FIFA World Cup 2022: 'हे' आहेत 5 सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडू
अर्जेंटिनाच्या मेस्सीच्या नावे फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा वगळता फुटबॉल विश्वातील जवळपास सगळी विजेतेपदं आहेत. 2006 पासून आपलं नशीब आजमावत मेस्सी पाचव्यांदा वर्ल्डकप स्पर्धा खेळत आहे. शिवाय, यंदाची वर्ल्डकप स्पर्धा मेस्सीची शेवटची स्पर्धा मानली जात आहे. दरम्यान रँकिंगमधील सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडूंची यादी पाहूया..
Dec 19, 2022, 10:15 AM ISTFIFA World Cup 2022 : फक्त चॅम्पियनाच नाहीतर, या संघांनाही लागली लॉटरी, जाणून घ्या कोणाला किती पैसे मिळाले
FIFA World Cup 2022 Prize Money : फ्रान्सच्या खेळाडूंची मेहनत अर्जेंटिनाच्या बरोबरीने कमी पडली. मात्र फ्रान्स संघाचा पराभव झाला असला तरी या अर्जेंटिनासोबतच इतर संघ ही मालामाल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Dec 19, 2022, 08:57 AM ISTLionel Messi : फिफा वर्ल्डकप 2022 नाव कोरल्यानंतर लिओनेल मेस्सीची मोठी घोषणा
Lionel Messi Retiremen : फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात पेनल्टी शूट (Penalty shootout) आऊटमध्ये अर्जेंटीनाने फ्रान्सवर विजय मिळवला. अखेर मेस्सीचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. अशातच मेस्सीने चाहत्यांना धक्का दिला आहे.
Dec 19, 2022, 08:11 AM ISTFifa World Cup : शेवटी अर्जेंटिनाचे 36 गुण जुळले... शेवटच्या क्षणी फ्रान्सची दिशा फिरली
शेवटी अर्जेंटिनाचे 36 गुण जुळले आणि तब्बल 36 वर्षानंतर अर्जेंटीनाची टीम फीफा वर्ल्डकप 2022 चॅम्पियन बनली आहे. शेवटच्या क्षणी फ्रान्सची दिशा फिरली आणि अर्जेंटीनाने बाजी मारली. संपूर्ण जगभरात अर्जेंटीनाच्या विजयाचे कौतुक होत आहे.
Dec 19, 2022, 12:13 AM ISTArgentina vs France: अर्जेंटिनाची विजयाकडे वाटचाल; मेस्सीचा पेनल्टीवर पहिला गोल, पाहा Video
फुटबॉलचा महाकुंभ म्हटला जाणाऱ्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना मेस्सीची अर्जेंटिना आणि एम्बाप्पेच्या फ्रान्स या संघांमध्ये रंगणार आहे. फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना मध्ये सध्या ही लढत अटीतटीची होत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू मेस्सीने पहिला गोल नोंदवला आहे.
Dec 18, 2022, 09:28 PM ISTFIFA World Cup Trophy: कोणीही जिंकूदे; खरी वर्ल्डकप ट्रॉफी मिळणारच नाही, काय आहे कारण?
दोन्ही टीम तिसऱ्यांदा विश्वविजेता बनण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. यावेळी चाहत्यांचं लक्ष हे अधिकतर अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीकडे (Lionel Messi) असणार आहे. फायनल सामन्यानंतर विजेत्या टीमला देण्यात येणार्या ट्रॉफीची कहाणी देखील खूप रंजक आहे.
Dec 18, 2022, 04:15 PM ISTFIFA World Cup Final : कसं असणार आहे Argentina Vs France या अंतिम सामन्याचं शेड्यूल?
यंदाच्या वर्ल्डकप कोणती टीम जिंकणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार, सामना कुठे आणि किती वाजता पाहता येणार, हे पाहूयात.
Dec 16, 2022, 08:09 PM ISTQatar Princess: 'या' कायद्यामुळे Qatar च्या राजकुमारीला घरातून पळ काढावा लागला, काय होता तिचा नाईलाज?
Qatar Princess: 'या' कायद्यामुळे Qatar च्या राजकुमारीला घरातून पळ काढावा लागला, कायदा काय आहे?
Dec 16, 2022, 04:37 PM IST
FIFA World Cup ट्रॉफी इतक्यांदा गेली चोरीला, एका गुन्ह्याचा अजूनही सुगावा नाही
FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील विजेता येत्या दोन दिवसात ठरणार आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्सनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विश्वचषकावर कोण नाव कोरतं? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. असं असताना वर्ल्डकप ट्रॉफीबाबत कायमच उत्सुकता राहिली आहे. दुसरीकडे या ट्रॉफीवर चोरांची देखील नजर असते.
Dec 16, 2022, 02:19 PM ISTFIFA World Cup 2022 :विजेत्या - उपविजेत्या संघाला मिळणारी बक्षीसाची रक्कम पाहून डोळे, डोकंही चक्रावेल
FIFA World Cup 2022 Finals : फिफा वर्ल्ड कपचा महासंग्राम आता अखेरच्या टप्प्यावर आला आहे. मेस्सीच्या (Lionel Messi) नेतृत्त्वाखाली अर्जेंटिनाचा (Argentina) संघ अंतिम सामन्यामध्ये आक्रमक खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या फ्रान्सच्या संघाशी भिडणार आहे (argentina vs frane).
Dec 16, 2022, 01:48 PM ISTक्या बात है! ब्राझीलच्या 'या' खेळाडूनं चार वेळा डोक्यावर उडवला फुटबॉल आणि केला असा गोल; Watch Video
Brazil vs South Korea 2022: कतारमध्ये खेळल्या जाणार्या फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील सुपर 16 फेरीत ब्राझीलने दक्षिण कोरिया संघाचा 4-1 ने पराभव केला. या सामन्यात ब्राझीलच्या रिचार्लिसननं जबरदस्त गोल केला. हा गोल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Dec 6, 2022, 04:59 PM ISTFIFA World Cup Qatar 2022 | कतारमध्ये आजपासून रंगणार फुटबॉलचा महासंग्राम
FIFA World Cup Qatar 2022 start from today
Nov 20, 2022, 08:45 AM ISTFIFA WC 2022 खेळण्यासाठी इतकी फी घेतात खेळाडू? टी 20 वर्ल्डकपची तुलना पाहून चक्रावून जाल
FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप स्पर्धेला 20 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची जगभरातील क्रीडारसिक आतुरतेने वाट पाहात आहेत. या स्पर्धेत 32 संघ सहभागी होणार आहेत. त्यात 6 संघ आशियातील आहेत.
Nov 14, 2022, 04:36 PM IST