Home Loan : भारतीय रिझर्व्ह बँकेनं पतधोरण बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार रेपो रेटमध्ये कपात करण्याची घोषणा केली आणि अनेक सामान्यांना दिलासा मिळाला.
Unique Currency Notes RBI : तुमच्याकडेही आहे का अशी नोट? तिचं काय करावं? गोंधळून जाऊ नका. आधी पाहा ही कामाची माहिती...
Bank Locker Rules: बँक लॉकरची सुविधा अनेक बँकांकडून दिली जाते. या लॉकरमध्ये लोक त्यांचे महत्त्वाचे कागदपत्रे, दागिने आणि इतर महत्त्वाच्या वस्तू ठेवावत. पण हे लॉकर कोण उघडू शकतं, काय आहे बँक लॉकरचे नियम तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
RBI New Notes:रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 20 रुपयांची नवी नोट जारी करणार आहे.
Home Loan Interest Rate: बापरे! खरंच असं झाल्यास पैशांच्या किती अडचणी नाहीशा होतील... आतापासून अनेकांची आकडमोड करण्यास सुरुवात.
RBI Against Bank:आरबीआयने देशातील 5 मोठ्या बँकांवर दंड ठोठावलाय.
नोटबंदी आणि त्यानंतर 2000 रुपयांच्या नोटेसंदर्भातील निर्णयानंतर आता आरबीआयनं 100 आणि 200 रुपयांच्या नोटांसंदर्भातही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं देशातील बहुतांश बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटरना निर्देश देत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
Bank News : चुकीला माफी नाहीच! बँडा कितीही मोठ्या असो, आरबीआयच्या निर्बंधांपुढे कोणाचच काही चालणार नाही. पाहा यामध्ये तुमची बँक तर नाही...
RBI MPC Meeting Repo Rate Price Cut: भारतातील बँकांची बँक असलेल्या आरबीआयच्या गव्हर्नरने ही घोषणा केली आहे.
NPCI New Rules:व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना पेमेंटची विनंती पाठवली जाते तेव्हा त्याला 'पुल ट्रान्झॅक्शन' म्हणतात.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेधारांना मोठा दिलासा दिला आहे.
आज ही वेळ न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांवर आली आहे. उद्या तुमच्यावर आली तर? बॅंक बंद झाल्यावर पैसे कधीपर्यंत परत मिळतात? याबद्दल आरबीआयचा नियम काय सांगतो? तुम्हाला माहिती असायला हवे.
Penalty on banks by RBI : देशभरातील बँकांचं कामकाज सुरळीत सुरु आहे की नाही, कोणती बँक आर्थिकदृष्ट्या संकटात आहे यावर आरबीआयची करडी नजर असते.
Devendra Fadnavis On New India Co operative Bank Issue: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बँकेवरील कारवाईबद्दल पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
New India Co operative Bank News: मुंबईसहीत एकूण चार शहरांमध्ये या बँकेच्या शाखा आहेत. या बँकेचे एकूण ग्राहक आहेत कितीच्या ठेवी बँकेत आहेत पाहूयात...
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आरबीआयने बँकेवर व्यापारबंदी लादली आहे. नवीन कर्ज देण्यावर आणि ठेवींवर आरबीआयने बंदी घातली आहे. तसंच नवीन गुंतवणूक, नवीन देयके, नवीन ठेवी घेण्यावरही बंदी आहे. बँकेची स्थिती सुधारेपर्यंत आरबीआयचे निर्बंध कायम राहणार आहेत.
RBI To Issue Rs 50 Rs New Notes: 50 रुपयांनी नवीन नोट जारी केली जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात माहिती दिली आहे.