वेस्ट इंडिजमुळे भारताचे वांदे.. आता T20 वर्ल्डकप Semi Final खेळण्यासाठी काय काय करावं लागणार?
India Qualification Scenario For T20 World Cup 2026 Semi Final Points Table: सुपर 8 मध्ये ग्रुप वनमधील पहिल्या दोन सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेने अनुक्रमे झिम्बाब्वे आणि भारताला पराभूत करत पहिल्या दोन स्थानांवर झेप घेतली आहे. वेस्ट इंडिजच्या मोठ्या विजयामुळे पॉइण्ट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी फेकल्या गेलेल्या भारतीय संघाचं टेन्शन वाढलं असून आता भारताला पात्र ठरण्यासाठी काय करावं लागणार आहे हे जाणून घेऊयात...
भारताच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ, 'हा' संघ वर्ल्ड कपमधून बाहेर, सुपर 8 साठी चुरस वाढली
Group A Updated Points Table : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी ग्रुप स्टेजचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी विजय मिळवला असून यासह सलग तीन सामन्यात विजय मिळवल्याने ते सुपर 8 फेरीसाठी क्वालिफाय झालेत. तर भारताच्या या दमदार विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ झालीये.
World Test Championship: ऑस्ट्रेलियाला पराभवाने धक्का; Points Table मध्ये भारताची स्थिती बिकट! पुढले 6 महिने...
World Test Championship Points Table: ऑस्ट्रेलियाच्या सुमार कामगिरीमुळे अवघ्या दोन दिवसांमध्ये या सामन्याचा निकाल लागला आणि सामना 27 डिसेंबरला संपला.
Women’s WC 2025: दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने Points Table मध्ये उलथापालथ, एका जागेसाठी तीन संघांमध्ये चुरस! पाहा कोण कोणत्या स्थानावर
Women's World Cup 2025 Points Table: 2025 च्या महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी तीन संघ (दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड) पात्र ठरले आहेत. उर्वरित स्थानासाठी आता भारत आणि न्यूझीलंड स्पर्धा करत आहेत.
Women's World Cup 2025: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताला धक्का, जाणून घ्या Points Table चं संपूर्ण समीकरण
Women’s World Cup 2025 Points Table: बेथ मूनीच्या शानदार शतकानंतर किम गार्थच्या नेतृत्वाखालील उत्कृष्ट गोलंदाजीच्या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने महिला विश्वचषक 2025 च्या 9व्या सामन्यात पाकिस्तानचा 107 धावांनी पराभव केला.
...तर भारत-पाक Asia Cup 2025 च्या फायनलमध्ये भिडणार! लंकेच्या पराभवाने Points Table मध्ये उलथापालथ
Asia Cup 2025 Final: भारतीय संघाला फायनल खेळण्यासाठी आजचा सामना जिंकावा लागणार आहे. मात्र भारताविरुद्ध कोण खेळणार हे कसं निश्चित होणार आहे समजून घ्या...
Asia Cup 2025: टीम इंडियाचा अव्वल फॉर्म, नेट रनरेट पाहून चाहत्यांनाही बसला धक्का; बघा पॉइंट्स टेबलची सद्यस्थिती
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये एक सामना ग्रुप अ मध्ये आणि दोन सामने ग्रुप ब मध्ये खेळले गेले आहेत.
...तर MI vs RCB ड्रीम फायनल Fix! मुंबईच्या पराभवानंतर असं आहे Points Table चं गणित
IPL 2025 Points Table MI vs RCB Final: मुंबईच्या संघाला लीग स्टेजमधील आपला शेवटचा सामना जिंकता आला नाही.
IPL 2025 Playoffs: RCB सहज क्वालिफाय होणार; 2 टीम पडल्या बाहेर तर मुंबई इंडियन्सला...
IPL 2025 Playoffs Qualification Scenario For All Teams: उरलेल्या 16 सामन्यांमध्ये प्लेऑफ्सच्या शर्यतीत 8 संघांपैकी कोण बाजी मारणार हे निश्चित होणार.
मुंबईने भाकरी फिरवली! MI ने असं काय केलं की 15 दिवसात Points Table मध्ये 7 टीम्सला टाकलं मागे
IPL 2025 Points Table Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या संघाने रविवारी मिळवलेला विजय हा त्यांचा स्पर्धेतील सहावा विजय ठरला.
CSK Top 4 मधून Out! 'हा' संघ Playoffs च्या उंबरठ्यावर; मुंबईची स्थिती बिकट, पाहा IPL Points Table
IPL 2024 Points Table After CSK Vs LSG: चेन्नई आणि लखनऊविरुद्धच्या सामन्यामध्ये चेन्नईचा संघ अधिक मजबूत वाटत होता. सामन्यातही चेन्नईच बाजी मारेल असं अगदी शेवटच्या काही ओव्हरपर्यंत वाटत होतं. मात्र घडलं उलटच.
आज RCB आयपीएल 2024 मधून बाहेर पडणार? जाणून घ्या Playoffs चं गणित
IPL 2024 RCB Qualify Chances 2024: मुंबईविरुद्धचा सामना जिंकल्याने चेन्नईचा संघ सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी कायम आहे. दुसरीकडे आज सामना खेळणारा हैदराबादचा संघ चौथ्या स्थानी असून आरसीबी मात्र तळाशी आहे.
IPL Points Table: 100+ धावांनी सामना जिंकल्याने KKR ला मोठा फायदा; दिल्ली रसा'तळाला'
IPL 2024 Points Table After KKR vs DC: कोलकात्याच्या संघाने दिल्लीच्या संघाला आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील 16 व्या सामन्यात अगदी धूळ चारली. या सामन्यानंतर पॉइण्ट्स टेबलची स्थिती काय आहे पाहूयात...
Pak vs Eng: आजचा टॉसच ठरवणार पाकिस्तान Semi Finals ला जाणार की कराचीला; इंग्लंडने प्रथम...
How Can Pakistan Qualify for Semis Toss Will Decide: दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला पराभूत केल्याने चौथ्या क्रमांकासाठी केवळ 2 दावेदार शिल्लक असले तरी चौथ्या क्रमांकावर कोण राहाणार हे आजच्या पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडच्या टॉसमध्येच जवळपास निश्चित होईल.
भारताने जे दोनदा केलं ते पाकिस्तानला एकदा जरी जमलं तरी Semifinal चं तिकीट Fix
World Cup 2023 Points Table Pakistan Semi Final Chances: सध्याच्या घडीला न्यूझीलंड चौथ्या स्थानी असून पाकिस्तान पॉइण्ट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. पाकिस्तानचा शेवटचा सामना शनिवारी होणार आहे.
2.4 ओव्हरमध्ये टार्गेट गाठा अथवा पहिल्यांदा बॅटिंग केल्यास..; पाकिस्तानसाठी Semi Finals चं गणित
World Cup 2023 Points Table Pakistan Afghanistan Chances To Be In Top 4: भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया टॉप 3 मध्ये असतानाच चौथ्या स्थानावर न्यूझीलंडची दावेदारी भक्कम झाली असली तरी ही दावेदारी निश्चित नक्कीच नाही.
Semi Finals साठी जागा 1 संघ 4.. ऑस्ट्रेलियामुळे पाक, न्यूझीलंड टेन्शनमध्ये कारण.. पाहा Points Table
World Cup 2023 Points Table Semi Final Equation For Pakistan And New Zealand: अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्याने सेमीफायनल्सच्या यादीमधील आणखीन एका संघाचं स्थान निश्चित झालं आहे. आता एका जागेसाठी 4 संघ स्पर्धेत आहेत.
..तर पाकिस्तान, न्यूझीलंड World Cup मधून बाहेर; भारत Finals गाठणार हे Fix?
World Cup 2023 Points Table: पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यानचा सामना आज चिन्नस्वामी स्टेडियममध्ये होत असून दुसरा सामना हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान होणार आहे.
अजूनही सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतो पाकिस्तान? जाणून घ्या समीकरण
World Cup 2023 Points Table : वर्ल्ड कप 2023 ही स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. जिथं बलाढ्य संघ आणि त्यांच्याहून काहीसे कमकुवत संघ यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे.
PAK vs SA : पाकिस्तानच्या पराभवानं टीम इंडियाला बसला धक्का; साऊथ अफ्रिकेच्या विजयाने सेमीफायनलचं गणित फिरलं!
Pakistan Semifinal qualification scenario : तब्बल 24 वर्षानंतर साऊथ अफ्रिकेने पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तानची सेमीफायनलची (Points Table 2023 World Cup) शक्यता 21% वरून 7% पर्यंत कमी झाली आहे. अशातच आता पाकिस्तानच्या पराभवामुळे टीम इंडियाला देखील मोठा धक्का बसला आहे. कसं ते पाहुया...