100 वर्षांनंतर एकत्र बनतायत गजकेसरी-शश राजयोग; 'या' राशींची होऊ शकते भरभराट
Shash Mahapurush Rajyog: दोन्ही ग्रहांच्या गोचरमुळे गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. अशावेळी शश आणि गजकेसरी राजयोग हे दोन्ही मिळून तयार होणार आहेत. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे.
Apr 30, 2024, 11:12 AM ISTShash Rajyog: 30 वर्षानंतर शनीने तयार केला दुर्मिळ राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो आर्थिक फायदा
Shash Mahapurush Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनि स्वतःच्या राशीत मकर किंवा कुंभ राशीत असतो किंवा त्याच्या उच्च राशीतून जात असताना कुंडलीच्या मध्यभागी स्थित असतो.
Apr 19, 2024, 07:41 AM ISTShash Rajyog: शनीच्या कुंभ राशीत गोचरमुळे बनणार शश राजयोग; 'या' राशींना मिळू शकतो लाभ
Shash Rajyog: कुंभ राशीत शनीच्या गोचरामुळे शश राजयोग तयार होणार आहे. शश राजयोग सर्व राशींसाठी खूप फायदेशीर आहे. पण त्याचा प्रभाव काही राशीच्या लोकांवर अधिक दिसून येणार आहे. या काळात काही राशींच्या आर्थिक लाभ मिळणार आहेत.
Feb 17, 2024, 07:13 AM ISTShani Uday : 30 वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव कुंभ राशीत होणार उदय! 'या' राशींना धनवृद्धीसह लाभच लाभ
Shani Uday 2024 : शनिदेवाचा उदय तब्बल 30 वर्षांनंतर मार्चमध्ये कुंभ राशीत होणार असून ज्यामुळे 3 राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे.
Jan 19, 2024, 02:48 PM ISTRajyog : 500 वर्षांनंतर 3 राशींच्या कुंडलीत 2 राजयोग! शुक्र - शनिच्या कृपेने पैशांत खेळणार 'ही' लोकं?
Shash And Malavya Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 500 वर्षांनंतर 2 राजयोग निर्माण होत आहे. त्यामुळे तीन राशीच्या लोकं हे पैशांमध्ये खेळणार आहे असं भाकित ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी केलं आहे.
Jan 12, 2024, 01:00 PM ISTनव्या वर्षात शनी-शुक्र बनवणार राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता
Rajyog In Kundli: शनी देवांच्या स्थिती बदलामुळे शश राजयोग तयार होणार आहे. शुक्र ग्रह त्याच्या उच्च राशीत मीन राशीत प्रवेश करणार आहे.
Dec 30, 2023, 10:45 AM ISTShash Mahapurush Rajyog: नव्या वर्षात शनीदेव बनवणार शश राजयोग; 'या' राशींचे चांगचे दिवस येण्याची शक्यता
Shash Mahapurush Rajyog: कर्म दाता शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. ज्यामुळे शश महापुरुष राजयोग निर्माण होणार आहे. हा राजयोग ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो.
Dec 23, 2023, 10:35 AM ISTडिसेंबर महिन्याच्या अखेरीस तयार होणार 7 दुर्मिळ राजयोग; 'या' राशींवर बरसणार पैसा
Rajyog: ग्रहांच्या हालचालीमुळे अनेक राजयोग तयार होत आहेत. 28 डिसेंबरला बुध वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून शुक्र ग्रह आधीच उपस्थित आहे.
Dec 2, 2023, 07:46 AM ISTRajyog : दिवाळीत शनिचा शश राजयोग व गजकेसरी राजयोग! 'या' राशींचं सर्व संकट होईल दूर
Shash Rajyog / Gajkesari Rajyog : शश राजयोग आणि गजकेसरी राजयोग अतिशय शुभ आणि दुर्मिळ योग दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर निर्माण होणार आहे. यामुळे काही राशींचे सोनेरी दिवस सुरु होणार आहे.
Nov 11, 2023, 09:05 AM ISTShani Uday: 2024 मध्ये शनी देवांचा होणार उदय; 'या' राशींच्या हाती येईल बक्कळ पैसा
Shani Dev Rise 2024: न्याय देणारे शनिदेव मार्च 2024 मध्ये उदयाला येणार आहेत. शनी देवाच्या उदयाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसणार आहे. यावेळी काही राशी अशा आहेत.
Oct 31, 2023, 10:35 AM ISTDiwali Rajyog 2023 : तब्बल 500 वर्षांनंतर दिवाळीत 4 शुभ राजयोग! शनिदेवासोबत लक्ष्मी देणार 'या' राशींना छप्पडफाड संपत्ती
Diwali Rajyog 2023 : यंदाची दिवाळी या काही राशींच्या लोकांसाठी लक्ष्मी घेऊन येणार आहे. या लोकांच्या घरात सुख समृद्धीसोबत लक्ष्मीचा वास असणार आहे.
Oct 19, 2023, 03:14 PM ISTShash Rajyog: नोव्हेंबरमध्ये शनीदेव बनवणार 'शश राजयोग'; 'या' राशींच्या तिजोरीत पडणार पैशांचा पाऊस
Shash Rajyog: नोव्हेंबर महिन्यात शनी मार्गी होणार आहे. त्यामुळे शश राजयोग तयार होणार असून काही राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे.
Oct 10, 2023, 12:31 PM ISTShash Mahapurush Rajyog: 30 वर्षानंतर बनणार शश महापुरुष राजयोग; शनीदेव 'या' राशींना करणार मालामाल
Shash Mahapurush Rajyog: शनिदेवाने शश राजयोगामुळे राजयोग तयार केला आहे, ज्यामुळे 3 राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी शश राजयोग लाभदायक ठरणार आहे.
Sep 22, 2023, 05:50 AM ISTShash Rajyog : शनी देव बनवणार खास शश महापुरुष योग; 'या' राशींचे अच्छे दिन होणार सुरु
Shash Mahapurush Rajyog : हिंदू धर्मात शनिदेवाला न्याय देवता मानलं जातं. शनी देव यांनी 17 जून रोजी कुंभ राशीत वक्री झाले आहेत. शनीदेव 4 नोव्हेंबरपर्यंत या स्थितीत राहणार आहेत.
Aug 15, 2023, 09:16 PM ISTShash Rajyog : कुंडलीतील शश राजयोगामुळे राजासारखं आयुष्य! सर्व मार्गाने वाढतो पैशाचा ओघ
Shash Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि हा सर्वात संथ गतीने आपली स्थान बदलतो. कुंडलीतील शनिची स्थिती मजबूत असेल तर उत्तम असा योग तयार होतो. शश राजयोगामुळे अनेकांच्या आयुष्यात सुवर्ण दिवस येतात.
Aug 12, 2023, 12:21 PM IST