close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

python

अजगरासोबत सेल्फी काढणं पडलं महाग

राजस्थानच्या माऊंट अबूमध्ये एका तरुणाला अजगरासोबत सेल्फी काढणं चांगलंच महागात पडलं आहे.

Sep 23, 2016, 10:57 PM IST

जेव्हा अजगराने 2 बकऱ्या फस्त केल्या...

सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक व्हि़डिओ व्हायरल होतोय. अजगरने दो बकऱ्या फस्त केल्या. या व्हिडिओमध्ये अजगर दोन बकऱ्या गिळून रस्त्यावर पडलेला दिसत होता. एका व्यक्तीने अजगराच्या पोटातून दोन्ही बकऱ्यांना बाहेर काढलं.

Sep 13, 2016, 06:54 PM IST

किस करणाऱ्या महिलेचं नाक अजगराच्या कचाट्यात सापडलं

स्नेक शो चालवणाऱ्या थायलंडच्या एका २१ लाख ३६ हजार रूपयाचा दंड ठोठावला आहे. एका चीनी टुरिस्टने अजगरला किस करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्या अजगराने हल्ला करत या महिलेच्या नाकाला आणि तोंडाला, अजगराने जबड्याच्या कचाट्यात घेतलं.

Jan 11, 2016, 05:36 PM IST

... जेव्हा दोन बकऱ्यांना गिळून घेतले एका अजगरने... पाहा व्हिडिओ...

अजगरने दोन बकऱ्यांना गिळल्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे.

Jan 11, 2016, 05:30 PM IST

अबब.. वांद्रे परिसरात आढळला १५ किलोंचा अजगर

 मुंबईतल्या उच्चभ्रू वांद्रे परिसरात आठ फुटा अजगर सापडल्यानं एकच खळबळ उडलालीय. तब्बल 15 किलो वजनाचा हा अजगर रात्री वांद्रे रेक्लमेशन भागात फिरायला गेलेल्या काही नागरिकांना दिसला.  त्याच नागरिकांनी पोलिसांना अजगराची माहिती दिली. 

Nov 30, 2015, 08:33 AM IST

अजगरानं तिला जवळजवळ गिळलंच होतं, पण...

अजगरानं तिला जवळजवळ गिळलंच होतं, पण...

Jun 27, 2015, 11:40 AM IST

झी मीडियाच्या प्रतिनिधीला अजगरानं घेतला चावा

मातोश्रीबाहेर एक नऊ फुटांचा अजगर सापडला. सुरक्षेच्या दृष्टीनं एवढ्या संवेदनशील ठिकाणी हा अजगर सापडल्यानं आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे तिथे ही बातमी कव्हर करण्यासाठी गेले होते. त्यावेळी एकंदरीतच हा अजगर कसा आला आणि त्याला कसं पकडण्यात आलं, याबद्दल पोलिसांशी बातचित करत असताना अजगरानं आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडेच्या हाताचा चावा घेतला.

Jun 13, 2014, 06:27 PM IST

प्रियकराने जिवंत अजगराने प्रेयसीला झोडपून काढलं

प्रियकर प्रेयसीमध्ये होणारी भाडणं ही काही नवी गोष्ट नाही... मात्र आपल्या प्रेयसीला एका माथेफिरू प्रियकराने चक्क जिवंत अजगराने झोडपून काढलं आहे.

Nov 9, 2012, 09:21 PM IST