ration card download

BPL कार्ड कसं बनवायचं? सरकारकडून काय मिळतात फायदे?

BPL Ration Card benefits: बीपीएल कार्ड धारकाला आवास योजना, आयुष्यमान भारत योजना, विद्यार्थी योजनेसहित अनेक योजनांचा लाभ मिळतो. BPL कार्डधारकांना बॅंकेत कमी व्याजदराने कर्ज मिळतं. सरकारी योजनांचे फायदे मिळतात. BPL रेशन कार्ड कुटुंब प्रमुखाच्या नावे असतं. कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बील द्यावे लागते. BPL कार्ड बनवण्यासाठी श्रमिक किंवा जॉब कार्ड, पासपोर्ट साइज फोटो,मोबाईल नंबर याची आवश्यकता असते. 

Jun 21, 2024, 05:33 PM IST

रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्यांचे नाव ऑनलाईन कसे नोंदवायचे ? जाणून घ्या ही सोपी पद्धत..

Ration Card Update Online: नवीन सदस्याचे नाव शिधापत्रिकेत (Ration Card) ऑनलाइन समाविष्ट करु शकता. त्यासाठी तुम्हाला धान्य पुरवठा कार्यालयात खेटा माराव्या लागणार नाहीत. त्यामुळे तुम्ही आता घरी बसून हे सहज काम करु शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धत जाणून घ्यावी लागेल.

Jun 27, 2023, 01:34 PM IST

Ration Card Holders : रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी, सरकारने घेतला हा निर्णय

Good news for Ration card holders : शिधापत्रिकाधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. सरकारने 21 किलो गहू, 14 किलो तांदूळ मोफत देणार म्हटले आहे.

 

Nov 19, 2022, 02:06 PM IST

हिवाळ्याच्या धर्तीवर सरकारची नवी योजना; रेशनकार्ड धारकांना असा घेता येणार लाभ

प्रत्येक भारतीय नागरिकासाठी शिधापत्रिका किती महत्त्वाची आहे हे आपल्याला माहितच आहे. रेशन कार्डच्या मदतीने तुम्ही अनेक सरकारी सुविधांचा लाभ घेऊ शकता. या सुविधांमध्ये स्वस्त रेशनचाही समावेश आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न कमी आहे, तसेच लाखो कुटुंबे त्याचा वापर करून जीवन जगत आहेत अशा कुटुंबांसाठी रेशन कार्ड ही एक महत्त्वाची सुविधा आहे. 

Oct 28, 2022, 05:33 PM IST