sbi

स्टेट बँकेनं ग्राहकांच्या सुविधेसाठी लॉन्च केलं YONO

भारतीय स्टेट बँकेनं गुरुवारी एक नवं मोबाईल अॅप लॉन्च केलंय. 

Nov 24, 2017, 02:12 PM IST

एसबीआयचे ग्राहकांसाठी मोठे गिफ्ट...

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी नवे अॅप YONO (यू ओन्ली नीड वन) लाँच केलेय. 

Nov 23, 2017, 05:29 PM IST

'ही' बँक आपल्या ग्राहकांना पाठवते सर्वाधिक SMS

कॅशलेस व्यवहार आणि डिजिटल इंडियामुळे बँक अकाऊंट मोठ्या प्रमाणात उघडण्यात आले आहेत 

Nov 21, 2017, 08:29 PM IST

१ जानेवारीला अशा व्यक्तींचे बँक खाते होणार बंद

जर तुम्ही स्टेट बँकेचे ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. 

Nov 20, 2017, 03:51 PM IST

'या' बँकेतून मिळेल सर्वात स्वस्त होमलोन!

आपलं स्वतःच घर असावं, असं प्रत्येकाला वाटतं. आणि तुम्ही जर घर घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी ही योग्य वेळ आहे. 

Nov 17, 2017, 12:20 PM IST

स्वस्त गृह कर्जानंतर एसबीआयचा ग्राहकांना झटका

भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना एक जोरदार झटका दिला आहे.

Nov 4, 2017, 11:54 PM IST

स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्याज दर कमी, गृह कर्ज स्वस्त

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने ही संधी आता आवाक्यात आणली आहे. 

Nov 2, 2017, 05:17 PM IST

देशभरात या बँकांचे एटीएम झाले बंद

देशात एटीएमची संख्या वाढण्याऐवजी बँकांच्या एटीएमची संख्या कमी झाली आहे. हो... आकडेवारी असंच सांगत आहे. या वर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान देशातील 358 एटीएम बंद करण्यात आले आहेत. अशा प्रकारे, देशातील एटीएमची संख्या 0.16% कमी झाली आहे. गेल्या चार वर्षांत, एटीएमची संख्या 16.4% वाढली होती. गेल्या एक वर्षात या वाढीचा दर 3.6 टक्क्यांवर आला आहे.

Oct 28, 2017, 12:43 PM IST

एसबीआयकडून ग्राहकांसाठी खुशखबर, ही सेवा झाली स्वस्त

ऑक्टोबर महिन्यात भारतीय स्टेट बँकेने मिनिमम बॅलन्सची मर्यादा कमी केल्यानंतर ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर आणलीये. एसबीआयने ग्राहकांसाठी आता ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना लागणारे चार्ज कमी केलेत. 

Oct 26, 2017, 11:50 AM IST

एसबीआयची ही दिवाळी ऑफर देणार Mi Max 2 अगदी मोफत

दिवाळीच्या दिवसात सोनं-चांदी, मोबाईल, टीव्ही अशी अनेक गोष्टींची खरेदी केली जाते.

Oct 18, 2017, 02:32 PM IST

SBIचा ग्राहकांना दिलासा, आता ३१ डिसेंबरपर्यंत चालणार या बँकांचे चेक

  देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ने आपल्या ग्राहकांना दिलासा देणारी नवी घोषणा केली आहे. बँक ग्राहकांना नुकत्याच विलय झालेल्या बँकांचे चेकबूक ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहेत. 

Oct 11, 2017, 05:26 PM IST

एसबीआय खातेधारकांसाठी : या ४ नियमांमध्ये झाले बदल

एसबीआय बँकेच्या खातेधारकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे कारण देशातली सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयनं त्यांच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

Oct 1, 2017, 09:36 PM IST

सणासुदीत बॅंकानी ग्राहकांना दिलीय आनंदाची बातमी

सरकारी बॅंकानी आपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.

Sep 30, 2017, 10:50 AM IST

SBI चं खातं बंद करताना आता नो शुल्क

तुमचं एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

Sep 27, 2017, 01:09 PM IST

SBI कडून ग्राहकांना दिवाळी गिफ्ट, मिनिमम बॅलन्सची अट केली शिथील

भारतीय स्टेट बॅंक म्हणजे एसबीआयने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. एसबीआयने बचत खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याच्या नियमात बदल केला आहे. आता मिनिमम बॅलन्सचा टप्पा ५ हजार रूपयांवरून ३ हजार रूपये करण्यात आलाय. 

Sep 25, 2017, 08:40 PM IST