जपाननं नाकारला रत्नागिरीचा हापूस!
कोकणातली अर्थव्यवस्था ही आंब्यावर अवलंबून आहे. मात्र, यंदा अवकाळी पावसाने आंब्यावर मोठा परिणाम झालाय. त्यातच आंब्यावर कोकणातल्या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आंब्याच्या निर्यातीवर झालाय.
Mar 14, 2014, 09:03 AM ISTअसहाय्यतेचा फायदा घेऊन `ती`च्यावर वारंवार बलात्कार
रत्नागिरी तालुक्यातील फणसोप परिसरातील बांगलवाडीत एका अपंग मुलीवर वांरवार सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय.
Mar 12, 2014, 10:00 AM ISTबिबट्यानं वनरक्षकांवरच केला जीवघेणा हल्ला...
रत्नागिरी तालुक्यातल्या धामणसे गावात दोन वनरक्षकांवर बिबट्यानं हल्ला केलाय. काल गावात बिबट्या आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला दिली होती. त्यानंतर वनखात्यामार्फेत बिबट्याचा शोध सुरु होता.
Mar 10, 2014, 09:41 PM ISTनारायण राणे दूर करणार सामंतांची नाराजी?
काँग्रेस नेते नारायण राणे हे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहेत.
Mar 8, 2014, 06:08 PM ISTरत्नागिरीत सेक्स स्कँडल उघडकीस, सहा जणांना अटक
रत्नागिरीत सेक्स स्कँडल उघडकीय आले आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैगिक शौषण केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत अघड झालाय. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार दडपण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मीडियाला वृत्त समजल्याने हा प्रकार पुढे आलाय.
Mar 7, 2014, 12:07 PM ISTरत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये राणेंविरोधात राष्ट्रवादीचे बंड
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील सिंधुदुर्गातला संघर्ष वाढला आहे. नारायण राणे आणि त्यांचे पुत्र खासदार नीलेश राणे यांनी गेली साडे चार वर्षे राष्ट्रवादीला त्रास देण्याचे काम केले आहे. त्यामुळे राज्यात या दोन पक्षाची आघाडी झाली असली तरी आम्ही सिंधुदुर्गात काँग्रेसला मदत करणार नाहीत, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीने घेतली आहे.
Mar 7, 2014, 09:00 AM ISTएकतर्फी प्रेमातून तरुणीसह कुटुंबीयांवर हल्ला
तरुणीवर हल्ला करताना एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने तरुणीसह तिची आई, बहिण, भावजय यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला. तरुणीच्या कुटुंबावर हल्ला केल्यानंतर या तरुणाने स्वतःलाही संपवून घेण्याचा प्रयत्न केला.
Feb 19, 2014, 08:21 PM ISTखेडमध्ये इमारत कोसळून, तीन मजूर ठार
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये महाडनाका इथं बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून तीन मजूर ठार झाले आहेत.
Feb 17, 2014, 08:50 PM ISTमुंबई गोवा महामार्गावर मृतावस्थेत बिबट्या
रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आलाय. या बिबट्याला गाडीने धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Feb 15, 2014, 09:36 AM ISTगुहागरमधील एमआयडीसीला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध
रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरच्या देवघर गावात एमआयडीसी भू संपादन अधिकारी गेले आसता ग्रामस्तानी तीव्र विरोध करीत भू संपादन प्रक्रिया बंद पाडली. याच वेळी MIDC अधिकारी आणि प्रांत अधिकारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची होळी करत प्रस्तापित MIDC ला विरोध करीत कडवट आंदोलनाचा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
Feb 5, 2014, 11:57 PM ISTरत्नागिरीत कृषी अधिकाऱ्यांची गंडवागंडवी
रत्नागिरी जिल्ह्यात अर्जुना धरणाच्या कालव्यासाठी संपादित केलेल्या बागायती जमिनीचा मोबदला अनोखी शक्कल वापरुन लाटण्यात आला. संपादित केलेली जमीन बागायती आहे आणि त्या जमिनीत काजूची दहा ते बारा वर्षांची कलमं असल्याचा बनाव सातबारा उतारा रंगवून दाखवण्यात आलाय.
Feb 5, 2014, 06:24 PM ISTरत्नागिरीतील वाळूवरील बंदी उठवली
रत्नागिरीतील वाळूवरील बंदी उठविण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये वाळू उपशाला परवानगी देण्यात आली.
Feb 4, 2014, 08:29 PM IST`एमआयडीसी` प्रकल्पातून जाधवांची जमीन कशी वाचली?`
निसर्गरम्य कोकण सध्या भकास करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न दिसतोय. कारण गुहागर-चिपळूण तालुक्याच्या मध्यावर्ती अर्थात मार्गताम्हाणे येथे येऊ घालेल्या एमआयाडीसी प्रकल्पाला गावकऱ्यांनी विरोध दर्शवायलाय.
Jan 18, 2014, 06:40 PM ISTतटकरे-जाधव वाद केवळ चार भिंतीत मिटला, रत्नागिरीत वाद कायम
कोकणातील राष्ट्रवादीच्या दोन मात्तबर नेत्यांमधला वाद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मिटवला खरा. पण या दोन नेत्यांच्या वादात ज्या कार्यकर्त्यांनी उड्या घेतल्या त्यांच्यातील वाद मात्र अजून मिटलेला दिसत नाहीय.
Jan 17, 2014, 07:57 AM ISTमार्लेश्वर -गिरीजा देवी...लग्न सोहळा याची देही याची डोळा
रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर देवाचा कल्याणविधी अर्थात विवाह सोहळा संपन्न झाला.
Jan 15, 2014, 11:33 AM IST