prabhas

काय सांगता...? Project K साठी अमिताभ बच्चन यांना मिळाले दीपिका पेक्षा कमी मानधन

सध्या दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा प्रोजेक्ट के चर्चेत आहे. कालच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या टीझरमधून एक गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे चित्रपटाचं नाव प्रोजेक्ट के नसून कल्कि 2898 एडी असे आहे. दरम्यान, चित्रपटाची पटकथा आणि अॅक्शन प्रेक्षकांची मने जिंकत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या स्टार कास्टनं किती मानधन घेतलं हे जाणून घेऊया...

Jul 22, 2023, 11:45 AM IST

प्रभासच्या Project K चं नाव बदललं; पाहून म्हणाल असं कुठे असतं का?

Project K Teaser : प्रभासच्या प्रोजेक्ट के चा टीझर प्रदर्शित झाला असून सगळ्यांना चित्रपटाचं बदललेलं नाव पाहून आश्चर्य झालं आहे. चित्रपटाचा धमाकेदार टीझरनं अनेकांना लावलंय वेड. नक्की काय आहे चित्रपटात पाहा एक झलक... 

Jul 21, 2023, 11:31 AM IST

'सस्ता आयरन मॅन...', Project K मधील प्रभासचा फर्स्ट लूक पाहून नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

Prabhas Project K Iron man 3: प्रभासच्या 'प्रोजेक्ट के' चा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटातील प्रभासचा हा लूक काही नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे तर काही प्रेक्षकांना हा आवडला नाही. दरम्यान, त्यावर नेटकऱ्यांनी ट्विटरवर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत जाणून घेऊया...

Jul 20, 2023, 02:18 PM IST

Project K साठी मानधन म्हणून प्रभासनं घेतले 150 कोटी? निर्मात्यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या...

Prabhas Took Huge Amount for Project K : प्रभास लवकरच प्रोजेक्ट के या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असताना. आता त्याच्या मानधनाची चर्चा सुरु झाली आहे. त्यावर चित्रपटाच्या निर्मात्यानं वक्तव्य केलं आहे. 

Jul 7, 2023, 01:18 PM IST

प्रभासच्या 'सालार' चित्रपटाचं 'केजीएफ 2' शी कनेक्शन? चित्रपटाच्या दमदार टीझर प्रदर्शित

Salaar Teaser : प्रभासच्या सालार चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पहाटे 5.12 मिनिटांनी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं आणि 'केजीएफ 2' चं कनेक्शन असल्याचं अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे. 

Jul 6, 2023, 10:44 AM IST

बाप-लेकीची जोडी चमकविणार प्रभासचं नशीब? 'Salaar' सह 'Project K'चा कोटींचा निधी पणाला

Salaar Teaser Release Date :  'आदिपुरुष' च्या वादानंतर प्रभासच्या 'Salaar' चित्रपटाच्या टीझरची तारीख ठरली आहे. 'Salaar' सह 'Project K'चा कोटींचा निधी पणाला लागला आहे. 

Jul 4, 2023, 09:53 AM IST

श्रीरामनंतर आता प्रभास विष्णूच्या भूमिकेत; Project K ची स्टोरी लीक?

Prabhas Project K : प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्या चित्रपटात प्रभासनं श्री राम यांची भूमिका साकारली होती. आता 'प्रोजेक्ट के' मध्ये प्रभास हा विष्णुच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जाते. आधुनिक काळातील विष्णूच्या रुपात प्रभास खनलायकांना हरवताना पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर आहेत. 

Jul 3, 2023, 03:38 PM IST

प्रभास ते अल्लू अर्जून; दाक्षिणात्य सुपरस्टार्स साधू असते तर? पाहा AI चे भन्नाट फोटो

बाहुबलीपासून ते RRR पर्यंत या चित्रपटांनी बॉलिवूडवर आपली छाप सोडली आहे. पण जर हे दाक्षिणात्य अभिनेते साधू असते तर कसे दिसले असते?

 

Jun 29, 2023, 03:05 PM IST

आदिपुरुष वादात, तरीही प्रभास हिट; आगामी चित्रपटासाठी घेतलं कोटींचं मानधन

आदिपुरुष वादात, तरीही प्रभास हिट; आगामी चित्रपटासाठी घेतलं कोटींचं मानधन

Jun 28, 2023, 07:21 PM IST

शाहरुखला मानधनाच्या बाबतीत Thalapathy Vijay नं टाकलं मागे, Leo साठी घेतलं इतकं मानधन

Thalapathy Vijay : विजय थलपतीनं मानधनाच्या बाबतीत प्रभास, शाहरुख खान, महेश बाबू आणि अल्लू अर्जुनला देखील मागे टाकले आहे. त्यानं Leo साठी घेतलेल्या मानधनानं सगळे चक्रावले आहे. दरम्यान, त्याचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 

Jun 26, 2023, 01:38 PM IST

वादापेक्षा प्रभासचा प्रभाव पडला भारी; 'आदिपुरुष'चा अमेरिकेतील कमाईचा आकडा पाहिला का?

Adipurush Box Office Record: 'आदिपुरुष' या चित्रपटाचा प्रेक्षक विरोध करत असून अमेरिकेत या चित्रपटानं नवा रेकॉर्ड केला आहे. तर भारतात 3D त चित्रपट पाहण्यासाठी तिकिटांची किंमत 150 रुपये केली असून देखील त्यानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही. 

Jun 25, 2023, 02:15 PM IST

इटलीत असलेल्या प्रभासच्या विलाचे एका महिन्याचे भाडे किती माहितीये? वाचून डोळे गरगरतील

Prabhas Italy Villa Rent: प्रभास या अभिनेत्याचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे इटलीमध्ये एक आलिशान विला आहे आणि चक्क त्यानं तो भाड्यानं दिला असून त्याला याचे तगडे भाडेही येते आहे. 

Jun 23, 2023, 08:53 PM IST

Adipurush Box Office collection : सहाव्या दिवशीसुद्धा 'आदिपुरुष' च्या कलेक्शनमध्ये घसरण; आता आणखी काय उरलंय?

Adipurush Box Office collection day 6 : 'आदिपुरुष' हा चित्रपट प्रदर्शित होऊन फक्त सहा दिवस झाले आहेत, अशात चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. चित्रपट दिवसेंदिवस कमी कमाई करत असताना टीसीरिजनं प्रेक्षकांना 3D मध्ये चित्रपट पाहण्यासाठी एक मोठी ऑफर दिली आहे.

Jun 22, 2023, 03:15 PM IST

"...तर तुझे बांधव मुंडकं छाटतील", रावणाच्या भूमिकेवरून मुकेश खन्ना यांचे Saif Ali Khan ला खडे बोल

Mukesh Khanna on Saif Ali Khan's Ravana Role : मुकेश खन्ना यांनी आदिपुरुष या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानला खडे बोल सुनावले आहे. इतकंच काय तर त्यांनी संपूर्ण टीमला जाळायला हवं असं देखील सांगितलं आहे. 

Jun 22, 2023, 12:59 PM IST

'संपूर्ण टीमला जाळायला हवं' ; Adipurush वर संतापले मुकेश खन्ना

Mukesh Khanna on Adipurush : मुकेश खन्ना यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत थेट आदिपुरुषच्या संपूर्ण टीमला जाळून टाकायला हवं असं वक्तव्य केलं आहे. दुसरीकडे आदिपुरुष या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 350 कोटींचा आकडा पार केला आहे. 

Jun 22, 2023, 10:36 AM IST