मंत्र्यांपैकी जेटलींकडे सर्वाधिक कॅश
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला.
Dec 2, 2016, 02:58 PM ISTमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचं भूमीपूजन
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचं भूमीपूजन
Dec 1, 2016, 09:09 PM IST'मेट्रो ४'च्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांचा मुंबई दौरा
नगरपालिका निवडणुकांपाठोपाठ आता महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपनं व्यूहरचना आखलीय.
Nov 30, 2016, 06:44 PM ISTआम्ही भ्रष्टाचारावर घाव घालतोय, ते भारत बंद करतायत!
नोटा बंदीच्या निर्णयाला विरोध करणा-यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार हल्ला चढवला आहे.
Nov 27, 2016, 09:55 PM IST'50 दिवसांनी देश स्वर्ग होईल आणि आम्ही स्वर्गवासी'
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीवरून अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी टीका केली आहे.
Nov 27, 2016, 05:04 PM ISTसाताऱ्यामध्ये मोदी पेढेवाले, उदयनराजे पंतप्रधानांवर बरसले
नोटबंदीच्या निर्णयावरून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बरसले आहेत.
Nov 25, 2016, 10:58 PM ISTमोदींच्या नोटबंदी निर्णयाचं रतन टाटांकडून कौतुक
टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
Nov 25, 2016, 03:49 PM ISTरोखठोक : 50 दिवसानंतर अच्छे दिन?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 12:12 AM ISTनोटबंदीवर मनमोहन यांची टीका, शिवसेनेकडून कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 06:59 PM ISTपंतप्रधानांनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री आठ वाजता मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावली असून यात काय चर्चा होणार याबाबत अद्याप कोणालाही माहिती नाही.
Nov 24, 2016, 06:15 PM IST'नोटबंदीचा सर्व्हे ठरवलेला'
नोटबंदीबाबत नमो अॅपच्या माध्यमातून करण्यात आलेला सर्व्हे हा आधीच ठरवलेला होता
Nov 24, 2016, 05:38 PM IST'भाषणावेळी अश्रू ढाळण्यापेक्षा गरिबांचे अश्रू पुसा'
भाषणावेळी भावनिक होऊन अश्रू ढाळण्यात काहीच अर्थ नाही त्यापेक्षा गरिबांचे अश्रू पुसा अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
Nov 24, 2016, 04:06 PM ISTपंतप्रधानांच्या 'नोटबंदी'ला मकरंद अनासपुरेचा पाठिंबा
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. मोदींच्या या निर्णयाला अभिनेता मकरंद अनासपुरेनं पाठिंबा दिला आहे.
Nov 20, 2016, 11:17 PM IST'मोदींनी देशात आर्थिक आणीबाणी लावली'
पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांवर बंदी घालून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आर्थिक आणीबाणी लावल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
Nov 20, 2016, 10:23 PM ISTनोटबंदीमुळे त्रस्त व्यापारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला
नोटबंदीच्या मुद्द्यावरून व्यापाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.
Nov 20, 2016, 10:07 PM IST