लग्नाच्या सातव्या फेरीलाच नवरीला झाल्या उलट्या, तुम्ही म्हणाल Good New पण......
एका मीडिया अहवालानुसार, मॅट्रिमोनियल साईटवर (matrimonial site) या नवविवाहीत दांपत्याची भेट झाली होती.
Jul 4, 2021, 08:26 PM ISTएका सरकारी डॉक्यूमेंटसाठी सख्ख्या बहिणीने केलं भावाशी लग्न
या घटनेबद्दलं जेव्हा एका महिलेला माहिती मिळाली तेव्हा तिने पोलिसात तक्रार दाखल केली,
Jul 4, 2021, 08:16 PM ISTमामाच्या गावाला आलेल्या भाचाने, मामीलाच पळवलं आणि.....
दोघांच्या निर्णायामुळे घरच्या सगळ्या लोकांना धक्का बसला आहे.
Jul 3, 2021, 08:59 PM ISTएक नाही, तर दोन प्रियकरांच्या मदतीने तिने नवऱ्याला संपवलं आणि.....
या हत्येची तपासणी करत असताना पोलिसांच्या समोर एक मोठी गोष्टं समोर आली आहे.
Jul 2, 2021, 07:19 PM ISTApple Watch ने वाचवले माणसाचे प्राण, शुद्धीत आल्यावर अधिकाऱ्याला विचारले - 'तुम्हाला कोणी बोलावले?'
एखादं घड्याळ कसा काय कोणाचे प्राण वाचवू शकतो?
Jul 1, 2021, 08:56 PM ISTएकाच झाडाला चक्कं 121 प्रकारचे वेगवेगळ्या चवीचे आंबे, पाहा हे कसं शक्य झालं?
आंबा प्रेमींना आता वेगवेगळ्या प्रकारचे आंबे खाण्यासाठी वेगवेगळ्या भागातील आंबे मागवण्याची गरज नाही.
Jul 1, 2021, 08:45 PM ISTएक सोपं लॉजीक लावून महिलेने जिंकली 2.3 कोटींची लॉटरी
एक लॉजीक आणि संयमाच्या मदतीने एक महिला मात्र श्रीमंतही झाली आहे.
Jun 30, 2021, 09:04 PM ISTमुलीच्या लग्नात एवढं सोनं, पैसे दिले, आयकर विभागाची झोप उडाली... VIDEO पाहाच
एवढे दागिने घालणे त्यांना खूप महागात पडले आहे.
Jun 30, 2021, 03:09 PM IST'देवाचा सच्चा भक्त उपाशी' देवाचं आधारकार्ड नसल्यानं झाला घोळ, नेमकं काय आहे प्रकरण?
ही घटना बांदा येथील सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
Jun 20, 2021, 01:06 PM ISTलाखो लोकांचा जीव वाचणारा शूर 'उंदीर' सेवानिवृत्त
वासाने गोष्टी शोधणार श्वान याच्याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल. परंतु स्निफर रॅट अर्थात वासाने गोष्टींचा शोध घेणाऱ्या उंदराबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का?
Jun 19, 2021, 02:08 PM ISTलस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवल्यावरच मिळणार दारु - या राज्यात कडक अंमलबजावणी
हे पोस्टर पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल कारण त्या पोस्टरवर असे लिहिले आहे की, लोकांनी कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र दिल्यावरच दारू विकली जाईल. म्हणजेच "प्रथम लस घ्या, नंतर मद्यपान करायला या."
May 31, 2021, 08:13 PM IST......यागोष्टीसाठी भारतीयांना तर नक्कीच सर्वाधिक फाईन भरावा लागेल
आमेरिकेतील डायमंड रॉबिन्सन नावाच्या महिलेसोबत ही घटना घडली आहे. डायमंड रॉबिन्सन ही कुशिंग स्ट्रीटवरील ईस्टपॉईंट इथे रहाते
May 30, 2021, 03:54 PM ISTमुलगी शेजाऱ्यांकडे गेली म्हणून या क्रूर बापाने तिला धकधकत्या उन्हात खांबाला बांधले आणि नंतर.....
एका 9 वर्षाच्या मुलीला उन्हात तापलेल्या सौर खांबावर बांधून ठेवले होते सुमार 2 तास तिला असेच उन्हात उभे रहावे लागले.
May 30, 2021, 03:35 PM ISToxygen लावून स्वयंपाक : या भयभयीत जगाला ''आईचं हे चित्र'' नवीआशा, नवी उमेद, नवं जीवन देणारं
आईला कितीही त्रास झाला, तरी ती त्याबद्दल कधीही तक्रार करत नाही. ती नेहमी आपल्या लेकारांसाठी आणि कुटुंबीयांसाठी खंबीर असते.
May 23, 2021, 04:50 PM ISTश्रीमंती कोणती मोठी..मनाची की सोन्याची? पत्नी ऑक्सिजनवर तरी देखील सोने विकून इतरांना ''फ्री ऑक्सिजन''
सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीमुळे प्रभावित आहे. देशातील बर्याच भागांमध्ये, वैद्यकीय ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत.
May 1, 2021, 09:39 PM IST