T20 World Cup 2021 india vs pakistan: हा खतरनाक गोलंदाज टीम इंडियाच्या फलंदाजांच्या रडारवर
अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या बॉलिंगच्या कौशल्य़ाने तंबुत धाडणाऱ्या पाकिस्तानचा गोलंदाज टीम इंडियाच्या फलंदाजांचा रडारवर
Oct 24, 2021, 04:37 PM ISTT20 World Cup: पाकिस्तानात हा भारतीय खेळाडू लोकांना अधिक आवडतो? शोएबने दिले उत्तर
भारत आणि पाकिस्तान जवळजवळ 2 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये समोरासमोर असतील.
Oct 22, 2021, 07:51 PM IST'सचिनला काही झाले असते तर भारतीय लोकांनी मला जिवंत जाळले असते', शोएब अख्तरने सांगितली आपबीती
Cricket News : शोएब अख्तर याने सचिन तेंडुलकर याच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. (Shoaib Akhtar on Sachin Tendulkar)
Aug 12, 2021, 11:55 AM ISTT20 World Cup मध्ये पाकिस्तान टीम इंडियाला पराभूत करेल : शोएब अख्तर
ICC T20 World Cup ला 17 ऑक्टोबरपासून यूएईमध्ये सुरुवात होणार आहे.
Jul 23, 2021, 11:05 PM ISTयेत्या पाच वर्षात विराट सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करणार, 'या' दिग्गज गोलंदाजाची भविष्यवाणी
सर्वाधिक शतकांचा विक्रम अजूनही सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावे अबाधित आहे. सचिनने एकूण 100 शतकं लगावली आहेत.
Jul 23, 2021, 05:04 PM ISTशोएबने म्हणतो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट सलमाननं पार पाडावी
पाकिस्तानचा क्रिकेटर शोएबला का आलंय बॉलिवूडच्या दबंग खानवर अचानक एवढं प्रेम...आयुष्यातली ही सर्वात महत्त्वाची गोष्ट पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त
Jun 29, 2021, 05:46 PM ISTबॉलिवूडच्या किंग खाननं पाकिस्तानच्या खेळाडूला केलं किस्स, बॉलरनं सांगितलं कारण
कोण आहे हा पाकिस्तानचा खेळाडू ज्या बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खाननं किस्स केलं?
Jun 15, 2021, 03:03 PM ISTराहुल द्रविड आणि शोएब अख्तरमध्ये वाद, इंझमामला करावी लागली मध्यस्ती
शांत आणि संयमी असलेल्या राहुल द्रविडनं शोएब अख्तरसोबत का घातला वाद? नेमकं काय घडलं होतं?
Jun 2, 2021, 09:22 AM ISTशोएब अख्तरच्या धमकीनं घाबरला हा भारतीय फलंदाज, भीतीमुळे खेळाला नाही आपला फेवरेट शॉट
पाकिस्तानचा माजी आक्रमक बॉलर शोएब अख्तरने काय दिली होती धमकी?
May 17, 2021, 03:05 PM ISTबाप रे! शोएब अख्तरचा संताप सुटला; बॅट घेऊन खेळाडूला मारायला सुटला
शाहिद आफरीदीने शोएब अख्तरचा संताप अनावर झाल्यानंतर त्याने काय केलं होतं त्याचा खुलासा केला.
May 17, 2021, 12:55 PM ISTCOVID-19: कोरोनाच्या महासंकटात पाकिस्तानी बॉलरची भारतीयांसाठी प्रार्थना
आर अश्विननंही कोरोनाच्या महासंकटात शेअर केला भावुक मेसेज
Apr 24, 2021, 01:14 PM IST
सचिनसाठी मैदानावरच्या पाकिस्तान टीममधील शत्रूकडून प्रार्थना, म्हणाला...
रोड सेफ्टी सीरिजनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सचिनने स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे.
Mar 31, 2021, 04:42 PM ISTअमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीसाठी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरकडून प्रार्थना
देश-विदेशातून अमिताभ बच्चन यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे.
Jul 12, 2020, 04:32 PM ISTशाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, सचिनला म्हणाला...
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीची जीभ पुन्हा घसरली आहे.
Jul 8, 2020, 05:29 PM ISTपंतप्रधान मोदींच्या लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत शोएब अख्तर म्हणाला...
कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मेपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला.
Apr 27, 2020, 07:56 PM IST