prabhas

अखेर ते 'छपरी' डायलॉग बदलले! 'आदिपुरुष'मधील नवे changes पाहिले का?

Adipurush : बॉलिवूडमध्ये काही चित्रपट हे त्यांच्या कथानकांमुळे नव्हे, तर त्यांच्या नकारात्मक प्रसिद्धीमुळे चर्चेचा विषय ठरतात. ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट त्यापैकीच एक.  

 

Jun 21, 2023, 04:11 PM IST

'आदिपुरुष'मधील 'हे' बम्बईया हिंदी डायलॉग्स वाचून प्रेक्षकांवर आली डोकं धरायची वेळ

Adipurush Dialogues : सुरुवातीला या चित्रपटातून अद्वितीय वीएफक्स पाहायला मिळणार अशी अपेक्षा प्रेक्षकांनी बाळगली होती. पण, तिथं मोठा हिरमोड झाला. 

 

Jun 21, 2023, 03:29 PM IST

Adipurush Box Office Collection : 'आदिपुरुष' चित्रपटाची जादू ओसरली! पाचव्या दिवशी कमावले फक्त...

Adipurush box office collection Day 5 : आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकला. याचा परिणाम आता चित्रपटाच्या कमाईवर होताना दिसत आहे. 

Jun 21, 2023, 11:33 AM IST

सोमवारच्या परीक्षेत तोंडावर आपटला 'आदिपुरुष'; बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहून समीक्षकांनाही धक्का

Adhipurush Box Office Collection: 'आदिपुरुष' (Adhipurush) चित्रपटाने पहिल्या दिवशी आपल्या कमाईने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. शनिवारी आणि रविवारी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) आपली जबरदस्ती कामगिरी सुरु ठेवली होती. पण आता 'आदिपुरुष'चं सोमवारचं कलेक्शन इतकं खाली आलं आहे की, चित्रपटाच्या समीक्षकांनाही धक्का बसला आहे. 

 

Jun 20, 2023, 04:57 PM IST

'आदिपुरुष'पेक्षाही सरस... राम, सीता, लक्ष्मण, हनुमानाचे 'हे' AI फोटो पाहून सर्वच थक्क

Adipurush AI Characters: सोशल मीडियावर या अवतारांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Jun 20, 2023, 01:28 PM IST

"हातपाय तोडले की समजेल...."; 'आदिपुरुष'वरुन ओम राऊत यांना अयोध्येतील महंतांची धमकी

Adipurush Controversy : अभिनेता प्रभास आणि क्रिती सेनॉनचा 'आदिपुरुष' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपट येताच ओम राऊत आणि मनोज मुंतशीर हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. चित्रपटातल्या प्रसंगांवरुन आदिपुरुषवर जोरदार टीका केली जात आहे. अशातच अयोध्येतल्या महंतांनी थेट निर्माते आणि दिग्दर्शकांना मारण्याची भाषा केली आहे.

Jun 19, 2023, 01:32 PM IST

Video : मुंबईत आदिपुरुष चित्रपटाचा शो पाडला बंद, 'आम्हाला फासावर चढावं लागलं तरी...'

Adipurush controversy : ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट सध्या ट्रोल्सच्या निशाण्यावर आहे. या चित्रपटाविरोधात काही ठिकाणी तक्रारी देण्यात आल्या. तर काही ठिकणी तोडफोड झाली आहे. अशातच आता मुंबईत आदिपुरुष चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला. 

Jun 19, 2023, 01:24 PM IST

Zoom Call, दौरा अन्...; प्रभासलाच रामाच्या भूमिकेसाठी का निवडलं? ओम राऊतांनी सांगितलं स्पेशल कारण

Adipurush Director Om Raut On Why He Chose Prabhas: 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटावरुन अनेक वाद निर्माण झाले आहेत. अनेकांनी रामायणाच्या मूळ कथेशी केलेली छेडछाड, पात्रांमधील बदल यासारख्या गोष्टींवरुन टीका केलेली असतानाच कलाकारांची निवड चुकल्याचीही टीका केली जात आहे. रामाची भूमिका साकारणाऱ्या प्रभासची निवड चुकल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. मात्र प्रभासची निवड या भूमिकेसाठी करण्यामागील कारण आणि प्रभासला पहिल्यांदा हे सांगितलं तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया होती याबद्दल दिग्दर्शकांनीच खुलासा केला आहे. काय घडलं या निवडप्रक्रियेदरम्यान पाहूयात...

Jun 19, 2023, 12:31 PM IST

'हिंदुत्वाच्या नावावर तमाशा'; Adipurush चित्रपटामुळं राऊत विरुद्ध राऊत

Adipurush : एखाद्या चित्रपटाची इतकी चर्चा होते की प्रदर्शनानंतर मात्र क्षणातच हिरमोड. अशीच काहीशी परिस्थिती प्रभासची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'आदिपुरुष' या चित्रपटाची झाल्याचं पाहायला मिळालं. 

 

Jun 19, 2023, 12:01 PM IST

Adipurush Box Office Collection : वादात अडकूनही 'आदिपुरुष'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन मस्तच! तिसऱ्या दिवसाची कमाई पाहाच

Adipurush Box Office Collection Day 3 : कोण म्हणतंय आदिपुरुष फ्लॉप ठरलाय? वादाच्या भोवऱ्यात अडकूनही आदिपुरुष या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिसऱ्या दिवशी ही या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर कमाल केली असून एकदा कमाईची आकडेवारी पाहाच...

Jun 19, 2023, 11:43 AM IST

रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान, VFX पेक्षा AI ला परफेक्ट जमलंय!

रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान, VFX पेक्षा AI ला परफेक्ट जमलंय!

Jun 18, 2023, 09:27 PM IST

हनुमानजी बहिरे होते का; ओम राऊतचे 'ते' जुनं ट्विट व्हायरल

Om Raut Old Tweet: सध्या दिग्दर्शक ओम राऊत यांचे एक ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. हे ओम राऊत यांचे एक जूने ट्विट आहे. 'आदिपुरूष' या चित्रपटाला सध्या सगळीकडूनच ट्रोल करण्यात आलं आहे. त्यापार्श्वभुमीवर सध्या त्याचे हे जुने ट्विट फारच चर्चेत आलं आहे. 

Jun 18, 2023, 08:14 PM IST

Adipurush: क्रिती सेनॉनच्या आधी सीतेच्या भूमिकेसाठी 'या' 4 अभिनेत्री होत्या पहिली पसंत; पण...

Adipurush Cast: सध्या या चित्रपटावरुन वाद सुरु असला तरी जानकीच्या भूमिकेचं कौतुक होताना दिसतंय. 

Jun 18, 2023, 04:10 PM IST

'द फ्लॅश'मध्‍ये बॅरीच्‍या रुममध्‍ये दिसले हनुमानजी; Adipurush च्या VFX ला विसरून जाल!

hanuman poster seen in Barry room: अशातच आता 'द फ्लॅश' सोशल मीडियावर अचानक ट्रेंड होतोय. त्याला कारण ठरतंय चित्रपटातील एक सीन. 'द फ्लॅश' सिनेमामध्ये बॅरी ऍलन एझरा मिलरच्या (Barry) भूमिकेत परतला. 

Jun 17, 2023, 04:15 PM IST

टीकेचा भडीमार होत असतानाही Adipurush ने पार केला 150 कोटींचा आकडा; मोडला 'पठाण' आणि 'ब्रम्हास्त्र'चा रेकॉर्ड

Adipurush Box Office Collection: प्रभासचा (Prabhas) बहुचर्चित बिग बजेट 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपट अखेऱ प्रदर्शित झाला आहे. चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर (Box Office) कमाईचे अनेक रेकॉर्ड प्रस्थापित करेल असं बोललं जात आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवस संपल्यानंतरचे आलेली आकडेवारी चित्रपटाने अपेक्षेपक्षा चांगली कमाई केल्याचं सांगत आहेत. 

 

Jun 17, 2023, 12:48 PM IST