rajysabha election

 NCP PRESIDENT SHARAD PAWAR LEAVES FOR DELHI PT34S

निवडणुकीआधी शरद पवार दिल्लीकडे रवाना

NCP PRESIDENT SHARAD PAWAR LEAVES FOR DELHI

Jun 19, 2022, 06:25 PM IST

मनसेची शिवसेनेवर कडवी टीका, त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेचा...

राज्यसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने महाविकास अगदी सरकारला पाठिंबा दिला आहे. यावरून मनसेने शिवसेनेवर कडव्या शब्दात टीका केलीय.

Jun 10, 2022, 11:42 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार बच्चू कडू यांच्या कोंडीत

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी तातडीने पावले उचलावी अशी कडूची मागणी आहे. पण मागणी दुर्लक्षित केली तर राज्यसभेचे मतदान शेवटच्या पाच मिनिटात करू असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. 

Jun 6, 2022, 12:13 PM IST

Rajyasabha Election : निवडणुकीआधीच मविआला धक्का, बहुजन विकास आघाडी आणि सपानं मविआचं टेन्शन वाढवलं

राज्यसभेच्या चारही जागा जिंकण्याचा दावा मविआकडून केला जात असला तरी निवडणुकीआधीच मविआला धक्का बसला आहे

Jun 4, 2022, 06:40 PM IST

निवडणुकीत शिवसेनेला बसणार फटका ? रवी राणांशी संपर्क साधणारे ते अपक्ष आमदार कोण?

आमदार रवी राणा यांच्या संपर्कात असणारे ते अपक्ष आमदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे

 

Jun 3, 2022, 09:02 PM IST

Rajyasabha Election : 'ती' मॅजिक फिगर कोण गाठणार? जेलमधले मलिक, देशमुख आणि MIM चे 2 आमदार ठरवणार

राज्यसभेच्या निवडणुकीत सहा जागा असताना भाजपने तीन, शिवसेनेने दोन, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एक याप्रमाणे तीन उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये मतांसाठी 'कांटे की टक्कर' आहे.

Jun 3, 2022, 08:27 PM IST

Rajysabha Election : दगाफटका की सुरक्षितता? शिवसेना आमदारांसाठी पक्षाने काढला हा आदेश

राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेना आता हाय अलर्ट मोडवर गेली आहे. 

Jun 3, 2022, 06:32 PM IST

छत्रपती संभाजी यांना भाजपचा पाठिंबा की अडसर? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस...

राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज आहे. यानुसार शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा एक आणि भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर सहज जाऊ शकतात.

May 19, 2022, 05:05 PM IST