बॉलिवूडच्या किंग खाननं पाकिस्तानच्या खेळाडूला केलं किस्स, बॉलरनं सांगितलं कारण
कोण आहे हा पाकिस्तानचा खेळाडू ज्या बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खाननं किस्स केलं?
राहुल द्रविड आणि शोएब अख्तरमध्ये वाद, इंझमामला करावी लागली मध्यस्ती
शांत आणि संयमी असलेल्या राहुल द्रविडनं शोएब अख्तरसोबत का घातला वाद? नेमकं काय घडलं होतं?
शोएब अख्तरच्या धमकीनं घाबरला हा भारतीय फलंदाज, भीतीमुळे खेळाला नाही आपला फेवरेट शॉट
पाकिस्तानचा माजी आक्रमक बॉलर शोएब अख्तरने काय दिली होती धमकी?
बाप रे! शोएब अख्तरचा संताप सुटला; बॅट घेऊन खेळाडूला मारायला सुटला
शाहिद आफरीदीने शोएब अख्तरचा संताप अनावर झाल्यानंतर त्याने काय केलं होतं त्याचा खुलासा केला.
COVID-19: कोरोनाच्या महासंकटात पाकिस्तानी बॉलरची भारतीयांसाठी प्रार्थना
आर अश्विननंही कोरोनाच्या महासंकटात शेअर केला भावुक मेसेज
सचिनसाठी मैदानावरच्या पाकिस्तान टीममधील शत्रूकडून प्रार्थना, म्हणाला...
रोड सेफ्टी सीरिजनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सचिनने स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे.
अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीसाठी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरकडून प्रार्थना
देश-विदेशातून अमिताभ बच्चन यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे.
शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, सचिनला म्हणाला...
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीची जीभ पुन्हा घसरली आहे.
पंतप्रधान मोदींच्या लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत शोएब अख्तर म्हणाला...
कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मेपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला.
शोएब अख्तर म्हणतो, '...तर वसीम अक्रमचा खून केला असता'
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर हा पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.
'एकवेळ लाहोरमध्ये बर्फ पडेल पण...' गावसकरांचा शोएब अख्तरवर निशाणा
भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे.
'मोदी सरकार नकारात्मक', शाहिद आफ्रिदीची टीका
शोएब अख्तरच्या प्रस्तावानंतर आता शाहिद आफ्रिदी म्हणतो...
'तुम्हाला नसली, तरी इतरांना पैशांची गरज', शोएबचं कपिल देव यांना प्रत्युत्तर
कोरोना व्हायरसने भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही थैमान घातलं आहे.
Corona : शोएब अख्तर पुन्हा ट्रोल, लॉकडाऊनमध्ये पाकिस्तानच्या रस्त्यावर सायकल सफारी
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही लॉकडाऊन करण्यात आलं आहे.
'आम्हाला पैशांची गरज नाही'; भारतीय क्रिकेटपटूने शोएब अख्तरला सुनावलं
जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे.
...तर आम्ही भारताचे आजन्म ऋणी राहू- शोएब अख्तर
आम्ही त्यांच्या या मदतीसाठी.......
'कोरोनाशी लढण्यासाठी भारत-पाकिस्तान सीरिजमधून निधी मिळवा', या क्रिकेटपटूची मागणी
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे.
शोएब अख्तरचा 'कोरोना'आडून काश्मिरी राग
जगभरामध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला असताना पाकिस्तान मात्र अजूनही जुन्याच मानसिकतेत असल्याचं दिसत आहे.
कोरोना व्हायरसमुळे शोएब अख्तर चीनवर भडकला
कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे.
'जेवढे तुझ्या डोक्यावर केस नाहीत, तेवढे...' शोएब अख्तरचा सेहवागवर निशाणा
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने वीरेंद्र सेहवागवर निशाणा साधला आहे.