Video | संजय राऊत आणि संजय पवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधान भवनात दाखल
Sanjay Raut and Sanjay Pawar in Vidhan Bhavan
May 26, 2022, 01:30 PM IST'अर्धी मुंबई हिंदीत बोलते' संजय राऊत यांनी सांगितलं उत्तर प्रदेशशी नातं
संजय राऊत यांनी मुंबईतील हिंदी भाषिक आणि उत्तरप्रदेशसोबत असलेल्या वेगळ्या नात्याविषयी भूमिका मांडली
Feb 24, 2022, 06:56 PM ISTशिवसेनेचे उमेदवार पाडण्याची भाजपची निती - संजय मंडलिक
'विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात झालेला पराभव हा भाजपच्या बंडखोरीमुळे झाला आहे.'
Oct 28, 2019, 01:01 PM ISTगुजरातमध्ये शिवसेनेच्या गोल्डन मॅनचे झाले असे काही.....
कुंजल पटेल यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. पण, त्यांना दारून पराभवाचा सामना करावा लागला.
Dec 18, 2017, 03:47 PM ISTशिवसेनेच्या उमेदवाराने पत्नीच्या डोक्यात फेकून मारला नारळ
एकीकडे सगळेच राजकीय पक्षाचे नेते महिलांसाठी आरक्षित वार्डात आपल्या पत्नीला तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करत आहेत. पण यातच एक वेगळी बातमी ठाण्यातून आली आहे. उमेदवारीसाठी पती-पत्नीमध्येच वाद झाल्याची घटना समोर आली आहे.
Feb 6, 2017, 03:47 PM ISTठाण्यात शिवसेनेत राडा, उमेदवारी मागे घेण्यावरुन धमकी
उमेदवारी अर्ज मागे घ्या म्हणून शिवसेनेचे कार्यकर्त्यांनीपवन कदम या माजी नगरसेवकाला त्याच्याच शिवसेना शाखेत घेराव घातला आहे. अधिकृत उमेवादी मागे घेण्यासाठी दबाबतंत्र सुरु असल्याचे येथे तणावाचे वातावरण आहे.
Feb 4, 2017, 10:12 PM ISTशिवसेनेपुढे मोठे आव्हान, २१ अमराठी तर १५ आयात उमेदवारांना उमेदवारी
पालिका निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे अशी थेट लढत होणार आहे. तसेच काही ठिकाणी एमआयएमनेही आव्हान निर्माण केले आहे. तर शिवसेना-भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही राजकीय पक्षांना आव्हान आहे.
Feb 4, 2017, 05:23 PM ISTमाजी महापौर श्रद्धा जाधव यांच्याविरोधात शिवसेनेतून बंडखोरी
शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्याविरोधात शिवसेनेतून बंडखोरी झाली आहे. अँटॉप हिलऐवजी यावेळी भोईवाड्यातल्या वॉर्ड क्रमांक २०२ मधून उमेदवारी दिल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
Feb 3, 2017, 06:07 PM ISTराज्यमंत्री उदय सामंत यांचा राष्ट्रवादीला दे धक्का, सेनेकडून उमेदवार
रत्नागिरीचे आमदार आणि नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. उदय सामंत हे उद्या शिवसेनेच्या तिकीटावर अर्ज दाखल करतील.
Sep 26, 2014, 03:39 PM ISTशिवसेनेचे आणखी दोन उमेदवार जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या आणखी दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. उस्मानाबाद मधून रवी गायकवाड यांना पुन्हा संधी देण्यात आली असून नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे शिवसेनेचे उमेदवार असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mar 7, 2014, 01:36 PM ISTलोकसभा निवडणूक : शिवसेनेचे २० उमेदवार जाहीर
लोकसभा उमेदवार : शिवसेनेचे २० उमेदवार जाहीर
Feb 28, 2014, 12:58 PM ISTशिवसेनेचे विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर
विधानसभेतून विधान परिषदेवर पाठवण्यात येणार्या नऊ जागांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने विद्यमान सदस्य डॉ. नीलम गोर्हे आणि युवा सेनेचे प्रवक्ते अॅड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तशी घोषणा केली.
Feb 28, 2014, 09:15 AM IST