rajasthan royals

राजस्थान रॉयल्सला १०० कोटी रुपयांचा दंड

आयपीएलची बोली कालच लागली होती. कोणत्या खेळाडूला कोटीचा भाव आला असताना आज आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स या टीमला १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.

Feb 4, 2013, 05:29 PM IST

डेक्कनने राजस्थानला दाखवला 'बाहेरचा रस्ता'

डेक्कन चार्जसने राजस्थान रॉयल्सला दे धक्का दिला... आणि स्पर्धेतून धक्का देत बाहेर काढलं आहे. राजस्‍थान रॉयल्‍सच्‍या प्‍लेऑफ फेरीत जाण्‍याची आशा संपली आहे.

May 18, 2012, 11:50 PM IST

चेन्नईचा रॉयल्सवर ४ गडी राखून विजय

आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने राजस्थान रॉयल्सचा तोंडातला घास हिराहून घेतला. चार गडी राखून विजय मिळवत चेन्नईने प्ले ऑफसाठीचे आपले आव्हान कायम राखले आहे.

May 11, 2012, 12:23 PM IST

अजिंक्य राहाणेचा झंझावात

ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये अजिंक्य रहाणे सात मॅचेसमध्ये 319 रन्स काढून अव्वल स्थानी आहे. त्यानं या सीझनमध्ये आत्तापर्यंत एक सेंच्युरी आणि एक हाफ सेंच्युरी झळकावली आहे.

Apr 23, 2012, 08:58 PM IST

कमी 'खनखनाट', पण खेळ 'भन्नाट'!

अजिंक्य रहाणेला 60 हजार डॉलर देऊन राजस्थान रॉयल्सनं खरेदी केलं होतं. मात्र, सुरुवातीच्या 5 मॅचेसमध्येच त्यानं तब्बल 378 रन्स करत आपल्याला मिळालेल्या किंमतीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करुन दाखवली आहे.

Apr 17, 2012, 08:24 PM IST

राजस्थान रॉयल्सला दुसरा धक्का

मुंबई इंडियनकडून पराभव पत्करावा लागलेल्या राजस्थान रॉयल्सला दुसरा धक्का कोलकाताकडून बसला. गौतमच्या कोलकाता नाइट रायडर्सने घरच्या ईडन गार्डन मैदानावर सलग दुसरा विजयोत्सव साजरा केला. द्रविडच्या राजस्थान रॉयल्सला ५ गड्यांनी नमवून गौतमच्या कोलकाता नाइट रायडर्सने घरच्या ईडन गार्डन मैदानावर सलग दुसरा विजयोत्सव साजरा केला. युसूफ पठाण , रेयान या जोडीच्या नाबाद खेळीच्या जोरावर कोलकात्याने ५ गडी राखून विजयाचे १३२ धावांचे लक्ष्य गाठले.

Apr 14, 2012, 01:10 PM IST

राजस्थान रॉयल्सविरोधात मुंबई जिंकेल का?

डेक्कन चार्जर्सविरुद्धच्या मॅचमध्ये रंगतदार लढतीत मुंबई इंडियन्सनं बाजी मारली होती. आता त्यांचा मुकाबला राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. राजस्थाननं आपल्या दोन्ही मॅचेस जिंकल्यामुळे त्यांचाहगी आत्मविश्वास दुणावलेला आहे.

Apr 11, 2012, 01:34 PM IST