sanju samson

T20 World Cup: या खेळाडूला संघात मिळाले नाही स्थान, आता कर्णधारपद भूषवताना न्यूझीलंडला दिला दे धक्का

 IND A vs NZ A: चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात, इंडिया ब्लूजने 284 धावा केल्या, त्यानंतर न्यूझीलंड A संघ 38.3 षटकात 178 धावांवर सर्वबाद झाला. यासह भारत अ संघाने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली.

Sep 28, 2022, 10:20 AM IST

Ind vs SA: टीम इंडियाला मिळणार नवा उपकर्णधार, रोहितच्या जागी हा खेळाडू करणार नेतृत्व

india vs South Africa : भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 आणि वनडे मालिका खेळायची आहे. भारतीय संघात या 2 खेळाडूंना संधी मिळू शकते.

Sep 27, 2022, 09:32 PM IST

T20 वर्ल्डकपमधील संघातून डावलल्याने Sanju Samson नं दिली प्रतिक्रिया, म्हणाला "मी आता..."

टी 20 वर्ल्डकपसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी निवड केली आहे. मात्र संघात केरळचा यष्टीरक्षक आणि आक्रमक फलंदाज संजू सॅमसनला डावलल्याने क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे

Sep 22, 2022, 02:36 PM IST

Sanju Samson : संजू सॅमसनची टीम इंडियाच्या कर्णधारपदी निवड, Bcci चा मोठा निर्णय

संजू सॅमसनची (Sanju Samson) T20 वर्ल्ड कपसाठी (T 20 World Cup 2022) टीम इंडियात संधी देण्यात आली नाही. त्यामुळे सॅमसनच्या चाहत्यांनी बीसीसीआयवर  टीका केली होती.

Sep 16, 2022, 04:25 PM IST

T20 WC साठी टीम जाहीर झाल्यानंतर संजू सॅमसनची खास पोस्ट; पोस्टचा रोख नेमका कोणाकडे?

 टी-20 वर्ल्डकपच्या टीममध्ये त्याला स्थान मिळालं नाही

Sep 14, 2022, 11:08 AM IST

T20 India Squads: मॅच विनर खेळाडूला डावलल्याने नेटकऱ्यांचा संताप म्हणाले, "वर्ल्ड कप जिंकणं..."

निवड समितीने या खेळाडूला डावलल्याने क्रीडा वर्तुळात निवड समितीवर होतेय टीका

Sep 12, 2022, 08:22 PM IST

T20 World Cup 2022 : बॅटिंग जोरदार-बॉलिंग धारधार, तरीही Shardul Thakur ला डच्चू

T 20I World Cup 2022 : बीसीसीआयने मुंबईकर शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) यंदाही वर्ल्ड कपसाठी संधी दिलेली नाही.

Sep 12, 2022, 06:10 PM IST

T20 वर्ल्ड कपसाठी 'या' चार विकेटकीपरपैकी कोणाला संधी मिळावी, तुमची पसंती कोणाला?

ईशान किशन, दिनेश कार्तिक, संजू सॅमसन की ऋषभ पंत कोणाची व्हावी टीम इंडियात निवड

Sep 9, 2022, 02:07 PM IST

संजू ठरला संकटमोचक, भारताने झिम्बाब्वेविरूद्धची मालिका घातली खिशात

भारतीय संघाने दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये विजय मिळवला 

Aug 20, 2022, 08:37 PM IST

कोहलीपेक्षा Rohit Sharma च सरस; टी-20 मध्ये विराटला मागे टाकत रोहितचा नवा रेकॉर्ड

या खेळीदरम्यान त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला.

Jul 8, 2022, 09:11 AM IST

IND vs ENG 1ST T20: कर्णधार बदलला...नशीब बदललं? पहिल्या सामन्यात भारताकडून इंग्लंडचा धुव्वा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिल्या T20 सामन्यात इंग्लंडचा 50 रन्सने पराभव केला. 

Jul 8, 2022, 06:21 AM IST

Sanju Samsonने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर्ड व्हावं,क्रिकेट वर्तुळात एकचं चर्चा

 टीम इंडियातला प्रतिभावंत खेळाडू संजू सॅमसनच्या निवृत्तीची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगलीय.

Jul 1, 2022, 01:16 PM IST

हार्दिक पांड्याने संधी दिली आणि सोनं केलं, हा खेळाडू ठरला रिअल हिरो

गेल्या काही महिन्यांपासून Playing XI मध्ये खेळण्याची मिळत नव्हती संधी, हार्दिकने दिली आणि ठरला गेमचेंजर

Jun 29, 2022, 03:15 PM IST

या स्टार खेळाडूमुळे शास्त्रींच्या लाडक्या ऋषभ पंतचं टीम इंडियातील स्थान धोक्यात

'बास्स झालं! पंतला टफ देणारा खेळाडू टीम इंडियाच्या उंबरठ्यावरस लवकरत ऋषभ 'आऊट'?

Jun 17, 2022, 07:05 PM IST

IND vs IRE T 20I Series : टीम इंडियाला मिळाला नववा टी 20 कॅप्टन, कोणाला मिळाली संधी?

टीम इंडियाची आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका (IND vs IRE T 20I Series) खेळणार आहे.

Jun 15, 2022, 10:49 PM IST