pm

३१ डिसेंबरला पंतप्रधान या महत्त्वाच्या घोषणा करणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ डिसेंबरला संध्याकाळी साडेसात वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

Dec 30, 2016, 06:12 PM IST

'उंदीर बाहेर काढण्यासाठीच डोंगर पोखरला'

नोटबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

Dec 30, 2016, 05:13 PM IST

काँग्रेस कार्यकर्त्यांची पंतप्रधानांवर अशीही टीका

काँग्रेसच्या 50 कार्यकर्त्यांनी मेरा पंतप्रधान चोर है असा टॅटू गोंदवून घेतला आहे. 

Dec 29, 2016, 08:21 PM IST

मोदींवर टीका करताना निरुपम यांनी पातळी सोडली

नोटबंदीवरून पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या काँग्रेसने आज अखेर पातळी सोडली.

Dec 29, 2016, 06:28 PM IST

पंतप्रधान होण्याच्या स्वप्नावर फडणवीस म्हणतात...

मुंबईमध्ये आयआयटी मूड इंडिगो या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.

Dec 26, 2016, 06:44 PM IST

50 दिवसानंतरही पैसे काढण्याची मर्यादा कायम राहणार

आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयाच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.

Dec 25, 2016, 10:00 PM IST

भूमिपूजन झालं पण कामाला पावसाळ्यानंतरच सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत विविध पायाभूत प्रकल्पांचं भूमिपूजन केलं असलं तरी या प्रकल्पांच्या कामांना सुरुवात होण्यासाठी काही महिन्यांचा अवधी जाणार आहे. 

 

Dec 25, 2016, 05:48 PM IST

मुंबईकरांचं 'ख्रिसमस गिफ्ट'... आणि प्रचाराचं रणशिंग!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऐतिहासिक शिवस्मारकाचं जलपूजन शनिवारी संपन्न झालं. मुंबईकरांसाठी तब्बल एक लाख कोटी रूपयांच्या विकासकामांचं भूमिपूजनही पंतप्रधानांनी केलं. या निमित्तानं मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग भाजपनं फुंकल्याची चर्चा सुरू झालीय. 

Dec 24, 2016, 10:45 PM IST

पवारांच्या समोरचं मोदींची आधीच्या सरकारवर टीका

पुण्यातल्या बहुप्रतिक्षित मेट्रो प्रकल्पाचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं.

Dec 24, 2016, 09:25 PM IST

पुण्यात याआधीच मेट्रो झाली असती तर... - पंतप्रधान मोदी

पुण्यात मेट्रो प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. रिमोट कंट्रोलचे बटन दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे उद्घाटन केलं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेदेखील उपस्थित राहिले.

Dec 24, 2016, 08:36 PM IST

50 दिवसानंतर इमानदार लोकांचा त्रास कमी होऊन बेईमानांचा त्रास वाढेल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं जलपूजन तसंच मुंबईतल्या वेगवेगळ्या विकासकामांचा शुभारंभ केला.

Dec 24, 2016, 06:41 PM IST

'घरच्यांसोबत न राहिल्यामुळे मोदींना काय चाललंय कळत नाही'

घरच्यांसोबत न राहिल्यामुळे समाजात काय चाललं आहे हे मोदींना कळत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. 

Dec 23, 2016, 08:06 PM IST

राम राम जपना, गरिब का माल अपना!

राम राम जपना, गरिब का माल अपना, अशा कठोर शब्दांमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे.

Dec 23, 2016, 07:04 PM IST