ration card holders

रेशन कार्डधारकांना केंद्र सरकारकडून गुड न्यूज

रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, त्याचा परिणाम देशातील करोडो कार्डधारकांवर होताना दिसणार आहे. रेशन कार्डशी आधार लिंक करण्याची तारीख सरकारने पुन्हा एकदा वाढवली आहे. आधी लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 होती. मात्र आता सरकारने ती 3 महिन्यांसाठी वाढवली आहे. म्हणजेच, आता तुम्हाला 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आधारशी रेशन लिंक करता येणार आहे.

Jun 16, 2023, 08:58 PM IST

Ration Card Holders : रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी, सरकारने घेतला हा निर्णय

Good news for Ration card holders : शिधापत्रिकाधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. सरकारने 21 किलो गहू, 14 किलो तांदूळ मोफत देणार म्हटले आहे.

 

Nov 19, 2022, 02:06 PM IST

Ration Card धारकांना सरकारचे दिवाळी गिफ्ट, 100 रुपयांत 'या' वस्तू मिळणार

Ration Card:  राज्यातील शिधापत्रिकाधारकांना दिवाळीत दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अवघ्या 100 रुपयांत एक किलो रवा, चनाडाळ, साखर आणि तेल त्यांना मिळणार आहे.

Oct 4, 2022, 04:26 PM IST

Free Ration : सरकारची मोठी घोषणा, मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

 सरकारकडून अनेक केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. ज्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड दाखवून जन सुविधा केंद्रात आयुष्मान कार्डसाठी अर्ज करू शकता.  

Sep 16, 2022, 11:16 PM IST

Ration Card : ...तर तुमचे रेशन कार्ड रद्द होणार, ही एक चूक महागात पडू शकते, जाणून घ्या नवा नियम

कोविड-19 महामारीच्या काळात, सरकारने 2020 मध्ये गरीबांसाठी मोफत रेशन योजना सुरू केली होती. केंद्राची ही योजना सप्टेंबरमध्ये पूर्ण होत आहे.

Sep 12, 2022, 12:18 PM IST

Ration card । रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी खुशखबर! सरकारची मोठी घोषणा, तात्काळ घ्या लाभ

 Ration Card Latest News: शिधापत्रिकाधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शिधापत्रिकाधारकांना महिन्यातून दोनदा मोफत रेशन मिळत आहे, हे तुम्हाला माहीत असायला हवे.  

Feb 5, 2022, 10:12 AM IST

Ration Card धारकांसाठी महत्वाची बातमी! 4 महिन्यांपर्यंत मिळणार मोफत धान्य

 जर तुम्ही रेशन कार्ड धारक आहात. तर सरकारने गरीबांसाठी 4 महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत मोफत रेशन देण्याची घोषणा केली होती. 

Jul 25, 2021, 12:02 PM IST

रेशनकार्ड धारकांना आता घरपोच धान्‍य, राज्‍यातील पहिलाच प्रयोग

 गोरगरीब रेशन कार्ड धारकांना घरबसल्‍या रेशनचे धान्‍य मिळणार आहे. 

Jan 20, 2020, 04:02 PM IST