तेजस्वी यादव यांनी तातडीनं घेतली राज्यपालांची भेट
नितीश कुमारांच्या राजीनामा नाट्यानंतर तेजस्वी यादव यांनी तातडीनं राज्यपालांची भेट घेतली. राज्यात महाआघाडीकडे बहुमत असल्याचं सांगत त्यांनी महाआघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली.
Jul 27, 2017, 10:39 AM IST'सुमो' होणार बिहारचे उपमुख्यमंत्री, भाजप-जेडीयूचे सरकार
बिहारमध्ये महाआघाडी तुटल्यानंतर असे मानले जाते की जनता दल (युनायटेड) आणि भाजप यांची युती होण्याची शक्यता आहे. असे झाले तर भाजपचे वरिष्ठ नेते सुशील कुमार मोदी पुन्हा उपमुख्यमंत्री होऊ शकतात.
Jul 26, 2017, 08:26 PM ISTऱाजद प्रमुख लालू प्रसाद यादव अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2017, 02:09 PM ISTपाटण्यात राजद-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 17, 2017, 11:19 PM ISTमुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये येणार ?
उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या मोठ्या यशानंतर बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. एकीकडे राष्ट्रीय जनता दलाचे वरिष्ठ नेते रघुवंश प्रसाद सिंह मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर हल्लेखोर असल्याचा आरोप करत आहेत. नितीश कुमारांनी भाजपला फायदा व्हावा म्हणून मुद्दाम निवडणूक न लढवल्याचा आरोप केला आहे. तर भाजप नेत्यांनी नितीश कुमारांनी एनडीएमध्ये वापसी होणार असल्याचे संकेत देत राजकारणात भूकंप आणला आहे.
Mar 16, 2017, 09:18 AM ISTसपामधील वादावर आरजेडी आणि भाजपची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2017, 05:19 PM ISTलालूंचं फेसबुक अकाऊंट झालं हॅक आणि...
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचं फेसबुक अकाऊंट आणि ई-मेल हॅक करण्यात आले.
Mar 16, 2016, 12:48 PM ISTएमआयएमची बिहारमध्ये पाळेमुळे रोवली - ओवेसी
एमआयएमची ओळख आम्ही बिहारी जनतेला करून दिली... आम्ही आमची पाळमुळं या निवडणुकीत बिहारमध्ये रोवलीय.
Nov 8, 2015, 03:37 PM ISTमहाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर हेच चित्र दिसेल - राऊत
आत्ता महाराष्ट्रात निवडणुका घेतल्या तर बिहारचाच निकाल पाहायला मिळेल, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहार निकालावर दिली आहे.
Nov 8, 2015, 11:32 AM ISTLive बिहार निवडणूक : पक्षाची स्थिती
बिहारमध्ये काही प्रमुख पक्षांची काय आहे स्थिती... पाहा कोणते उमेदवार आहे आघाडीवर कोण आहे पिछाडीवर...
Nov 8, 2015, 10:55 AM ISTबिहारमधील काही दिग्गज उमेदवार
बिहारमध्ये काही प्रमुख उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. पाहा कोणते उमेदवार आहे आघाडीवर कोण आहे पिछाडीवर...
Nov 8, 2015, 10:31 AM ISTबिहार निवडणूक निकालाचा नकाशा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
Nov 8, 2015, 08:57 AM ISTबिहारमध्ये चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात
बिहारमध्ये विधानसभेच्या ५५ जागांसाठी रविवारी आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाला निवडणुकीच्या या टप्प्यात बरीच अपेक्षा आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होती आणि त्यांनी याअंतर्गत येणाऱ्या बहुतांश जागांवर विजय संपादन केला होता.
Nov 1, 2015, 08:47 AM ISTस्टेज तुटले, थोडक्यात वाचवले लालू प्रसाद यादव
बिहारच्या अरवल जिल्ह्यात मधुबन मैदानात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक प्रचार सभेत आरजेडी सुप्रिमो लालू प्रसाद यादव थोडक्यात बचावले. सभेत व्यासपीठावर प्रमाणापेक्षा जास्त व्यक्ती चढून आल्याने एक भाग तुटला.
Oct 14, 2015, 11:16 AM IST