Shoaib Akhtar ची भविष्यवाणी ठरली खरी! तिसऱ्या पराभवानंतर कॅप्टन बाबरला दिला 'हा' टोकाचा सल्ला
Shoaib Akhtar On Babar Azam : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (Pakistan vs Afghanistan) यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने संयमी खेळी करून पाकिस्तानचा धुव्वा उडवला. त्यानंतर आता माजी गोलंदाज शोएब अख्तर याने पाकिस्तान संघाचा कॅप्टन बाबर आझम याला कॅप्टन्सी सोडण्याचा सल्ला दिला आहे.
'मला लाज वाटते, सेमीफायनलमध्ये पोहोचायचंय तर...', शोएब अख्तरने पाकिस्तान संघाला सुनावले खडे बोल!
Shoaib Akhtar Statement : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात (PAK vs AUS) पाकिस्तानला 62 धावांनी पराभव स्विकारावा लागला. वर्ल्ड कपमधील दुसऱ्या पराभवानंतर आता माजी खेळाडू शोएब अख्तर याने पाकिस्तानी संघाला खडेबोल सुनावले आहेत.
PHOTOS: शोएब माझा डुप्लिकेट म्हणणाऱ्या महिलेला क्रिकेटरनं गाठलंच!
Shoaib Akhtar Duplicate : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर गेल्या काळापासून शोएब माझ्या डुप्लिकेट म्हणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. अखेर शोएबने तिला गाठलं आहे.
'माझ्यासोबत दररोज...' पाकिस्तान संघातील हिंदू क्रिकेटरचा पहिल्यांदाच धक्कादायक खुलासा
Pakistan Cricket Team : पाकिस्तान क्रिकेट संघातील एका हिंदू क्रिकेटरने पाकिस्तान संघावर गंभीर आरोप केले आहेत. या खेळाडूंनी पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या आरोपीने क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली आहे.
Ind vs Pak: 'मित्रा तू सर्वात मोठा...', सचिन तेंडुलकरने खिल्ली उडवल्यानंतर शोएब अख्तरने दिलं उत्तर
भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर सचिन तेंडुलकरने एक्सवर शोएब अख्तरला ट्रोल केलं होतं. यानंतर शोएब अख्तरनेही त्यावर उत्तर दिलं आहे.
'तुझं ऐकलं अन्...'; Ind vs Pak सामन्याआधी सल्ला देणाऱ्या शोएब अख्तरला सचिनने केलं कायमचं थंड
India vs Pakistan : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केल्यावर महान फलंदाज सचिन तेंडुलकरने वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
World Cup: 'जर तुम्ही भ्याड असाल...,' भारताविरोधातील सामन्याआधी शोएब अख्तरचं मोठं विधान
एकदिवसीय वर्ल्डकपमधील सर्वाधिक उत्सुकता असणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी आता अवघे काही क्षण उरले आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने या सामन्यावर भाष्य केलं आहे.
'विराटचं कौतुक करताय ते ठीक, पण त्यापेक्षा...,' पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचं मोठं विधान
एकदिवसीय वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली आणि के एल राहुल यांनी केलेल्या 162 धावांच्या भागीदारीच्या आधारे भारताने ऑस्ट्रेलियाविरोधातील सामना जिंकत पहिल्या विजयाची नोंद केली.
Asia Cup मध्ये भारताने Match Fixing केल्याचा आरोप; शोएब अख्तर संतापून म्हणाला, 'भारत मुद्दाम...'
Asia Cup 2023 Match Fixing: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना मोठं विधान केलं असून त्याने आपल्या युट्यूब चॅनेलवरील व्हिडीओत हे विधान केलं आहे.
'मी तुला हॉटेलमध्ये येऊन मारुन टाकेन,' शोएब अख्तरची भरमैदानात खेळाडूला धमकी, नेमकं काय झालं?
पाकिस्तानचा माजी जलदगती अंदाज शोएब अख्तर याने एक युट्यूब चॅनेल सुरु केलं असून, यामध्ये तो पाकिस्तानी सामने आणि आंतरराष्ट्रीय तसंच लीग सामन्यांवर विश्लेषण करत असतो.
Rohit Sharma : रोहितला शाहीनची भीती वाटते...; माजी खेळाडूच्या वक्तव्याने एकच खळबळ
Rohit Sharma : स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा सामना करताना रोहितला भीती वाटते. आणि रोहितच्या ( Rohit Sharma ) मनात शाहीनची भिती कायम आहे, असं माजी खेळाडूचं म्हणणं आहे.
World Cup : बड्या बड्या बाता अन्... शोएब अख्तर म्हणतो, 'पाकिस्तान 2011 चा बदला घेणार'... अरे चल!!!
Shoaib Akhtar Video : पाकिस्तानच्या नशिबात भारताला आयसीसीच्या स्पर्धेत हारवण्याचं (IND vs PAK) सुख काही लिहिलेलं नाही. अशातच आता नेहमी पाकिस्तानची दुखती नस दाबून धरणाऱ्या शोएब अख्तरने मोठं वक्तव्य केलं आहे.
भावकीतील वाद विसरून गांगुली विराटसाठी मैदानात; पाकिस्तानच्या शोएब अख्तरला दिलं चोख प्रत्युत्तर!
Sourav Ganguly vs Shoaib Akhtar: विराट कोहलीच्या (Virat Kohli) मर्यादित षटकांतून निवृत्ती घेण्याचा सल्ला शोएब अख्तरने दिला होता. त्यावर आता सौरव गांगुलीने चोख प्रत्युत्तर देत अख्तरची बोलती बंद केली आहे.
'पाकिस्तानचे क्रिकेटर भारताच्या पैशांवर...' शोएब अख्तरच्या वक्तव्याने क्रिकेट जगतात खळबळ
एशिया कप आणि त्यानंतर होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे ती भारत-पाकिस्तान सामन्याची. पण त्याआधी पाकिस्तानचा वेगवान गोलंदजा शोएब अख्तरने केलेल्या एका वक्तव्याने नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
Harbhajan Singh: हरभजनला मारायला शोएब अख्तर हॉटेलच्या खोलीत पोहोचला अन्...
Harbhajan Singh vs Shoaib Akhtar: हरभजन सिंह याचा आज 43 वा वाढदिवस आहे. अशातच शोएब अख्तरने एका मुलाखतीत हरभजन सिंह यांच्याविषयीचा एक किस्सा सांगितला.
शोएब अख्तरची मोठी भविष्यवाणी; 'या' 2 टीम खेळणार World Cup 2023 ची फायनल!
Shoaib Akhtar On World Cup 2023: आगामी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात होणार आहे, असं मत शोएब अख्तर याने नोंदवलं आहे.
Virender Sehwag: विरूने केला रावळपिंडी एक्सप्रेसचा ब्रेक फेल, अख्तरवर बोलताना सेहवागचे चिमटे, म्हणतो...
India vs Pakistan: शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांच्यातील मैदानी वाद तुम्ही नेहमी पाहिला असेल. मात्र, या दोन्ही प्लेयर्समधील मैत्री देखील तेवढीच घट्ट आहे.
WATCH : सेम टू सेम अख्तर, तीच स्टाईल अन् तोच दरारा... शोएब म्हणतो 'याला शोधा'; पाहा Video
Shoaib Akhtar Viral Video: शोएबने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात एका वृद्ध व्यक्तीच्या गोलंदाजीच्या व्हिडिओने (Old Man Bowling Video) खुद्द शोएब अख्तरलाही आश्चर्यचकित केल्याचं पहायला मिळतंय.
Sonali Bendre चा पाकिटात फोटो ते अपहरण करण्यापर्यंतचा मानस, कोण आहे 'हा' क्रिकेटर?
Sonali Bendre ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनालीनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोनालीनं फक्त बॉलिवूड नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सोनालीनं आता तिच्या कर्करोगावर मात केली असून ती सुखरूप आहे.
Shoaib Akhtar On Virat Kohli: 'जेवढी शतकं विराटने केली तेवढी बाबर...'; 'विराट इज गॉड' म्हणत शोएबचं विधान!
Shoaib Akhtar On Babar Azam Virat Kohli: विराटने नुकतेच आपल्या कारकिर्दीमधील 75 वं शतकं झळकावलं आहे. विराटसंदर्भात बोलताना पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने त्याला थेट देवाची उपमा दिली आहे.