ruchira jadhav instagram

ईदच्या शुभेच्छा दिल्याने मराठी अभिनेत्री ट्रोल! महाराजांचा दाखला देत दिलं 'असं' उत्तर की ट्रोलर्स झाले गप्प

Ruchira Jadhav trolled: ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या मराठी अभिनेत्रीला ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. 

Jun 17, 2024, 08:48 PM IST

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील अभिनेत्रीचे बाथटबमध्ये ग्लॅमरस फोटोशूट

Ruchira Jadhav Photos: छोट्या पडद्यावरील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधव ही कायमच चर्चेत असते. आता रुचिराने बाथटबमध्ये बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. यात ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. 

Mar 28, 2024, 11:07 PM IST

'जागतिक रंगभूमी दिना'निमित्त मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली 'बिग बॉसनंतर माझ्या...'

तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने शिवाजी नाट्यमंदिरातील काही दृश्य दाखवली आहेत.

Mar 27, 2024, 10:14 PM IST

बिग बॉस मराठीतील बोल्ड अभिनेत्रीला मिळाला 'वुमन ऑफ द इयर' पुरस्कार, लूकने वेधलं लक्ष

‘प्रेम हे’, ‘बे दुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’ अशा काही मालिकांमध्येही तिने काम केले आहे.

Mar 2, 2024, 09:50 PM IST