scientist

11 दिवसांचं वर्ष असणारी 'हि' जागा तुम्हाला माहित आहे का?

11 दिवसांचं वर्ष असणारी 'हि' जागा तुम्हाला माहित आहे का?

 

Jan 20, 2024, 10:53 AM IST

Chandrayaan-3 मोहिमेचे खरे सुपर हिरो! 'या' 5 जणांमुळेच चंद्रावर फडकला तिरंगा; पाहा Photos

Top 5 Scientist From ISRO of  Chandrayaan 3:  चंद्रयान-3 मोहिमेतील लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरलं आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडींग केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान लँड करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. मात्र भारताच्या नावावर हे यश नोंदवण्याचं सर्व श्रेय भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या काही प्रमुख वैज्ञानिकांना जातं. चांद्रयान-3 मोहिमेतील पडद्यामागील चेहरे कोण आहेत पाहूयात...

Aug 23, 2023, 11:19 AM IST

Star Swallowing Planet: ताऱ्याने संपूर्ण ग्रहच गिळला! पहिल्यांदाच पृथ्वीवरुन दिसलं असं दृष्य; वैज्ञानिकही थक्क

A Star Swallowing A Planet: आपल्यापैकी अनेकांनी पृथ्वीचा विनाश हा सूर्याने गिळल्यानेच होणार असल्याचं ऐकलं आहे. मात्र पहिल्यांदाच एखादा तारा ग्रहाला गिळतानाचा घटनाक्रम प्रत्यक्षात रेकॉर्ड करण्यात यश आलं आहे.

May 10, 2023, 01:38 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी! पुण्यातील DRDO चा संचालक पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये, ATS कडून अटक

पुण्यातील DRDO च्या  संचालकाला एटीएसने अटक केली आहे. पाकिस्तानला गोपनिय माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकून या संचालकाने आपल्या अखत्यारितील गोपनिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याची माहिती आहे.

 

May 4, 2023, 08:34 PM IST
Huge Piece Of Sun Breaks Off Scientists Stunned PT1M2S

सूर्याचा मोठा तुकडा तुटला! पृथ्वीला धोका

Huge Piece Of Sun Breaks Off Scientists Stunned

Feb 10, 2023, 10:05 PM IST
Will the wave of corona spread around the world again? PT53S

Corona Alert | जगभरात कोरोनाची लाट पुन्हा थैमान घालणार?

Will the wave of corona spread around the world again?

Dec 27, 2022, 08:10 AM IST
Special Report On World In Fear Of Russian Scientist Activate 48 Thousand Year Old Zombie Virus PT2M34S

Inspirational Story: गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नियुक्ती

Inspirational Story: अमेरिकेत पोहचल्यावर त्यांनी मिशिगन विद्यापीठातून (PHD) पीएचडी मिळवली. या यशानंतर त्यांना अमेरिकेतील वॉशिंग्टनजवळ असलेल्या एका औषध निर्मिती क्षेत्रातील मोठ्या कंपनीत वरिष्ठ संशोधन वैज्ञानिक म्हणून नोकरी मिळाली. 

Nov 23, 2022, 08:37 PM IST

संशोधकांना सापडलेला 'हा' कंगवा किती प्राचीन माहित आहे? यावर लिहिलंय जगातील सर्वात पुरातन वाक्य

दुर्मिळ प्राचीन वस्तू सोधण्यात संशोधकांना यश, संशोधकांना सापडला तब्बल इतक्या वर्षांपूर्वीचा कंगवा

Nov 10, 2022, 05:54 PM IST

शास्त्रज्ञांनी शोधला नवीन ग्रह, नासाने ट्विट करून दिली 'सुपर अर्थ'ची माहिती

पृथ्वीसारख्या ग्रहाचा शोध सुरू असतानाच खगोलशास्त्रज्ञांनी एका नवीन ग्रहाचा शोध लावला आहे.

Aug 4, 2022, 05:42 PM IST

'या' समुद्रात पोहणे म्हणजे आयुष्याशी खेळ, खूप धोकादायक आहे हा समृद्र... जाणून घ्या

शास्त्रज्ञांनी लाल समुद्राच्या पृष्ठभागावर 10 फूट लांबीचा खारा तलाव शोधून काढला आहे, जो समुद्री जीव आणि मानवांसाठी अत्यंत धोकादायक आहे.

Jul 24, 2022, 05:15 PM IST