RBI च्या तळघरांमध्ये असणाऱ्या सोन्याच्या विटांचं वजन किती असतं? त्यांचं पुढे काय होतं?
RBI Gold Bar: आरबीआय ही देशातील सर्वोच्च बँकिंग संस्था असून याच आरबीआयमध्ये केंद्राची सर्वात मोठी सोन्याची ठेव असते हे माहितीये का?
रेपो रेटमध्ये बंपर घट; 20, 30 आणि 50 लाखांच्या Home Loan वर किती रुपये वाचणार? जाणून घ्या सोपं गणित
Home Loan : भारतीय रिझर्व्ह बँकेनं पतधोरण बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार रेपो रेटमध्ये कपात करण्याची घोषणा केली आणि अनेक सामान्यांना दिलासा मिळाला.
रिझर्व्ह बँक कर्जदारांना दिलासा देणार? पतधोरणात व्याजदरात कपातीची शक्यता
Will RBI Give Relief To Borrowers
खिशातल्या नोटेवर 'स्टार' असं चिन्ह दिसल्यास काय समजावं? ही नोट खोटी आहे?
Unique Currency Notes RBI : तुमच्याकडेही आहे का अशी नोट? तिचं काय करावं? गोंधळून जाऊ नका. आधी पाहा ही कामाची माहिती...
Rbi Rules : बँकेत कोण लॉकर घेऊ शकतं? कोणत्या गोष्टी ठेवता येता आणि कोणत्या नाही? Bank Locker मधून वस्तू गहाळ झालं तर...?
Bank Locker Rules: बँक लॉकरची सुविधा अनेक बँकांकडून दिली जाते. या लॉकरमध्ये लोक त्यांचे महत्त्वाचे कागदपत्रे, दागिने आणि इतर महत्त्वाच्या वस्तू ठेवावत. पण हे लॉकर कोण उघडू शकतं, काय आहे बँक लॉकरचे नियम तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
RBI आणतंय 20 रुपयांची नवी नोट, कशी असेल डिझाइन, जुन्या नोटेचं काय करायचं? जाणून घ्या!
RBI New Notes: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 20 रुपयांची नवी नोट जारी करणार आहे.
घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा! खरंच 6.6 टक्क्यांपर्यंत कमी होणार व्याजदर?
Home Loan Interest Rate: बापरे! खरंच असं झाल्यास पैशांच्या किती अडचणी नाहीशा होतील... आतापासून अनेकांची आकडमोड करण्यास सुरुवात.
देशातील 5 मोठ्या बँकांवर RBIची कारवाई, ग्राहकांवर काय होईल परिणाम?
RBI Against Bank: आरबीआयने देशातील 5 मोठ्या बँकांवर दंड ठोठावलाय.
₹100- ₹200 च्या नोटांसंदर्भात RBI चा मोठा निर्णय; बँकांनाही सूचना जारी
नोटबंदी आणि त्यानंतर 2000 रुपयांच्या नोटेसंदर्भातील निर्णयानंतर आता आरबीआयनं 100 आणि 200 रुपयांच्या नोटांसंदर्भातही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं देशातील बहुतांश बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटरना निर्देश देत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
ATM मधून पैसे काढणं महागात पडणार; RBI ने दिली ती मंजूरी
RBI Revises ATM Withdrawl Charges From May
कित्येकांचे Accounts असणाऱ्या 3 बड्या बँकांवर RBI ची धडक कारवाई; मोजावी लागणार मोठी किंमत
Bank News : चुकीला माफी नाहीच! बँडा कितीही मोठ्या असो, आरबीआयच्या निर्बंधांपुढे कोणाचच काही चालणार नाही. पाहा यामध्ये तुमची बँक तर नाही...
सर्वसामान्यांना सर्वात मोठा दिलासा! होम लोनचा EMI स्वस्त झाला; RBI कडून अत्यंत महत्त्वाची घोषणा
RBI MPC Meeting Repo Rate Price Cut: भारतातील बँकांची बँक असलेल्या आरबीआयच्या गव्हर्नरने ही घोषणा केली आहे.
UPI मधून काढणार हे फिचर, देशातील कोट्यवधी यूजर्सवर काय होणार परिणाम? आताच जाणून घ्या!
NPCI New Rules: व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना पेमेंटची विनंती पाठवली जाते तेव्हा त्याला 'पुल ट्रान्झॅक्शन' म्हणतात.
न्यू इंडिया बँकेच्या खातेदारांना RBI चा मोठा दिलासा
New India Cooperative Bank Customers Get Relief From RBI
न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना सर्वात मोठा दिलासा! RBI ने अखेर दिली परवानगी, म्हणाले...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेधारांना मोठा दिलासा दिला आहे.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना कधी मिळतील त्यांचे पैसे? RBI चा नियम काय सांगतो? सर्वांनाच माहिती असायला हवा!
आज ही वेळ न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांवर आली आहे. उद्या तुमच्यावर आली तर? बॅंक बंद झाल्यावर पैसे कधीपर्यंत परत मिळतात? याबद्दल आरबीआयचा नियम काय सांगतो? तुम्हाला माहिती असायला हवे.
खात्यातून पैसे काढण्यास मनाई? आणखी दोन बँकांवरील RBI च्या कारवाईनंतर अनेकांना धास्ती
Penalty on banks by RBI : देशभरातील बँकांचं कामकाज सुरळीत सुरु आहे की नाही, कोणती बँक आर्थिकदृष्ट्या संकटात आहे यावर आरबीआयची करडी नजर असते.
न्यू इंडियन को ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळ बरखास्त, आरबीआयची कारवाई
New Indian Cooperative Bank board of directors dismissed, RBI action
'एखादी बँक वाईट...', 'न्यू इंडिया' बँकेवरील RBI च्या कारवाईवर फडणवीस स्पष्टच बोलले
Devendra Fadnavis On New India Co operative Bank Issue: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बँकेवरील कारवाईबद्दल पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
New India Co-operative Bank समोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा
RBI Imposed Restrictions On New India Cooperative Bank