sara ali khan boyfriend

सावत्र आईच्या प्रश्नावर सैफ अली खानच्या लेकीनं दिलं असं बेधडक उत्तर की क्षणात कौतुक कराल

Sara Ali Khan and Kareena Kapoor: सारा अली खान आणि करीना कपूर यांच्यात फार वेगळा बॉन्ड आहे. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून करीनानं साराला अनेकदा बेधडक प्रश्न विचारले आहेत परंतु तिनं मात्र त्यांची शांतपणे उत्तर दिलेली आहेत. 

Aug 13, 2023, 12:41 PM IST

Amarnath यात्रेनंतर दर्ग्यात पोहोचली सारा अली खान... नेटकरी म्हणाले, 'तुझ्याकडून शिकण्यासारखं...'

Sara Ali Khan Amarnath: सारा अली खानच्या अमरनाथ यात्रेची फारच चर्चा रंगलेली होती. आता ती आपल्या या अमरनाथ यात्रेवरून परत आली असून सर्वत्र तिचीच चर्चा रंगलेली होती. आता तिच्या या यात्रेचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Jul 25, 2023, 02:54 PM IST

Sara Ali Khan : '2020 हे वर्ष होतं खूपचं वाईट', सारा अली खानचा मोठा खुलासा

Sara Ali Khan नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. सारा कोणासोबत रिलेशनशिपमध्ये नव्हती अशा चर्चा सुरु असताना ब्रेकअप विषयी सारा अली खाननं मोठा खुलासा केला आहे. यासोबतच सारानं तिच्यासाठी 2020 हे वर्ष कसं गेलं ते देखील सांगितलं आहे. 

Mar 5, 2023, 05:54 PM IST

Sara Ali Khan चे 'या' बॉलिवूड कलाकारांसोबत होते संबध..! लव्हबाईटमुळे आली होती चर्चेत

 Sara Ali Khan Affairs : अनेक सेलिब्रिटींसोबत ती रिलेशनशिपमध्येही होती. अनेक मोठ्या सेलिब्रिटींना तिने डेट केलं आहे. आज आम्ही तुम्हाला सारा अली खानच्या लव्हलाईफबद्दल सांगणार आहोत.

Jan 2, 2023, 04:36 PM IST

आणखी किती लपवायचं; Shubman Gill नं अखेर दिली सारावरील प्रेमाची कबुली

बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील आणखी एक प्रेम प्रकरण समोर येत आहे. याआधी देखील क्रिकेटपटू आणि अभिनेत्रींच्या नावाची चर्चा रंगली. 

 

Nov 16, 2022, 07:53 AM IST

कोट्यवधींची संपत्ती तरीही पै पै चा हिशोब ठेवतात 'हे' celebs...

ते तुमच्या आमच्यासारखंच सर्वसामान्य आयुष्य जगतात. 

Sep 8, 2022, 08:02 PM IST

सारा अली खाननं सोशल मीडियावर 'लव्ह यू' म्हणत कोणाला दिली प्रेमाची कबुली?

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने अल्पावधीतच खूप लोकप्रियता मिळवली आहे.

Jan 10, 2022, 04:50 PM IST

माझी लायकी नाही... , सारा अली खानवर का आली असं म्हणण्याची वेळ?

साराची एक मुलाखत सर्वांच्या नजरा वळून जात आहे

Dec 3, 2021, 12:01 PM IST