महावितरण घोटाळ्याला अजितदादांचं संरक्षण, भाजपचा आरोप
महावितरण आणि महाजनकोने ६० हजार कोटींचा घोटाळा असून, या घोटाळ्याला उर्जामंत्री अजित पवार यांचं संरक्षण आहे, असा गंभीर आरोप भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला. सांगलीत भंडारी हे प्रसारमाध्यामांशी बोलत होते.
Oct 6, 2013, 08:07 PM ISTभिकाऱ्यांची किडनी काढून श्रीमंतांची लूट
पुण्यातल्या रूबी हॉल क्लिनीकमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. रस्त्यावरच्या गोरगरीब भिका-यांची किडनी काढून ती धनाढ्य व्यक्तींना विकली जातेय, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते रवी ब-हाटे यांनी केलाय.
Oct 1, 2013, 05:57 PM ISTगैरव्यवहारांमुळे गृहनिर्माण संस्था होणार बंद?
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड...1960 पासून राज्यातील 35 जिल्हा कार्यालयांमार्फत घरबांधणीसाठी गृहनिर्माण संस्था आणि वैयक्तिक सभासदांना कर्जपुरवठा करणारी सहकार क्षेत्रातील एकमेव संस्था. एकेकाळी सहकारातील नावाजलेली ही संस्था संचालक मंडळाच्या गैरव्यवहारांमुळे आणि धोरणांमुळे शेवटचे आचके देतंय.
Aug 15, 2013, 05:58 PM ISTविद्यार्थ्यांच्या बेंच खरेदीतही घोटाळा!
सहल घोटाळा, संगणक घोटाळा, कंपास पेटी घोटाळा... पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या घोटाळ्यांची ही मालिका. आता या मालिकेत आणखी एका घोटाळ्याची भर पडलीय. विद्यार्थ्यांसाठीच्या बेंच खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येतोय.
Aug 5, 2013, 09:03 PM ISTमुंबई मनपात पैशांना फुटले पाय!
मुंबई महापालिकेत विविध खात्यांच्या फायली गायब होण्याचा प्रकार ताजा असतानाच आता थेट खात्यांमध्ये जमा होणारी रक्कमच गायब होण्याचा अजब प्रकार घडलाय. ही रक्कम थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ४३७ कोटी इतकी असल्यानं ही प्रकरण गंभीर बनलंय...
Jul 13, 2013, 09:24 PM ISTशरद पवार म्हणजे घोटाळेचं- मुंडे
शरद पवार यांनीच IPL जन्माला घातली. शरद पवार म्हणजे घोटाळे असं समीकरण असल्याचा घणाघात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.
Jun 5, 2013, 03:36 PM ISTमनपाच्या साडी खरेदीतही घोटाळा!
महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांसाठीच्या साडी खरेदीत गैरव्यवहार झालाय. संबंधित ठेकेदारानं महापालिकेला सुमारे २७ लाखांचा गंडा घातल्याचं लेखापरीक्षण समितीच्या अहवालातून समोर आलंय.
May 29, 2013, 06:18 PM ISTशिक्षण मंडळाचा संगणक खरेदीत घोटाळा
टेंडर न काढताही शिक्षण मंडळ घोटाळे करू शकतं. आणि तोही कोट्यावधी रुपयांचा...
May 14, 2013, 08:40 PM IST`सुखदा-शुभदा`मध्ये अजित पवारांचे चार गाळे!
अजित पवारांचे चार गाळे असल्याच उघड झालं आहे.
May 4, 2013, 05:25 PM ISTमहाराष्ट्रातही चिटफंड घोटाळा - किरीट सोमय्या
महाराष्ट्रातही चिटफंड घोटाळा झाल्याचा खळबळजनक खुलासा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय... महाराष्ट्रात 10 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचं त्यांनी म्हटलय.
Apr 26, 2013, 01:29 PM ISTमुंबई पालिका जिमखान्यात गैरव्यवहार
मुंबई महापालिकेतील जिमखान्यात गैरव्यवहार झाल्याचं पालिकेच्या लेखापरीक्षण अहवालात उघड झालंय. जिमखान्यात गैरव्यवहार करणा-या अधिका-यांवर कारवाई करत पालिका जिमखान्यावर प्रशासक नेमण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले असताना गैरव्यवहारात सापडलेले अधिकारीच जिमखान्याच्या पैशावर पालिका आयुक्तांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत आहेत.
Apr 25, 2013, 06:41 PM ISTशिवसेनेचा राष्ट्रवादीवर घोटाळ्याचा आरोप
पिंपरी-चिंचवडमध्ये ताथवडे भागातल्या विकास आराखड्यात तब्बल 1 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.
Apr 3, 2013, 11:00 PM ISTकर्जमाफीचा घोटाळा
केंद्र सरकारच्या कर्जमाफी पाठोपाठ राज्य सरकारनंही आपली कर्जमाफी जाहीर केली होती.. आणि गंमत म्हणजे, केंद्र सरकारच्या कर्जमाफी घोटाळ्यानंतर आता राज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा समोर आलाय..
Mar 18, 2013, 11:30 PM ISTराज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा!
केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतही मोठा घोटाळा झाल्याचं झी 24 तासनं उघड केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यात केवळ एका संस्थेत 52 लाखांच्या कर्जमाफीत तब्बल 42 लाख रुपये अपात्र लाभधारकांनी लाटल्याचं पुढं आलंय.
Mar 18, 2013, 06:13 PM ISTचिदम्बरम यांनी दिली घोटाळ्याची कबुली
शेतक-यांसाठीच्या पंचावन्न हजार कोटींच्या कर्जमाफी योजनेतली नेमकी किती रक्कम अपात्र शेतक-यांना वाटली गेली, याबाबत सखोल चौकशी कऱणार असल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हटलंय.
Feb 26, 2013, 08:32 PM IST