मृग नक्षत्राचा पारंपरिक सोहळा आणि पावसाचे सेलिब्रेशन 'मिरग'
आज सात जून. मृग नक्षत्राचा पारंपरिक सोहळा निसर्गात सजवणारी ही तारीख. काळ पुढे सरकला. गावांचे उंबरे शहरांकडे सरकले. शहरांची धाव महानगरांकडे गेली. सगळे वेगानं बदलत गेलं. पण पाऊस मात्र तसाच राहीला. आणि याच पावसाचे सेलिब्रेशन म्हणजे सात जून.
Jun 7, 2017, 03:07 PM ISTएकही पराभव नाही तरी ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर?
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांवर पाऊस पाणी फिरवण्याची शक्यता आहे.
Jun 6, 2017, 06:59 PM ISTशेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 11:06 PM ISTनाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2017, 08:03 PM ISTराज्यात २४ तासात पाऊस बरसणार
मान्सून केरळात दाखल झालाय. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व बरसत आहे. पुढील २४ तासात राज्यात पावसाला चांगली सुरुवात होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Jun 2, 2017, 06:20 PM ISTपावसांत हरवलेलं एक गाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2017, 05:35 PM ISTभारत-पाकिस्तान मॅचवर पावसाचं सावट
चॅम्पियंस ट्रॉफीला १ जूनपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये सगळ्यांना उत्सूकता आहे ती भारत-पाकिस्तान सामन्य़ाची. भारताचा पहिला सामना हा पाकिस्तान सोबत होणार आहे. त्यामुळे यामॅच बाबत सगळ्यांनाच उत्सूकता आहे. पण या मॅचवर एक संकट आहे.
Jun 1, 2017, 11:43 AM ISTराज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2017, 09:03 PM ISTपावसाच्या आगमनानं बळीराजा आनंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2017, 08:00 PM ISTकोकणात मान्सूनपूर्व पाऊस
कोकणात आज दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाने अनेकांची धावपळ उडाली.
May 30, 2017, 05:48 PM ISTमहाबळेश्वरपासून कोकणापर्यंत सर्वदूर धारा
महाबळेश्वरपासून कोकणापर्यंत सर्वदूर धारा
May 30, 2017, 03:51 PM ISTअमरावतीत पावसामुळे धान्याचे नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 27, 2017, 08:39 PM ISTअकोला येथे जोरदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 27, 2017, 08:39 PM ISTयावर्षी जोरदार मान्सून, २ जूनपासून राज्यात सर्वदूर पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 27, 2017, 07:43 PM IST