rahul gandhi

आदि देव शंकरा! राहुल गांधी केदारनाथाचरणी, पाहा खास Photos

Rahul Gandhi Kedarnath Visit : राजकारणाच्या विश्वात रमलेले राहुल गांधी मागील काही काळापासून नागरिकांशी असणारं नातं जपण्यासाठी त्यांच्यामध्येच जाऊन भेटीगाठी करताना दिसत आहेत. 

 

Nov 6, 2023, 08:59 AM IST

'मी लिहून देतो, मोदी सरकार सत्तेत येणार नाही,' राहुल गांधींना दिलेल्या मुलाखतीत सत्यपाल मलिक यांचा दावा

राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी संवाद साधल्याचा व्हिडीओ युट्यूबला शेअर केला आहे. राहुल गांधी यांनी चर्चेदरम्यान सत्यपाल मलिक यांना जम्मू काश्मीर, पुलवामा, अदानी, शेतकरी अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. 

 

Oct 25, 2023, 03:48 PM IST

'शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत,' राहुल गांधींचं मोठं विधान; म्हणाले 'उद्या जर त्यांनी गौतम अदानींना...'

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानींवरुन मोदी सरकारला घेरलं आहे. विदेशी वृत्तपत्रातील एका वृत्ताचा दाखला देत त्यांनी वीजेच्या दरात हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे. 

 

Oct 18, 2023, 01:07 PM IST

'अमित शाह यांचा मुलगा काय...,' घराणेशाहीवर प्रश्न विचारताच राहुल गांधी संतापले

घराणेशाहीच्या राजकारणावरुन राहुल गांधी यांनी अमित शाह, राजनाथ सिंग आणि अनुराग ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपा नेत्यांनी आधी स्वत:कडे पाहावं असा सल्ला त्यांनी दिला आहे. 

 

Oct 17, 2023, 02:55 PM IST

'3-3 इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर असेल तर...'; राज ठाकरे संतापले

24 Died In 24 Hours Nanded Government Hospital: थेट शिंदे सरकावर राज ठाकरेंनी निशाणा साधला आहे. तर राहुल गांधींनी भाजपाचा उल्लेख केला आहे. सुप्रिया सुळेंनी 'आपलं बोलून मोकळं व्हायचं' असं म्हणत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे.

Oct 3, 2023, 09:32 AM IST

"राहुल गांधींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी...", औवेसींनी राहुल गांधींना दिलं जाहीर आव्हान

एमआयएमचे खासदार आणि प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी बाबरी मशिदीचा उल्लेख करत पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. काँग्रेसची सत्ता असतानाच अयोध्येतील बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली असं ओवेसी म्हणाले आहेत. 

 

Sep 25, 2023, 03:57 PM IST

जयपूरमध्ये राहुल गांधींचा अनोखा अंदाज, विद्यार्थिनीबरोबर केला स्कूटीवरुन प्रवास

Rahul Gandhi in Jaipur : काँग्रेस खासदार राहुल गांधी राजस्थान दौऱ्यावर आहेत. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक (Rajasthan Vidhansabha Election) आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी (Rahul Sabha) सभा आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी राहुल गांधी यांचा अनोखा अंदाज पाहिला मिळणार आहे.

Sep 23, 2023, 04:17 PM IST

भारत सरकारच्या 90 सचिवांपैकी किती OBC? संसदेत राहुल गांधी यांचा प्रश्न

Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी महिला आरक्षण विधेयक तात्काळ लागू व्हावं अशी मागणी केली, तसंच ओबीसी आरक्षणाचीही मागणी केली. भारत सरकारच्या 90 सचिवांपैकी किती ओबीसी आहे याबाबतही राहुल गांधी यांनी संसदेत प्रश्न उपस्तित केला. 

 

Sep 20, 2023, 06:21 PM IST