लग्नात 1 तास गाण्यासाठी 'त्याला' मिळाला मुंबईत आलिशान Duplex Flat; एकदा कार उशीरा आली म्हणून...
Singar Got A Duplex In Mumbai For Performing At A Wedding: सामान्यपणे अगदी काही हजारांपासून काही लाखांपर्यंतचं मानधन प्रसिद्ध गायक लग्नाच्या कार्यक्रमांसाठी घेतात. मात्र बॉलिवूडमधील एक पार्श्वगायक चक्क एका कार्यक्रमासाठी एक ड्युप्लेक्स घर मानधन म्हणून घेतो असा दावा करण्यात आला आहे. जाणून घेऊयात कोण आहे हा कलाकार आणि त्याने एकदा कार उशीरा आल्यानंतर त्याने काय केलेलं.
Dec 8, 2024, 02:29 PM ISTपैसा, प्रेशर नाही तर 'या' एका गोष्टीने पृथ्वी रसातळाला; वयाच्या तिसऱ्या वर्षापासून शिकवणाऱ्या कोचचा दावा
Prithvi Shaw Distracted Due To This Says Childhood Coach: पृथ्वी शॉ अगदी तीन ते चार वर्षांचा असल्यापासून त्याला प्रशिक्षण देणाऱ्या मराठमोळ्या प्रशिक्षकाने काय म्हटलं आहे जाणून घ्या...
Dec 4, 2024, 01:46 PM ISTघरात लगीन घाई आहे? मग लवकर उरकून घ्या; कारण काही वर्षांनी लग्न नावाचा प्रकारच होईल बंद
भारतात लग्न हे एक पवित्र आणि अतूट नातं मानलं जातं. पण 2100 पर्यंत लोक लग्न करणं बंद असं एका अहवालातून समोर आलंय.
Sep 29, 2024, 03:04 PM IST
'माझ्याकडे आहे 22 लाखांचा बुटाचा जोड', बादशाहचा खुलासा! 'या' दिवशी वापरायला काढणार; एवढे महाग का?
Badshah On His Rs 22 lakh Sneakers: श्रीमंत व्यक्तींना वेगवेगळ्या गोष्टींच्या कलेक्शनची आवड असते. प्रसिद्ध गायक बादशाहने त्याच्या आशाच एका आवडीबद्दल मुलाखतीत खुलासा केला असून त्याने त्याच्याकडे असलेल्या 22 लाखांच्या बुटांबद्दलची खास बाब काय आहे हे ही सांगितलं आहे. असं या बुटांमध्ये काय खास आहे पाहूयात...
Sep 14, 2024, 04:01 PM ISTSurvey Data: आठवड्यातील 'या' दिवशी अन् 'इतक्या' वाजता सर्वाधिक लोक ठेवतात शरीरसंबंध; तर नावडता दिवस...
Physical Relation Survey: लैंगिकसंबंध ठेवण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य कोणत्या वेळेला दिलं जातं? किंवा आठवड्यातील कोणत्या दिवशी आणि नेमक्या कोणत्या वेळी सर्वाधिक महिला आणि पुरुष शरीरसंबंध ठेवतात? असा प्रश्न विचारला तर तुम्ही प्रश्न विचारणाऱ्याला वेड्यात काढाला. मात्र नुकत्याच एका सर्वेक्षणात यासंदर्भातील अगदी दिवसच नाही तर दिवसातील कोणत्या वेळी सर्वाधिक लोक संबंध ठेवतात याबद्दलची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात जाणून घेऊयात...
Sep 8, 2024, 04:03 PM ISTदातांचा अन् Heart Attack चा थेट संबंध! संशोधकांचा दावा; समजून घ्या नेमकं कनेक्शन
Teeth And Heart Disease Link: तुम्हाला हा संबंध ओढून ताणून जोडण्यात आला आहे असं वाटत असेल तर तुम्ही वेळीच सावध होणं गरजेचं आहे. कारण संशोधकांनी या दोघांचा काय आणि कसा संबंध असतो हे सांगितलं आहे.
Aug 12, 2024, 03:38 PM IST'जेव्हा तुम्हाला लाथ...', खेळाडूने निवृत्त कधी व्हावं? विचारलं असता धोनी स्पष्टच बोलला; शमीचा खुलासा
Mohammed Shami Dhoni Retirement Strategy: धोनीने 2020 मध्ये अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजून आयपीएलमध्ये खेळता दिसतोय. यंदाच्या पर्वानंतरही त्याने निवृत्तीची घोषणा केलेली नाही असं असतानाच शमीचं विधान समोर आलं आहे.
Jul 21, 2024, 12:41 PM ISTTeam Huddle मध्ये रोहितने World Cup Final आधी काय सांगितलं? सूर्या म्हणाला, 'त्याने आम्हाला..'
What Rohit Sharma Talks During Indian Team Huddle: सूर्यकुमार यादवने भारताने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित शर्मासंदर्भात हा खुलासा केला आहे.
Jul 3, 2024, 04:21 PM IST'दिग्दर्शकाने त्याच्या ऑफिसमध्ये मला खुर्चीवर..'; अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक अनुभव
Young Actress Traumatic Experience With Director: या अभिनेत्रीने अनेक जाहिरातींमध्ये काम केलं असून ती देशभरातील वेगवेगळ्या शहरांमधील होर्डिंग्सवर झळकली आहे. मात्र तिने करिअरच्या सुरुवातीला आलेल्या एका धक्कादयक अनुभवाबद्दल नुकतंच भाष्य केलं. नेमकं काय घडलेलं तिच्याबरोबर जाणून घेऊयात...
May 16, 2024, 04:50 PM ISTसुशांत सिंह राजपूतला सतावत होती 'ही' गोष्ट! मनोज बाजपेयी म्हणाला, 'मृत्यूच्या 10 दिवसांपूर्वीच...'
Manoj Bajpayee On Sushant Singh Rajput Troubled By This Thing: मनोजने 2019 साली प्रदर्शित झालेल्या 'सोनचिडिया' चित्रपटामध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर काम केलं होतं. या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सुशांतने मनोजला त्याला सतावत असलेल्या एका गोष्टीसंदर्भात सांगितलं होतं. याबद्दलचा खुलासा आता मनोजनेच केला आहे. मृत्यूच्या 10 दिवस आधी सुशांतबरोबर काय बोलणं झालं होतं याबद्दलही मनोजने खुलासा केला. तो काय म्हणाला आहे पाहूयात...
May 15, 2024, 02:36 PM ISTधोनीनंतर CSK चा कॅप्टन कोण? मालक श्रीनिवासन यांनी स्पष्टच सांगितलं, 'जे काही...'
Who Will Replace Dhoni As CSK Captain: चेन्नईच्या संघाने रविंद्र जडेजाकडे नेतृत्वाची धुरा सोपवली होती. आयपीएल 2022 च्या पर्वात हा प्रयोग करण्यात आलेला. मात्र हा प्रयोग फसला होता.
Mar 13, 2024, 07:41 AM IST...म्हणून मी चाहत्यांना अनवाणीच भेटतो!; Amitabh Bachchan यांचा Insta Post मधून खुलासा
Amitabh Bachchan Bare Feet: अमिताभ यांनी यामागील कारणाचा स्वत: खुलासा केला आहे.
Jun 6, 2023, 06:09 PM ISTVirat Kohli: कोण बोल बच्चन? कोण आळशी? विराटने सांगितले ड्रेसिंग रूमचे किस्से!
Virat Kohli Reveals Ravindra Jadeja Secrets: एखादा पाहुणा कपिलच्या टप्प्यात आला तर त्याची सुट्टी नसतेच, असंच काहीसं पहायला मिळालं. विराट बोलू लागला, त्यावेळी कपिलने गुगली फेकली.
Nov 27, 2022, 06:08 PM ISTSuryakumar Yadav ला 'या' नावाने हाक मारतो विराट कोहली!
एका व्हायरल झालेल्या व्हीडियोमध्ये कोहलीने सूर्यकुमारबद्दल एक खुलासा केला आहे.
Oct 14, 2022, 12:31 PM ISTप्रसिद्ध लाइफस्टाइल कोच यांनी सांगितलं Belly Fat कमी करण्याचं गुपित; जाणून घ्या
कारण लवकरात लवकर फॅट बर्न करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असतात. तरी सुद्धा त्यांना वजन कमी करण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
Aug 27, 2022, 02:01 PM IST