'माझ्या लेकानं डोळ्यादेखत मुख्यमंत्री व्हावं'; अजित पवार यांच्या मातोश्रींनी व्यक्त केली इच्छा
Ajit Pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. मात्र त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनांकडून अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा सातत्याने व्यक्त केली जात आहे. अशातच अजित पवार यांच्या मातोश्री यांनीही मुलगा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
Nov 5, 2023, 08:46 AM ISTPolitics | शरद पवार 16 नोव्हेंबरला माढ्यातील शेतकरी मेळाव्यास राहणार उपस्थित
NCP Sharad Pawar Will Do Madha Shetkari Melava Visit After Diwali
Nov 3, 2023, 12:55 PM ISTधारावी पुनर्वसन; गौतम अदानींवरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे आमनेसामने
अदानी कंपनीला दिलेल्या धारावी पुनर्विकासाच्या कंत्राटावरून उद्धव ठाकरे आणि शरद पवार आमनेसामने आलेत, अदानींसाठी पवार पुन्हा मदतीला धावून आलेत.
Oct 28, 2023, 11:29 PM ISTVIDEO | माळेगाव कार्यक्रम अजितदादांनी टाळला
Sharad Pawar Sunil Tatkare on Ajit Pawar
Oct 28, 2023, 04:45 PM ISTमाळेगावला न जाण्याचा अजित पवारांचा निर्णय योग्य; शरद पवारांचं विधान
Sharad Pawar On Ajit Pawar Decision To Avoid Sugar Factory Event
Oct 28, 2023, 02:45 PM ISTकृषीमंत्री असताना काय केलं? मोदींच्या टिकेवर पवार म्हणाले, ' त्यावेळी अन्न धान्य टंचाई...'
Sharad Pawar on PM Narendra Modi: 2004 कृषीमंत्री पद होते त्यावेळेस अन्न धान्य टंचाई होती, त्यावेळेस कटु निर्णय घ्यावा लागला. अमेरिकातून गहू आयात बंद केली होती, याची आठवण पवारांनी करुन दिली.
Oct 28, 2023, 12:27 PM ISTपवारांवर टीका करणाऱ्या पंतप्रधानांवर ठाकरेंचा हल्लाबोल, ‘त्यांनीच 70 हजार कोटींची कर्जमाफी केली!’
Uddhav Thackeray attacks on PM sharad pawar
Oct 27, 2023, 05:40 PM ISTपंतप्रधानांचा पवारांवर वार, सुप्रिया सुळेंचा पलटवार
Supriya Sule to PM Modi on allegation on Sharad Pawar
Oct 27, 2023, 04:45 PM ISTजे करणं शक्य नाही तसं आश्वासन कधीच देऊ नये - पवार
जे करणं शक्य नाही तसं आश्वासन कधीच देऊ नये - पवार
Oct 27, 2023, 04:35 PM ISTMaratha Reservation | शक्य नसलेलं आश्वासन देऊ नये- शरद पवार
Sharad Pawar On Taunted Maharashtra Govt On Maratha Reservation
Oct 27, 2023, 03:50 PM ISTशरद पवारांनी काय केलं? म्हणणाऱ्या मोदींना जयंत पाटलाचं जोरदार प्रत्युत्तर; शेअर केला भाषणाचा 'तो' Video
Jayant Patil On Narendra Modi : शरद पवार कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा जाहीर प्रश्न नरेंद्र मोदी यांनी शिर्दीच्या सभेत विचारला. त्यानंतर आता जयंत पाटील यांनी मोदींच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर (Maharastra Politics) दिलंय.
Oct 26, 2023, 09:17 PM ISTShirdi | आजपर्यंत शेतकऱ्यांवर केवळ राजकारणच केलं - मोदी
PM Modi on Sharad Pawar and Farmer
Oct 26, 2023, 05:45 PM ISTShirdi | पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना सवाल, शेतकऱ्यांसाठी काय केलं?
PM Narendra Modi on Sharad Pawar
Oct 26, 2023, 05:40 PM ISTशरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? अजित पवारांसमोरच पीएम मोदी यांचं टीकास्त्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शिर्डीत साईचरणी नतमस्तक झाले. पीएमो मोदींकडून साईबाबांची पाद्यपूजा आणि आरती करण्यात आली. यानंतर निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण करण्यात आलं. यानंतर झालेल्या सभेत बोलताना पीएम मोदी यांनी शरद पवारांवर टीका केली.
Oct 26, 2023, 04:53 PM ISTMaharastra Politics : "...तर शरद पवार यांची सभा उधळवून लावली असती"
Maratha Reservation Protesters : मराठा समाजाच्या इशाऱ्यामुळेच शरद पवारांनी सोलापूर दौरा रद्द केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केलाय. शरद पवार (Sharad Pawar) सोलापूर दौऱ्यावर आले असते तर सभा उधळवून लावली असती, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला.
Oct 23, 2023, 06:25 PM IST