pm narendra modi

मुर्ती लहान पण किर्ती महान! स्वत:च्या जीवाची बाजी लावत महिलेचे वाचवले प्राण

Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11  बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. या सन्मानानंतर पंतप्रधानांनी एका-एका बालकाशी संवाद साधला होता. यानंतर त्यांनी या 11 पुरस्कार विजेत्या बालकांसोबत फोटो देखील काढला होता. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा देखील आहे. 

Jan 25, 2023, 07:25 PM IST

Sanjay Raut: जेव्हा एकनाथ शिंदे लक्झेंबर्गच्या पंतप्रधानांना ऑफर देतात, राऊतांनी जोरदार बॅटिंग!

Maharastra Political news: आपण कागदी वाघ नाहीये. शिवसेना हा रक्तातून निर्माण झालेला हा इतिहास आहे. तो शाईन मिटवता नाही येणार, असंही राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

Jan 23, 2023, 08:22 PM IST

राजकारणातील मोठी बातमी! राज्यपाल Bhagat Singh Koshyari राजीनामा देणार?

राज्यपालपदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केल्याची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

Jan 23, 2023, 03:50 PM IST

Supreme Court: सुप्रीम कोर्ट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

एकीकडे केंद्र सरकार शिक्षणामध्ये स्थानिक भाषांना प्राधान्य दिलं जावं यासाठी प्रयत्न करत असताना सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (Chief Justice of India DY Chandrachud) यांनी कोर्टाचे सर्व निकाल भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावेत यासाठी आवाहन केलं असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कौतुक केलं आहे

 

Jan 23, 2023, 09:09 AM IST

PM मोदींनी चित्रपटांवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांना फटकारल्यानंतर अक्षय कुमारने केलं कौतुक, म्हणाला "ते सर्वात मोठे..."

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भाजपा नेत्यांना विनाकारण चित्रपटांवर टीका करु नका असा सल्ला दिला आहे. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) नरेंद्र मोदींचं कौतुक केलं असून सकारात्मकतेचं नेहमी स्वागत केलं पाहिजे असं म्हटलं आहे

 

Jan 23, 2023, 08:41 AM IST

PM Modi Mumbai: पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात धक्कादायक प्रकार; NSG कमांडोला BKC पोलिसांकडून अटक

पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या  मुंबई दौऱ्यात धक्कादायक प्रकार घडला. मुंबईतील सभेत शिरलेल्या  बोगस  NSG कमांडोला BKC पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच पंजाब येथे पंतप्रधान मोदीच्या रोड शो दरम्यान अक्षम्य चूक झाली होती. 

Jan 21, 2023, 04:41 PM IST

Finance Minister: ठरलं! बॅंकांना अर्थमंत्र्यांचा एक आदेश आणि ग्राहकांना होणार थेट फायदा...

Govt Schemes To Aspirational Districts: सध्या लवकरच देशाचे 2023-24 या आर्थिक वर्षातले बजेट सादर होणार आहे. त्याच पार्श्वभुमीवर सध्या सगळीकडेच मोठ्या प्रमाणात याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारही काही महत्त्वापुर्ण निर्णय/ आदेश घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करते आहे असे दिसते आहे. 

Jan 21, 2023, 12:40 PM IST

मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना पुन्हा डिवचलं, म्हणाले...

'पुढच्या दोन वर्षात मुंबईचा कायापालट पाहिला मिळेल' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन

Jan 19, 2023, 05:47 PM IST

PM Modi Mumbai Visit: बीएमसीच्या फिक्स डिपॉझिटने स्वतःची घरं भरली, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंवर शरसंधान

PM Narendra Modi In mumbai:  पंतप्रधान मोदी प्रवास करणार असलेला मेट्रो प्रकल्पाचा परिसर, बीकेसी मैदान आणि संपूर्ण शहरात भाजपकडून झेंडे आणि बॅनर्स लावण्यात आल्याने सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे.

Jan 19, 2023, 05:41 PM IST

PM Narendra Modi Mumbai Visit: मोठी बातमी! बीकेसीतील स्वागत कमान कोसळली, पंतप्रधान मुंबईत येण्याआधीच घडली घटना

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून मेट्रो 7 चं त्यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे. परंतु मोदींच्या स्वागताआधीच बिकेसीतली स्वागत कमान कोसळली आहे. यासाठी गेल्या आठवड्याभरापासून शिंदे-फडणवीस सरकारनं जोरदार तयारी केली आहे. 

Jan 19, 2023, 04:03 PM IST

PM Narendra Modi Mumbai Visit: 'बाळासाहेबांच्या पुढे मोदींची मान झुकते...'; अज्ञाताने लावलेले बॅनर्स चर्चेत

Modi-Balasaheb Thackeray Banner : पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली असतानाच या जुन्या फोटोंचा बॅनरही लक्ष वेधून घेत आहे.

Jan 19, 2023, 01:07 PM IST

Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम पाहा

PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज गुरुवारी मुंबईत येणार आहेत. मोदी यांचे सायंकाळी 4.14 वाजता मुंबईत आगमन होणार आहे. त्यांच्या दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर झाला आहे. (Mumbai News in Marathi)

Jan 19, 2023, 11:42 AM IST

Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान मोदी यांचा मुंबई दौरा, वाहतुकीत मोठा बदल

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दौऱ्यामुळे मुंबईत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे विविध माध्यमांतून वेळोवेळी माहिती दिली जाणार आहे. माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक आणि ट्विटरवर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. 

Jan 19, 2023, 07:55 AM IST

Narendra Modi in Mumbai : PM मोदी आज मुंबईत, 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. ( Political News) मोदींच्या हस्ते मेट्रो 2 ए आणि 7 चं लोकार्पण होईल. (Mumbai Metro) तर मनपाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या 20 शाखांचंही लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येईल. (Mumbai News in marathi) 

Jan 19, 2023, 07:27 AM IST