Rahul Gandhi Notice : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस, 15 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याची मुदत
Political news : लोकसभा सचिवालयान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस पाठवली आहे.. विशेषाधिकार भंग प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
Feb 13, 2023, 03:48 PM ISTNarendra Modi on Gandhi: "नेहरुंचे वंशज आहात ना, मग लाज वाटते का?," Rajya Sabha मध्ये मोदी गांधी कुटुंबावर संतापले
Narendra Modi on Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) राज्यसभेत (Rajya Sabha) बोलताना नेहरुंचा उल्लेख करत गांधी कुटुंबाला लक्ष्य केलं. नेहरु (Jawaharlal Nehru) इतके महान होते तर गांधी कुटुंब त्यांचं आडनाव का वापरत नाही अशी विचारणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
Feb 9, 2023, 05:51 PM IST
Rahul Gandhi! पीएम मोदींच्या भाषणात अदानींचा उल्लेखही नाही, राहुल गांधी यांची पुन्हा टीका
Rahul Gandhi Allegation on PM Modi Ovre Gautam Adani
Feb 8, 2023, 07:15 PM IST'कॉंग्रेसवाल्यांनो हवी तेवढी वाढवा दाढी'...राहूल गांधींना चिमटा काढत आठवलेंकडून कविता सादर
Ramdas Athwale Poem : कॉंग्रेसवाल्यांनो जितकी वाढवायचीय दाढी, तितकी वाढवा दाढी, पण मोदी यांची मजबूत आहे बॉडी, अशी कवितेची ओळ सादर करून त्यांनी राहूल गांधी (Rahul Gandhi) आणि कॉंग्रेसवर निषाणा साधला. तसेच मोदी यांना जनतेची नाडी माहीतीय, तर कशी चालणार कॉंग्रेसची नाडी, असे देखील कवितेतून टोमणे त्यांनी मारले.
Feb 8, 2023, 05:02 PM ISTPM Modi Speech LIVE Updates: दिल को बेहला रहे है...शायरीतून पंतप्रधान मोदी यांचा राहुल गांधींवर निशाणा
PM Modi Speech in Parliament LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांचे नातं काय? असा सवाल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेत उपस्थित केला होता. त्यावरून पंतप्रधान मोदी यांनी जोरदार फेटकेबाजी करत राहुल गांधी यांच्यावर खोचक निशाणा साधला आहे.
Feb 8, 2023, 04:23 PM ISTAdani: राहुल गांधींनी संसदेमध्ये अदानी-मोदींचे फोटो झळकावले
Special report on Rahul Gandhi allegation on Modi
Feb 7, 2023, 07:55 PM ISTAdani Issue: अदानी प्रकरणावरुन राहुल गांधी आणि भाजपा आमने-सामने
Ravishankar Prasad on Rahul Gandhi allegation
Feb 7, 2023, 07:45 PM ISTRahul Gandhi: राहुल गांधी यांनी दाखवला 'तो' फोटो अन् लोकसभेत एकच हंगामा!
Rahul Gandhi, Budget Session 2023: पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांचे नातं काय? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय.
Feb 7, 2023, 04:10 PM ISTमोदी है तो मुमकीन है! गौतम अदानी 2 नंबरवर पोहोचले कसे? संसदेत राहुल गांधी गरजले
'अशी काय जादू झाली मागच्या नऊ वर्षात ते थेट दोन नंबरवर पोहोचले' संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यानी अदानींच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी आणि केंद्रसरकारवर गंभीर आरोप
Feb 7, 2023, 03:31 PM ISTRahul Gandhi: 'भारत जोडो' बनवणार राहुल गांधींना विरोधकांचा चेहरा? काँग्रेसचं चित्र बदलणार का?
Bharat Jodo Yatra, Rahul Gandhi: भारत जोडो यात्रेनं नेमकं काय साधलं? काँग्रेसला या यात्रेतून (Bharat Jodo Yatra) काय मिळालं?, असे अनेक प्रश्न ही यात्रा संपल्यानंतर उपस्थित झाले आहेत.
Jan 30, 2023, 10:18 PM ISTBharat Jodo Yatra ! तुफान बर्फवृष्टीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप
Special report on Bharat Jodo Yatra
Jan 30, 2023, 08:40 PM ISTBharat Jodo Yatra | बर्फवृष्टी पाहून राहुल-प्रियांका यांना आठवलं बालपण; एकमेकांवर फेकले बर्फाचे गोळे
Rahul Gandhi Priyanka Gandhi seen playing with snow in Srinagar, Bharat Jodo Yatra
Jan 30, 2023, 06:10 PM ISTRahul Gandhi | 145 दिवस चाललेल्या भारत जोडो यात्रेचा राहुल गांधींच्या भाषणाने शेवट
Bharat Jodo Yatra led by Congress leader Rahul Gandhi concluded today at Srinagar in Jammu and Kashmir
Jan 30, 2023, 05:30 PM IST12 राज्य, 145 दिवस, 4080 किमी अंतर आणि राहुल गांधी... 'भारत जोडो यात्रे'चा समारोप
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेचा आज जम्मू-काश्मिरमधल्या श्रीनगर इथं समारोप झाला. यावेळी राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यानचे अनुभव सांगितले
Jan 30, 2023, 03:36 PM ISTBharat Jodo Yatra : दिल तो बच्चा है जी! काश्मिरच्या बर्फात राहुल-प्रियांका यांनी अनुभवलं रम्य बालपण पाहा PHOTO
Bharat Jodo Yatra च्या निमित्तानं पुन्हा एकदा राहुल गांधी आणि बहीण प्रियंका गांधी यांच्या नात्याची अनोखी आणि काहीशी खोडकर बाजू सर्वांनाच पाहायला मिळाली आहे.
Jan 30, 2023, 02:15 PM IST