police 2

Police कॉन्स्टेबलचं काम भल्याभल्यांना लाजवतंय; पाहुन तुम्हीही म्हणाल 'मानलं राव'!

UP Police Constable: पोलीस खात्यात भरती मिळाल्यानंतर त्याने एक मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे समाजातील लोकांनी त्यांचे खुप कौतुक केले. 

Sep 13, 2022, 12:43 PM IST

भांडण सोडवण्यासाठी गेला आणि पीडितेसोबतच...; हवालदाराचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे

Aug 23, 2022, 06:10 PM IST

14 वर्षाच्या भाच्याने घेतला मामाचा बदला, त्याने केलं असं काही खतरनाक की...

फारुख तुरुंगात गेला. पण, फारुख तुरुंगात गेला याची जास्त रुखरुख त्याचा १४ वर्षाचा भाचा याला लागली. 

May 21, 2022, 02:20 PM IST

'माझ्या कृत्याचा पश्चाताप नाही', वडिलांनीच मुलगा-सूनेचा संसार संपवला

वडिलांनी असं का केलं? आधी सुखी संसाराचा आशीर्वाद दिला मग मुलाचाच संसार उद्ध्वस्त केला....

 

May 20, 2022, 08:34 AM IST

व्हिडिओ शूट करताना लोकप्रिय 'सलमान खान'ला अटक, पाहा काय आहे प्रकरण

सोशल मीडियावर व्हिडिओ बनवणं पडलं महागात.

May 9, 2022, 05:04 PM IST

कुख्यात गुंड म्हणून त्याला अटक, पण तो तर निघाला राष्ट्रीय कबड्डीपटू, पहा कोण आहे तो?

या कुख्यात गुंडाने 2021 मध्ये आपल्या पत्नीची हत्या केली होती. त्यांनतर तो पसार झाला होता. त्यामुळे हरियाणा पोलिसांनी त्याच्यावर ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले होते.

 

Apr 30, 2022, 02:57 PM IST

धक्कादायक! आसाराम बापूंच्या आश्रमात सापडला मुलीचा मृतदेह, चार दिवसांपासून होती बेपत्ता

आसाराम बापूंच्या (Asaram Bapu) आश्रमात मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Apr 8, 2022, 11:59 AM IST

'बुलडोझर बाबा'ची दहशत! 14 दिवसात 50 हून अधिक गुन्हेगारांचं आत्मसमर्पण

योगी सरकारच्या बुलडोझरच्या  (Bulldozer) भीतीने  उत्तर प्रदेशमध्ये दोन आठवड्यात 50 हून अधिक गुन्हेगारांनी आत्मसमर्पण (surrendered) केलं आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. तसंच राज्याच्या विविध भागात अनेक बेकायदा अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत.  

Mar 28, 2022, 08:35 PM IST

VIDEO: अखिलेश यादव यांची पोलिसांवर लाजिरवाणी टीका, भर सभेत केलं हे वक्तव्य

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (UP Assembly Election 2022) दरम्यान नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य सुरुच आहेत. यात आणखी एक भर पडली आहे. आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी राज्याच्या पोलिसांवरच वादग्रस्त वक्तव्य केलंय.

Feb 16, 2022, 08:45 PM IST

धक्कादायक ! बनावट कोरोना लस आणि टेस्टिंग किटने लोकांच्या जीवाशी खेळ, टोळीचा पर्दाफाश

एकीकडे कोरोना महामारीमुळे लोकं त्रस्त असताना काही लोक याचा गैरफायदा घेऊन लोकांच्या जीवाशी खेळत आहेत.

Feb 2, 2022, 02:40 PM IST

आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीवर वडिलांनीच कोर्टातच गोळ्या झाडल्या

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यावर, मुलीच्या वडिलांनीच भर कोर्टात गोळ्या घातल्या

 

Jan 22, 2022, 03:02 PM IST

UP Election 2022 : तिकिट मिळवण्यासाठी काँग्रेस नेत्याचा स्वत:वर गोळीबार, असा झाला पर्दाफाश

तिकिट मिळवण्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे

 

Jan 13, 2022, 03:03 PM IST

फेरे झाले, सिंदूर ही भरला पण वधूला असं काय दिसलं की ती जोरात ओरडली आणि लग्न मोडलं

 कन्यादानाच्या वेळी वधूने अचानक लग्नाला नकार दिला. वधूने वराला पती म्हणून स्वीकारण्यास का नकार दिला.?

Dec 15, 2021, 04:32 PM IST

लग्नाच्या स्टेजवरच प्रियकराने मुलीला मिठी मारली आणि...; नवरा बघतच बसला

वधू-वर स्टेजवर विधी करत असताना वधूचा एक वेडा प्रियकर स्टेजवर चढला

Dec 5, 2021, 11:18 AM IST

दुसरीतल्या विद्यार्थ्याला तालिबानी शिक्षा, शिक्षकाने बाल्कनीतून उलटं लटकवलं

या शिक्षेचा विद्यार्थ्याने धसका घेतला आहे तर घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

Oct 29, 2021, 10:30 PM IST