rbi mpc

Personal Loan सह गृहकर्जासंदर्भात RBI चा मोठा निर्णय; इथून पुढं कर्जाचा हफ्ता...

RBI Monetary Policy : आरबीआयच्या सध्या सुरु असणाऱ्या तीन दिवसीय द्वैमासिक पतधोरण बैठकीचा आजचा अखेरचा दिवस. 

 

Aug 8, 2024, 10:17 AM IST

SBIचा सर्वसामान्यांना झटका; कर्ज महागले, 30 लाखांच्या Home Loanवर किती वाढेल EMI?

SBI home Loan Interest Rates: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जाच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळं आता सर्वसामान्यांचा EMI वाढणार आहे. 

Jul 15, 2024, 11:13 AM IST

मोठी बातमी! EMI वाढणार की कमी होणार? RBI नं केलं स्पष्ट

RBI Madetory Policy : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी देशातील सर्वोच्च बँकेनं दिली असून, त्याचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम होणार आहे. काय आहे ही बातमी? पाहा 

 

Dec 8, 2023, 10:14 AM IST

बँकेत पैसे ठेवून विसरलायत? RBI कडून कारवाईला सुरुवात, आताच Bank स्टेटमेंट पाहा

RBI UDGAM portal: कर्जावरील व्याजदर म्हणजेच रेपो रेट स्थीर ठेवण्यात येत असल्याचं आरबीआयने जाहीर करत सामन्यांना दिलासा दिला. पण तिथं बँकेकडून एक कारवाईसुद्धा सुरु करण्यात आली. 

 

Oct 6, 2023, 12:24 PM IST

Home Loan असलेल्यांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने दिली Good News

RBI MPC Policy June 2023: नवी दिल्लीमध्ये 6 जून पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक सुरु होती. या बैठकीचा आज शेवटचा दिवस असून आजच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

Jun 8, 2023, 10:34 AM IST

RBI Repo Rate : तुमचे कर्ज महाग होणार की स्वस्त? आरबीआयची मोठी घोषणा

RBI MPS : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी (6 एप्रिल) आर्थिक वर्ष 2004 साठी पहिले पतधोरण जाहीर केले आहे. यामध्ये व्याज दरवाढीसंदर्भात आरबीआयकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

Apr 6, 2023, 11:17 AM IST

RBI MPC Meeting: आजपासून सुरु होतीये आरबीआयची MPC बैठक! रेपो रेट वाढण्याची शक्यता...

RBI MPC: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीची बैठक आजपासून सुरू होत आहे.

Sep 28, 2022, 10:07 AM IST

RBI Policy | कर्जाचे हप्ते पुन्हा कडाडले; RBIकडून रेपो दरात अर्धा टक्क्याची वाढ

 रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी आज पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर केला. रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची वाढ केली. 

Aug 5, 2022, 10:10 AM IST

RBI MPC | RBIकडून आज पतधोरणाचा आढावा; रेपो रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास आज पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहे. रेपो रेटमध्ये अर्धा टक्का वाढ होण्याची शक्यता आहे.

Aug 5, 2022, 08:22 AM IST

तुमच्या कर्जाचे हप्ते आणखी वाढणार? RBI च्या पतधोरण समितीच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

RBI Repo rate:पुढील आठवड्यात होणाऱ्या MPC बैठकीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 0.35 टक्क्यांनी व्याजदर वाढवू शकते. मागील दोन बैठकांमध्ये RBI ने एकूण 0.90 टक्के वाढ केली आहे.

Jul 29, 2022, 11:58 AM IST