pune rain

पुण्यात पुन्हा धडकी भरवणार पाऊस! माळीण परिसरातील 11 गावांचा संपर्क तुटला

पुण्यात पुन्हा एकदा जोरदार पावासाला सुरुवात झाली आहे.  माळीण परिसरातील 11 गावांचा संपर्क तुटला आहे. 

Jun 6, 2025, 08:31 PM IST

पुणे जिल्ह्यातील 48 गावांचा संपर्क तुटला; 2 तास आधीच भोंगा वाजणार आणि...

पुणे जिल्ह्ययात पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे येथील जन जीवन विस्कळीत झाले आहे.  पुणे जिल्ह्यातील 48 गावांचा संपर्क तुटला आहे. 

 

May 27, 2025, 04:38 PM IST

पुण्यात 18 हजार कोंबड्यांचा मृत्यू; 80 ते 85 लाखांचं मोठं नुकसान

पुण्यात 18 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. वादळी वाऱ्याने आणि मुसळधार पावसाने शेतकऱ्याचे पोल्ट्री शेड जमीनदोस्त झाले आहे. 

May 27, 2025, 03:51 PM IST

बारामतीत कालवा फुटला; भयानक पाऊस, पाण्याच्या प्रचंड वेग आणि...

बारामती नीरा डावा कालवा फुटला आहे.  हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग झालाय काही काळासाठी बंद करण्यात आला आहे.

May 25, 2025, 05:14 PM IST

Pune Alert : चारही प्रमुख धरणं भरल्यामुळे पुणेकरांना दिलासा; पण टेन्शनही वाढलं

आताची बातमी ही पुणेकरांची चिंता वाढवणारी आहे. पुण्यात पुढील चार दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

Sep 25, 2024, 08:09 AM IST

Pune Rain : पुण्यात तुफान पाऊस; भिडे पूल पाण्याखाली गेला

Pune Rain Update:  पुण्यात जोरदार पाऊस पडत आहे.  पुण्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. 

Aug 24, 2024, 07:29 PM IST

मुंबईत पावसाची धुंवाधार बॅटींग,राज्यात कुठे मुसळधार? काय म्हणतोय हवामान विभागाचा अंदाज? जाणून घ्या

Maharashtra Weather News:  आज आणि उद्याचा दिवस कुठे किती पाऊस पडणार? याबद्दलचा हवामान विभागाचा अंदाज जाणून घेऊया.

Aug 24, 2024, 08:00 AM IST

आभाळ फाटल्यासारखा कोसळणारा धो-धो पाऊस आणि डोळ्यात पाणी! खेड्यापाड्यातील नाही तर आपल्या पुण्यातील भयानक परिस्थिती

Pune Rain: पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर आलेत. लष्कराला पाचारण करून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. पुण्यात पावसानं कशी दाणादाण उडवलीय,

Aug 4, 2024, 09:56 PM IST

महाराष्ट्रही वायनाडच्या वाटेवर? 10 वर्षांपूर्वी दरड प्रलय पाहिलेल्या गावातून धक्कादायक बातमी

पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच पुण्यातील माळीणमधील पसारवाडी गावातील डोंगराला भेगा पडल्या  आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Aug 4, 2024, 01:42 PM IST

खडकवासलाने वाढवलं पुणेकरांचं टेन्शन! CM शिंदे Action मोडमध्ये; नागरिकांना हलवणार सुरक्षित स्थळी

Pune Rains Flood Like Situation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यातील संभाव्य पूरपरिस्थितीकडे स्वत: लक्ष घातलं असून अधिकारी आणि यंत्रणांना थेट आदेश दिल्याचं दिसून येत आहे.

Aug 4, 2024, 12:06 PM IST

कधीही काही ही होऊ शकतं! पुणे पुन्हा डेंजर झोनमध्ये; खडकवासला धरणातून 27 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

Pune Rain : डेक्कन परिसरातील नदीपात्रात पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे पुलाची वाडी व प्रेमनगर येथील सुमारे 100 वीजग्रा्हकांचा वीजपुरवठा वीजसुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आला आहे. 

Aug 3, 2024, 09:17 PM IST