pune news today

बिबट्यांमुळं शिरूर तालुक्यातील तरुण पोरांसमोर भलतंच संकट, आई-बापही चिंतेत

बिबट्यांमुळं शिरूर तालुक्यातील तरुण पोरांसमोर भलतंच संकट, आई-बापही चिंतेत

Pune Shirur Leopard: पुण्यातील शिरूर तालुक्यातील बिबट्यांमुळं नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर या तालुक्यातील तरुणांसमोर दुसरंच संकट उभं राहिलं आहे. 

Nov 12, 2025, 09:23 AM IST
पुण्यात रक्तरंजित थरार! तीन दिवसांत दुसरा खून, 17 वर्षांच्या मयंक खराडेची भरदिवसा निर्घृण हत्या

पुण्यात रक्तरंजित थरार! तीन दिवसांत दुसरा खून, 17 वर्षांच्या मयंक खराडेची भरदिवसा निर्घृण हत्या

Pune Crime News: पुण्यातील बाजीराव रस्त्यावर भरदिवसा मयंक खराडे या तरुणाची कोयत्याने निर्घृण हत्या करण्यात आली. 

Nov 4, 2025, 05:54 PM IST
पुणे पदवीधरच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये तीव्र मतभेद

पुणे पदवीधरच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये तीव्र मतभेद

Pune Graduate Election: पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत उमेदवार कोण असणार यावरून महायुतीच्या नेत्यांमध्येच कलगीतुरा रंगलाय. भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद लाड यांची उमेदवारी जाहीर केलीय.. यानंतर लगेचच राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद लाड कसे निवडून येणार नाहीत याचं गणितच मुख्यमंत्र्यांना पटवून सांगू असं म्हणत लाड यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केलाय...  

Nov 3, 2025, 10:39 PM IST
चैतालीचे अनैतिक संबंध अन् कर्ज...; पुण्यातील नकुल भोईर हत्याप्रकरणात भलताच ट्विस्ट; आणखी एका आरोपीला अटक

चैतालीचे अनैतिक संबंध अन् कर्ज...; पुण्यातील नकुल भोईर हत्याप्रकरणात भलताच ट्विस्ट; आणखी एका आरोपीला अटक

Nakul Bhoir Murser Case Pune: पत्नी चैताली भोईर हिने प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार याच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

Oct 30, 2025, 07:19 AM IST
एसटी महामंडळाची भन्नाट योजना; नवरात्रीत घ्या साडेतीन शक्तिपीठाचे दर्शन, फक्त इतके पैसे भरावे लागणार

एसटी महामंडळाची भन्नाट योजना; नवरात्रीत घ्या साडेतीन शक्तिपीठाचे दर्शन, फक्त इतके पैसे भरावे लागणार

St Shaktipeeths Darshan Seva: एसटीची शक्तिपीठ दर्शन सेवा 27 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. साडेतीन शक्तिपीठ दर्शन सेवा सुरू होणार आहे.   

Sep 16, 2025, 01:00 PM IST
पोलिसांनी बंडू आंदेकरच्या मुसक्या आवळल्या, संपत्ती जप्त केल्यानंतर आता उचलले मोठे पाऊल

पोलिसांनी बंडू आंदेकरच्या मुसक्या आवळल्या, संपत्ती जप्त केल्यानंतर आता उचलले मोठे पाऊल

Pune Crime Bandu Andekar: कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्या घर झडतीमध्ये पोलिसांना कोट्यवधी रुपयांचे घबाड मिळून आले आहे. त्यानंतरही पोलिसांनी आंदेकर टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

Sep 13, 2025, 12:26 PM IST
बारामतीत घडले भयंकर हत्याकांड! क्षुल्लक प्रश्नावरुन काकानेच घेतला पुतण्याचा जीव

बारामतीत घडले भयंकर हत्याकांड! क्षुल्लक प्रश्नावरुन काकानेच घेतला पुतण्याचा जीव

Baramati Crime News: बारामतीत भावकी उण्याचीच नाही तर गुन्ह्याची वाटेकरी. माझ्या जागेत बाथरूम का बांधले, विचारले म्हणून पुतण्याचा केला खून.

Sep 11, 2025, 01:32 PM IST
'माझ्या नवऱ्याचा नाद सोड, नाहीतर...' पुण्यात पत्नीकडूनच पतीच्या प्रेयसीचे अपहरण अन् अडिच तास...

'माझ्या नवऱ्याचा नाद सोड, नाहीतर...' पुण्यात पत्नीकडूनच पतीच्या प्रेयसीचे अपहरण अन् अडिच तास...

Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागून पत्नीने एक धक्कादायक कृत्य केले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 22, 2025, 10:03 AM IST
अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू, ट्रक दुधाच्या टँकरमध्ये घुसला अन्...

अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू, ट्रक दुधाच्या टँकरमध्ये घुसला अन्...

Pune Accident News: अष्टविनायक महामार्गावरील शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथे ट्रक आणि टँकर यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघात झाला आहे. या अपघाता तिघांचा मृत्यू झाला आहे.   

Aug 18, 2025, 11:02 AM IST
पुणे स्थानकातील गर्दीचा भार हलका होणार, पर्यायी स्टेशन लवकरच सेवेत; पुणेकरांना होणार मोठा फायदा

पुणे स्थानकातील गर्दीचा भार हलका होणार, पर्यायी स्टेशन लवकरच सेवेत; पुणेकरांना होणार मोठा फायदा

Hadapsar Railway Terminal: हडपसर रेल्वे स्टेशन वरून आठ नवीन गाड्या सुरू होणार असून डिसेंबर अखेरपर्यंत टर्मिनल काम पूर्ण करणार 

Aug 13, 2025, 04:53 PM IST
'मुलांसोबत झोपते, तुम्ही  रांXX आहात'; पुणे पोलिसांवर महिलेचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

'मुलांसोबत झोपते, तुम्ही रांXX आहात'; पुणे पोलिसांवर महिलेचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

Pune News: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. पुण्यातील तीन महिला सामाजिक कार्यकर्त्यांना कोथरूड पोलिसांनी एका पीडित महिलेला मदत केल्याबद्दल ताब्यात घेत मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

Aug 3, 2025, 11:50 AM IST
बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करायचे, अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करायचे, अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune News Today: बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी जाणाऱ्या लोकांचा करायचे पाठलाग नंतर घरापर्यंत जात पैसे उकळायचे. पुणे पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

Jul 16, 2025, 04:26 PM IST
 पुण्यात अजबच प्रकार,८५ व्या वर्षी लग्नाची ओढ, तरुणीचा फोन अन्... विपरीतच घडलं

पुण्यात अजबच प्रकार,८५ व्या वर्षी लग्नाची ओढ, तरुणीचा फोन अन्... विपरीतच घडलं

Pune Cyber Fraud: पुण्यातील एका ८५ वर्षांच्या व्यक्तीला तब्बल लग्नाची ओढ. महिलेचा फोन आला आणि होत्याच नव्हतं झालं.

Jun 22, 2025, 01:31 PM IST
पुण्यातील तिहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर समोर; नवऱ्यासोबत वाद, बहिणीच्याच दिरासोबत शारिरीक संबंध अन्...

पुण्यातील तिहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर समोर; नवऱ्यासोबत वाद, बहिणीच्याच दिरासोबत शारिरीक संबंध अन्...

Pune Crime News: पुण्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील तिहेरी हत्याकांड उघड करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

Jun 8, 2025, 11:08 AM IST
विद्यार्थ्यांची दिवसातून तीनवेळा हजेरी घेणार, गैरहजर असल्यास थेट पालकांना मेसेज येणार

विद्यार्थ्यांची दिवसातून तीनवेळा हजेरी घेणार, गैरहजर असल्यास थेट पालकांना मेसेज येणार

Pune News Today: विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाकडून तातडीने नव्या आदेशाची अंमलबजावणी राज्यातील सर्व शाळांमध्ये होणार आहे.   

May 26, 2025, 10:44 AM IST
पुण्यात 27 वर्षीय तरुणीवर बलात्कार; नाइट शिफ्टला निघालेली असतानाच नराधमाने...

पुण्यात 27 वर्षीय तरुणीवर बलात्कार; नाइट शिफ्टला निघालेली असतानाच नराधमाने...

Pune Crime News Today: चाकण MIDC कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला ओढून नेत, बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आलीये. 13 मे च्या रात्री 11 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली

May 15, 2025, 01:15 PM IST
पुण्याच्या उच्चभ्रू वस्तीत सुरू होता भलताच प्रकार; बाप-लेकच होते सूत्रधार...

पुण्याच्या उच्चभ्रू वस्तीत सुरू होता भलताच प्रकार; बाप-लेकच होते सूत्रधार...

Pune Crime News: पुण्याच्या उच्चभ्रू वस्तीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

May 14, 2025, 11:17 AM IST
इंस्टाग्रामवरील मेसेज ठरला जीवघेणा! पाच भावा-बहिणींनी मिळून पुण्यातील तरुणाचा जीव घेतला

इंस्टाग्रामवरील मेसेज ठरला जीवघेणा! पाच भावा-बहिणींनी मिळून पुण्यातील तरुणाचा जीव घेतला

Ahmednagar Crime News: पुण्यात नोकरीला असणाऱ्या तरुणाची कोपरगावात हत्या. इंस्टाग्रामवरील मेसेज ठरला जीवघेणा. 

May 12, 2025, 12:07 PM IST
पुणेकर महिलेकडून झाला मोठा घोळ 50 रुपयांच्या ऐवजी चुकून 50,000 पाठवले, रिक्षाचालक फोनही उचलेना...

पुणेकर महिलेकडून झाला मोठा घोळ 50 रुपयांच्या ऐवजी चुकून 50,000 पाठवले, रिक्षाचालक फोनही उचलेना...

Pune News Today: एका महिलेने रिक्षाचे 50 रुपये भाडे गुगल पे वरून देताना चुकून 50 रुपयांऐवजी 50 हजार रुपये दिले. त्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला आहे. 

May 10, 2025, 10:55 AM IST
'ऑपरेशन सिंदूर' नाव वाचून डोळ्यात पाणी आलं...' पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या पुणेकर प्रगती जगदाळे भावूक

'ऑपरेशन सिंदूर' नाव वाचून डोळ्यात पाणी आलं...' पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या पुणेकर प्रगती जगदाळे भावूक

India Air Strike: भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरअंतर्गंत जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या मदरशावर हल्ला केला. भारताच्या या एअर स्ट्राईकमुळं पाकिस्तान बिथरला असून भारतीय लष्कराने एकूण 9 ठिकाणी लक्ष्य केले

May 7, 2025, 07:38 AM IST