांची भेट घेतली. 

Sep 24, 2016, 02:59 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉररुममध्ये घालवले 2 तास

उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय गुप्त बैठक घेतली. वॉर रूममध्ये जवळपास 2 तास ही बैठक चालली. पाकिस्तानला कसं हाताळता येईल याबाबतची योजना आखण्यात आली. साउथ ब्लॉकमध्ये झालेल्या या बैठकीची माहिती पडल्यानंतर पाकिस्तान बैचेन झाला. जेव्हा युद्धाची परिस्थिती येते तेव्हा वॉर रुममध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.

Sep 22, 2016, 10:06 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्हिएतनाममध्ये शानदार स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिएतनाममध्ये दाखल झाले तेव्हा पंतप्रधानांचं शानदार स्वागत करण्यात आलं. पहिल्या टप्प्यात मोदींची राजकीय नेत्यांशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली. संरक्षण क्षेत्रातील काही मुद्द्यांसह सुरक्षा, व्यापारावर चर्चा झाली.

Sep 3, 2016, 04:51 PM IST

ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाकलं अनेकांना मागे

 ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर असण्याचा मान आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पटकावला आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन यांचे सर्वाधिक फॉलोअर्स होते. मात्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या गेल्या काही आठवड्यात झपाट्यानं वाढली आहे. 

Aug 26, 2016, 10:47 AM IST

बलुच नेत्यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिलाय. याचं पाकिस्तानबाहेर राहणाऱ्या बलुच नेत्यांनी स्वागत केलंय. सध्या स्वित्झर्लंडमध्ये असलेले बलुच रिपब्लिकन पार्टीचे नेते ब्रहुमदाघ बुग्ती यांनी मोदींचे जाहीर आभार मानलेत. 

Aug 16, 2016, 11:12 AM IST