'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं लिहिले 'कल्कि 2898 एडी' चे डायलॉग्स!
Marathi Actress Who Wrote Dialogues Kalki 2898 AD : या मराठमोळ्या अभिनेत्रीनं लिहिलेत 'कल्कि 2898 एडी' चे डायलॉग्स, खुलासा करत म्हणाली...
Jul 6, 2024, 12:18 PM ISTKalki 2898 AD मध्ये इतका कमी स्क्रीन टाईम का? कमल हासन यांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले 'आता माझा...'
Kalki 2898 AD चित्रपटात कमल हासन (Kamal Haasan) यांनीही छोटी भूमिका निभावली आहे. फक्त काही मोजक्या मिनिटांसाठी ते चित्रपटात दिसतात. दरम्यान एका मुलाखतीत त्यांनी आपल्या कमी स्क्रीन टाईमवर भाष्य केलं आहे.
Jun 29, 2024, 05:48 PM IST
'उत्तर काय आणि दक्षिण काय...,' Kalki 2898 AD चित्रपट पाहिल्यावर श्रद्धा कपूरची कमेंट; पोस्ट व्हायरल
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) स्वत:च एक सिनेमॅटिक युनिव्हर्स आहेत अशा शब्दांत अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) त्यांचं कौतुक केलं आहे.
Jun 29, 2024, 04:55 PM IST
दुसऱ्या दिवशी कमाईचा आकडा कमी; तरी प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' ची प्रेक्षकांना भुरळ
Kalki 2898 AD Box Office Collection : प्रभास, दीपिका आणि अमिताभ बच्चन यांच्या 'कल्कि 2898 एडी' नं दुसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी
Jun 29, 2024, 11:29 AM ISTप्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' चे सकाळचे शो कॅन्सल होण्याचं कारण आलं समोर...
Prabhas Kalki 2898 AD Shows Cancelled : प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' चे सकाळचे शो कॅन्सल का झाले माहितीये?
Jun 27, 2024, 06:07 PM ISTअभिषेकनंतर आता अमिताभ बच्चन यांनी मुंबईत खरेदी केली इतकी प्रॉपर्टी, किंमत कोट्यवधीत
Amitabh Bachchan Buy Properties in Mumbai : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन या वयातही आपल्या कामामुळे चर्चेत असतात. आता नुकतीच मुंबईत त्यांनी प्रॉपर्टी विकत घेतली आहे. याची किंमत कोट्यवधी रुपयात आहे.
Jun 26, 2024, 03:45 PM ISTVIDEO : प्रेग्नंट दीपिकाला मदत करण्यासाठी अमिताभ बच्चन पुढे आले तेवढ्यात प्रभासनं...
Deepika Padukone, Prabhas and Amitabh Bachchan's Video : दीपिका पदुकोण प्रभास अमिताभ बच्चन यांच्या त्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष...
Jun 20, 2024, 03:42 PM ISTप्रभास ते खलनायक कमल हासन यांनी ‘कल्कि 2898 AD’ साठी घेतलं इतकं मानधन
‘कल्कि 2898 AD’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरवर प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या सगळ्यात चर्चा आहे ती कलाकारांच्या मानधनाची... चला तर जाणून घेऊया कलाकारांनी या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं.
Jun 16, 2024, 05:30 PM IST'आयुष्यात कोणी स्पेशल येणार आहे'; प्रभासच्या पोस्टनं लग्नाच्या चर्चांना उधाण
Prabhas Cryptic Post : प्रभासच्या क्रिप्टिक पोस्टनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा...
May 17, 2024, 03:45 PM ISTभारतात सगळ्यात जास्त मानधन घेणारे टॉप 7 अभिनेते
आजवर आपण अनेक कलाकार पाहिजे ज्यांच्या अभिनयानं आपल्यामनात एक छाप सोडली. पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये का काही कलाकार आहेत जे काही काळानंतर मोठ्या पडद्यापासून लांब गेले. एकदा काय त्यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले की त्यांना चित्रपट मिळत नाही आणि मिळाले तरी त्यांच्या मानधनात कमी करण्यात येते. भारतातील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्यांची यादी पाहूया...
Mar 27, 2024, 06:52 PM ISTकोट्यवधींचं मानधन घेणारा प्रभास राहतो भाड्याच्या घरात; किती पैसे भरतो माहितीये?
Prabhas London House Rent : कलाकार मंडळी आणि त्यांची घरं याबाबत कायमच चाहत्यांना कुतूहल असतं. अशा या कलाकार मंडळींमधील एक नाव आहे अभिनेता प्रभासचं.
Feb 27, 2024, 02:34 PM IST
प्रभाससोबत स्क्रिन शेअर करणार रश्मिका मंदाना!
Rashmika Mandanna and Prabhas : रश्मिका मंदाना आणि प्रभास हे दोघं लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
Feb 11, 2024, 01:51 PM ISTप्रभाससोबत काम करण्याची तुम्हालाही मिळू शकते संधी, 'येथे' पाठवा Resume
प्रभासच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने सर्वसामान्यांना त्याच्यासोबत काम करण्याची मोठी संधी मिळणार आहे. या चित्रपटाचे निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे.
Jan 24, 2024, 04:13 PM ISTहिरोपेक्षाही जास्त प्रभासच्या बॉडी डबलची कमाई, एका महिन्यात कमावले 'इतके' कोटी
Prabhas Body Double Salary: प्रभासचा बॉडी डबल म्हणून काम केलेल्या तरुणाची कमाई ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही.
Jan 24, 2024, 03:19 PM IST2023 चे सर्वात टुकार चित्रपट!
दरवर्षी आपण जेव्हा वर्ष संपायला येतं तेव्हा त्यावर्षात सगळ्यात जास्त चाललेल्या गोष्टी आणि त्यावर्षात ठरलेल्या वाईट गोष्टी लक्षात येतात. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील आपण याकडे वळूया आणि 2023 मध्ये सर्वात वाईट चित्रपट ठरले आहेत. त्यामुळे या वर्षाच्या सगळ्यात पाच असे वाईट चित्रपट आहेत. ज्यांच्याविषयी आज आपण जाणून घेऊया.
Dec 20, 2023, 06:37 PM IST