नारायण राणे देणार राजीनामा, रत्नागिरीत प्रतिक्रिया
काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे मुलगा नीलेश राणे यांचा पराभव दिसू लागल्याने राणे नाराज झालेत. त्यांनी पराभवाची जबाबदारी म्हणून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. तशी माहिती त्यांनी रत्नागिरीत दिली.
May 16, 2014, 12:53 PM ISTरत्नागिरी जिल्ह्यात राजरोसपणे वाळू उपसा
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे. या वाळू उपशाकडे महसूल प्रशासन गांभिर्याने बघत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.
May 12, 2014, 10:17 AM ISTचिपळूण बाजारपेठेत कपडा दुकानांना भीषण आग
चिपळूणच्या बाजारपेठेतील कपडा दुकानाला भीषण आग लागलीय. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही आग लागलीय. बाजारपेठेतील अनेक दुकानं आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. एका दुकानाला लागलेली आग मोठ्या वेगानं पसरतेय. अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
May 9, 2014, 01:39 PM ISTरत्नागिरीत विचित्र अपघात, मुलीचा मृतदेह नेताना आई-वडील ठार
आपल्या मुलीच्या भवितव्याच्या काळजीपोटी तिला रत्नागिरीत परीक्षा देण्यासाठी नेत असताना संगमेश्वर येथे मुलीवरच काळाने घातला. यावरच काळ न थांबता मुलीचा मृतदेह घरी घेऊन जाणाऱ्या या मुलीच्या आई-वडीलांवरही मृत्यूने झडप टाकली. रत्नागिरीतील विचित्र अपघाताने खेडमधील कुटुंबच उद्धस्त झालंय.
May 8, 2014, 04:12 PM ISTरत्नागिरी - सिंधुदुर्गात वादळी पावसाचा तडाखा
रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागाला आज सायंकाळी अवकाळी पावसानं झोडपून काढलं. विजांच्या गडगडाटासह रत्नागिरी संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तर संध्याकाळी परत पावसाने हजेरी लावत सिंधुदुर्ग जिल्ह्याला तडाखा दिला.
May 7, 2014, 06:43 PM ISTचक्क, महाराजांचा किल्ला लाखात विकला
शिवकालीन ऐतिहासिक यशवंतगडाची चक्क विक्री करण्यात आली आहे. हा प्रकार माहितीच्या अधिकारा उघड झाला आहे. हा किल्ला कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील नाटे येथे आहे.
May 1, 2014, 01:30 PM ISTपुण्याप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातही गोंधळ
पुण्याप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातही अनेक मतदारांची नावे मतदार यादीत नाहीत. रत्नागिरीत वर्षानुवर्ष मतदान करणा-या ज्येष्ठ नागरिकांचं नाव यादीत नव्हतं. त्यामुळे पुन्हा मतदार यादीतील गोंधळ पुढे आला आहे.
Apr 17, 2014, 02:03 PM ISTलोकसभा निवडणूक - यांनी बजावला मतदानाचा हक्क
राज्यात मतदानाचा उत्साह आहे. आतापर्यंत चांगले मतदान झाले आहे. सरासरी 19 ते 22 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात मतदानाचा उत्साह दिसून येतोय. 16 लाख 47 हजार मतदार आहेत. भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी चिंचणी येथे तर, कॉंग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांनी सांगलीतून मतदानाचा हक्क बजावला.
Apr 17, 2014, 12:23 PM ISTउद्धव ठाकरेंचं बेडूक झालंय - राणे
एकेकाळचे शिवसैनिक आणि सद्य काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना चक्क `बेडूक` म्हणून हिणवलंय.
Apr 15, 2014, 08:56 AM ISTसिंधुदुर्गनंतर रत्नागिरीत राडा, आघाडीच्या बैठकीत कानाखाली
कोकणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये प्रचंड रा़डा सुरू आहे. सिंधुदुर्गमधील वाद क्षमण्याची चिन्हे नसतानाच रत्नागिरीच्या काँग्रेस भवनात जोरदार राडा झाला. आघाडीच्या बैठकीत हा राडा झाल्याने काँग्रेसला लोकसभा निवडणूक जड जाण्याचे संकेत मिळत आहेत.
Apr 12, 2014, 04:45 PM ISTरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत मनसेकडून `नोटा`
लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात मनसे अन्य जागांवर काय भूमिका घेणार, कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.
Apr 9, 2014, 10:28 AM ISTरत्नागिरीत अवकाळी पाऊसानं उडविली दाणादाण
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर आणि दापोली तालुक्यात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, देवरुख भागातही अवकाळी पावसानं हजेरी लावली...
Apr 4, 2014, 08:37 PM ISTरत्नागिरी : २५१ प्राथमिक शाळांचं वीज कनेक्शन तोडलं
रत्नागिरी जिल्ह्यात वीज बिल न भरणाऱ्रयांवर वीज कनेक्शन तोडण्याची महावितरणने अवलंबिलेल्या कारवाईमध्ये जिल्हा परिषदेच्या २५१ प्राथमिक शाळांना फटका बसला आहे.
Mar 20, 2014, 11:22 PM ISTपुण्यातील तरुणाचा वेळास समुद्रात बुडून मृत्यू
पुण्यातील तरुणाचा वेळास समुद्रात बुडून मृत्यू
Mar 16, 2014, 12:13 AM IST