rain

मुंबईला अतिवृष्टीचा इशारा, घराबाहेर पडू नका

मान्सून (Monsoon) सक्रीय झाल्यापासून मुंबईला ( Mumbai) चांगलेच झोडपून काढले आहे. पुन्हा एकदा मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काम नसेल तर घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.  

Jun 12, 2021, 10:42 AM IST
NASHIK PEACOCK RAIN DANCE PT3M40S

VIDEO : पावसाची रिमझिम आणि पिसारा फुलवलेल्या मोराचं मनमोहक रुप

VIDEO : पावसाची रिमझिम आणि पिसारा फुलवलेल्या मोराचं मनमोहक रुप

Jun 12, 2021, 10:25 AM IST
MUMBAI RAIN FORCAST PT3M35S

VIDEO : मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस

VIDEO : मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस

Jun 12, 2021, 09:35 AM IST

अनलॉकनंतर रत्नागिरीत भर पावसात खरेदीसाठी मोठी गर्दी, दोन दिवस संचारबंदी कडक

रत्नागिरी जिल्ह्यात आज, उद्या संचारबंदी राहणार आहे. ( Curfew in Ratnagiri) तर अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेने जिल्ह्यात ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

Jun 12, 2021, 08:33 AM IST

मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस, 10 दिवसांतच महिनाभराचा पाऊस बरसला

पावसाची संततधार सुरुच आहे. मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असून उपनगरांमध्येही संततधार आहे. ( Rain In Mumbai ) 

Jun 12, 2021, 07:27 AM IST

सावधान ! रविवारी-सोमवारी अतिवृष्टीचा इशारा, घराबाहेर न पडण्याचं आवाहन

 दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

Jun 11, 2021, 08:01 PM IST

मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील 3 तास महत्त्वाचे

पुन्हा पावसाने जोरदार सुरुवात केली आहे.   (Rain In Mumbai) मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील तीन तास महत्त्वाचे आहेत.  

Jun 11, 2021, 08:36 AM IST

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, राज्यात या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

 मुंबईत  मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. (Rain In Mumbai ) यामुळे तासाभरातच सायन गांधी मार्केटमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. 

Jun 11, 2021, 07:37 AM IST

विदर्भात तीन दिवस आधीच मान्सून दाखल, अनेक ठिकाणी पावसाची दमदार बॅटिंग

वादळी वाऱ्यासह पावसाची दमदार हजेरी...

Jun 10, 2021, 09:56 PM IST

पेरणीची करू नका घाई, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलंय. 

Jun 10, 2021, 08:31 PM IST

मुंबईत हाय टाइडचा इशारा, समुद्र भरतीच्यावेळी 4.26 मीटरच्या उंच लाटांचा धोका

 मुंबईत हाय टाइडसंदर्भात  (High Tide in Mumbai Today) इशारा देण्यात आला आहे.

Jun 10, 2021, 11:15 AM IST

'या' जिल्ह्यात रेड अलर्ट ! अतिवृष्‍टीच्‍या पार्श्‍वभूमीवर आजपासून दोन दिवसांचा लॉकडावून

 मान्सून दाखल (Monsoon in Maharashtra ) झाल्यानंतर पावसाने जोरदार तडाखा देण्यात सुरुवात केली आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट (Red alert in Raigad) जारी करण्यात आला आहे.  

Jun 10, 2021, 10:51 AM IST