rahul gandhi

मोठी बातमी! राहुल गांधींना खासदारकी बहाल; पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा

Rahul Gandhi Lok Sabha Membership Restored: सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्यानंतर आज राहुल गांधींना त्यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनात राहुल गांधी सहभागी होऊ शकतील.

Aug 7, 2023, 10:41 AM IST

'मी राहुल गांधी यांच्याशी लग्न करेन पण...', शर्लिन चोप्रानं ठेवली 'ही' अट

Sherlyn Chopra : शर्लिन चोप्राचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शर्लिन चोप्रानं राहुल गांधी यांच्यासोबत लग्न करण्यावर होकार दिला आहे. 

Aug 5, 2023, 04:50 PM IST

राहुल गांधी यांना दिलासा! देशाच्या राजकारणावर आणि I.N.D.I.A वर काय होणार परिणाम?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय... मोदी आडनाव बदनामी प्रकरणी राहुल गांधींना झालेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय... या निर्णयाचा देशाच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणाराय

 

Aug 4, 2023, 08:38 PM IST

खासदारकी वाचल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, 'काहीही झालं तरी...'; BJP कडून 2024 चा उल्लेख

Modi Surname Case Rahul Gandhi And BJP First Comment: राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणामध्ये आपली निरीक्षणं नोंदवताना कमी शिक्षा देता आली असतं असं विधान केलं.

Aug 4, 2023, 04:13 PM IST

राहुल गांधी पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावणार, 2024ची निवडणुकही लढवणार... सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचा नेमका अर्थ काय ते समजून घेऊया.

Aug 4, 2023, 02:35 PM IST

राहुल गांधी यांनी गोव्यावरुन आणला 'या' खास जातीचा श्वान, राष्ट्रपतींनी केला होता सन्मान

काँग्रेस नेता राहुल गांधी गोव्यावरुन दिल्लीला परतले. पण गोव्यावरुन येताना त्यांनी जॅक रसेल टेरियर जातीचा श्वान खरेदी केला. या श्वानाबरोबरचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Aug 4, 2023, 01:57 PM IST

राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा! शिक्षेला स्थगिती, खासदारकी वाचली

Rahul Gandhi Supreme Court Interim Order: सुप्रीम कोर्टाने काँग्रेसचे नेते राहुल गांधींना मोठा दिलासा दिला असून गुजरातमधील कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. 

Aug 4, 2023, 01:45 PM IST