police 2

पत्नीला वेश्या बनवण्यासाठी मुंबईत आणून विकलं अन्... नराधम पतीला कुटुंबियांनीही दिली साथ

UP Crime : आरोपी पतीने त्याचे आधीही लग्न झाल्याचे आपल्यापासून लपवल्याचे पीडितेने म्हटलं आहे. हुंड्यासाठीचा छळ थांबल्यानंतर पतीने पत्नीला थेट वेश्या व्यवसायात ढकलण्यासाठी विकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jun 23, 2023, 05:59 PM IST

पाच मुलांसह आईचा जिवंत जळून मृत्यू! झोपेतच घराचा झाला कोळसा

UP Kushinagar Fire : उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री एका घराला अचानक आग लागल्याने आत झोपलेल्या 5 मुलांसह 6 जण आणि त्यांची आई जिवंत जळाली. आग कशामुळे लागली याचा शोध पोलीस आणि अग्निशमन दल घेत आहे.

Jun 15, 2023, 02:06 PM IST

मिठीत घेतल्यावर पत्नीला गोळी मारली अन्...; तिचा काटा काढताना त्याच्याच खेळ संपला

Crime News : उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे. मंगळवारी मध्यरात्री हा सगळा हत्येचा थरार घडला आहे. या घटनेत पती पत्नी दोघांचाही मृत्यू झाला आहे. पोलिसांनी गावात येऊन तपास सुरु करत गावकऱ्यांची चौकशी सुरु केली आहे.

Jun 15, 2023, 11:34 AM IST

लग्नानंतर सातव्याच दिवशी सापडला नववधूचा मृतदेह; कुटुंबियांचा केला गंभीर आरोप

UP Crime : लग्नाच्या सातव्याच दिवशी संशयास्पद परिस्थितीत नवविवाहित महिलेचा मृतदेह रस्त्यापासून थोड्या अंतरावर झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे एकच खळबळ उडाली होती. ग्रामस्थांनी मृतदेह पाहून पोलिसांना याची माहिती दिली.

Jun 13, 2023, 06:59 PM IST

शिक्षकाचा कारनामा! फॉर्म भरण्याच्या बहाण्यानं बनवलं विद्यार्थिनीचं लग्नाचं प्रमाणपत्र, तिच्या घरी गेला अन्...

UP Crime : उत्तर प्रदेशात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीचा एका दिवसाने विवाह होणार होता. मात्र शिक्षकाच्या या कृत्याने मुलीच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

Jun 13, 2023, 01:03 PM IST

पत्नीने तुरुंगातून सोडवतात पतीने केली हत्या; फळ विक्रेत्यावरही झाडली गोळी

UP Crime : उत्तर प्रदेशातील बरेली येथे शनिवारी एका पतीने पत्नीची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. या हत्याकांडानंतर परिसरात खळबळ उडाली होती. आरोपीने पत्नीच्या हत्येनंतर एका फळविक्रेत्यावरही गोळीबार केला आहे. मात्र तो यातून बचावला आहे.

Jun 12, 2023, 04:12 PM IST

प्रेयसीला टाकीत पुरलं अन्... ; नराधमाने आईसोबत जाऊन केली हरवल्याची तक्रार

UP Crime : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये अशा घटना पाहायला मिळत आहेत. मीरा रोडमध्ये 56 वर्षीय प्रियकराने आपल्या 36 वर्षीय प्रेयसीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे करून कुत्र्यांना खाऊ घातले होते. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातही धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jun 10, 2023, 01:19 PM IST

लेक म्हणावी की...; शेतजमीन विकून वडिलांनी जमवलेले 5 लाख घेऊन प्रियकरासोबत मुलगी पसार

UP Crime : लग्नाची तारीख जवळ येत असल्याने मुलीचे कुटुंबिय सध्या तणावाखाली आहे. सगळी तयारी झालेली असताना मुलीने उचलेल्या पावलामुळे सगळेच हैराण आहेत. पोलीस अद्याप शोध घेत असले तरी मुलीचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही.

Jun 8, 2023, 10:16 AM IST

स्टेडिअमच्या होर्डिंगखाली गाडली गेली कार; भीषण अपघातात मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू

UP News : एकना स्टेडियमच्या आवारातील होर्डिंग (युनिपोल) सोमवारी संध्याकाळी एका स्कॉर्पिओवर कोसळले. या अपघातात स्कॉर्पिओमधील आई-मुलींसह तिघेही ढिगाऱ्याखाली गाडले गेले. पोलीस, अग्निशमन दल आणि एसडीआरएफच्या जवानांनी सर्वांना बाहेर काढून रुग्णालयात नेले.

Jun 6, 2023, 01:08 PM IST

अशोक असल्याचे सांगत लग्न केलं, पण काही महिन्यांतच...; महिला पोलिसासोबतच लव्ह जिहाद

UP Love Jihad : उत्तर प्रदेश पोलीस दलात शुक्रवारी हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एका कार्यक्रमादरम्यान आरोपीच्या भावानेही आपल्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोपी पीडित महिलेने केला आहे. त्यामुळे आता पोलीस या कर्मचाऱ्यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांच लक्ष्य लागलं आहे.

Jun 5, 2023, 03:25 PM IST

"...आता सोडणार नाही"; माथेफिरुने विवाहित प्रेयसीला संपवून तिच्याच पतीला केला व्हिडीओ कॉल

UP Crime : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाच्या गळ्यात स्कार्फ बांधला होता आणि खोलीतच तो छताच्या पंख्याला लटकला होता. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अन् दरवाजा उघडून रुममध्ये प्रवेश केला

May 29, 2023, 11:59 AM IST

तीन मुलांच्या आईने अंधाराचा फायदा घेत दीरासोबत....; सकाळी उठून पाहिल्यावर कुटुंब हादरलं

UP Crime : अनैतिक संबंधांमुळे सहा मुलांच्या डोक्यावरुन आई वडिलांचे छत्र हरवलं आहे. पोलीस ठाण्यापर्यंत हे प्रकरण गेले होते. मात्र तरीही काही फायदा झाला नाही. पोलिसांनीही महिलेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेने कुणाचेही ऐकले नाही आणि आपल्या मनासारखे पाऊत उचललं.

May 28, 2023, 05:41 PM IST

सुट्टी असतानाही मुलीला शाळेत बोलवून बलात्कार केला अन् छतावरुन... मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा दाखल

UP Crime News : अयोध्येतील सनबीम शाळेमध्ये शुक्रवारी सकाळी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. कुटंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्याध्यापकासह तिघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

May 27, 2023, 04:50 PM IST

पत्नीने चिकन बनवलं नाही म्हणून भांडून खोलीत गेला आणि परतलाच नाही; समोर आलं धक्कादायक सत्य

Crime News : पत्नीने चिकन बनवण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं आणि शेवटी भांडण संपल्यानंतर दोघेही वेगवेगळ्या खोलीत गेले. मात्र त्यानंतर पती खोलीच्या बाहेर आलाच नाही. पोलिसांनी दरवाजा तोडून पतीला मृतावस्थेत बाहेर काढलं आहे. 

May 26, 2023, 11:49 AM IST

Viral Video: "तुझ्या पालकांना चिंता नसेल"; पोलीस अधिकाऱ्याने Bike स्टंट करणाऱ्या YouTuber ला शिकवला धडा

Viral Video: सस्त्यावर स्टंट करणाऱ्या युट्यूबरची (YouTuber) बाईक उत्तर प्रदेश पोलिसांनी जप्त केली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक सुधीर कुमार यांनी त्याला खडे बोल सुनावले. "तुझ्या कुटुंबाला तुझी चिंता नसेल, पण आम्हा पोलीस कर्मचाऱ्यांना आहे. तू सुरक्षित राहावंस अशी आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही ही बाईक जप्त करत आहोत," असं त्यांना त्याला सांगितलं. 

 

May 24, 2023, 07:14 PM IST