उद्योगमंत्री राणेंविरोधात गावकऱ्यांबरोबर विरोधकही मैदानात
रत्नागिरीतल्या जैतापूर प्रकल्पाच्या संघर्षाची धार कमी होते न होते तोच आता आता कोकणात सी वर्ल्ड प्रकल्पावरून नवा वाद निर्माण झाला आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याविरोधात आता गावकरी एकत्र आले आहेत.
Sep 18, 2013, 11:16 AM ISTमॉन्सून विकेन्डमध्ये : मालवण बीच
मॉन्सूनमध्ये विकेन्ड साजरा करण्यासाठी विविध ठिकाणच्या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी उसळते. आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बीचची ओळख करू घेणार आहेत. निसर्ग संपन्न मालवणला लाभलाय तो निळाशार निळा समुद्रक्रिनारा.
Aug 17, 2013, 02:54 PM ISTरायगडमध्ये पूर, रत्नागिरीत भीती कायम
रायगड जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. जिल्ह्याच्या कर्जत, खालापूर, खोपोली परिसरात मुसळधार पावसाने रुद्ररूप धारण केल्याने पाताळगंगा नदीला महापूर आलाय. पाताळगंगा नदीकाठच्या भातशेतीत पाणी साचलंय. तर रत्नागिरी जिल्ह्यात पुराची स्थिती कायम आहे.
Jul 25, 2013, 04:48 PM ISTकोकणात पावसाचा दणका, पूर परिस्थिती कायम
कोकणात पावसाने धुमाकूळ घातलाय. अनेक ठिकाणी पुराचे पाणी भरले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या दोन दिवसामंपासुन असलेली पूरस्थिती आजही कायम, चिपळूण, खेड, माखजण या बाजारपेठा पाण्याखाली असून संगमेश्वरलाही पुराचा धोका निर्माण झालाय.
Jul 24, 2013, 02:09 PM ISTकोकणात अतिवृष्टीचा इशारा
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोयं. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. येत्या २४ तासात अतिवृष्टीचा धोका असल्याचा इशारा वेधशाळेने दिलाय.
Jul 23, 2013, 10:49 AM ISTसिंधुदुर्गात सापडली शिवकालीन तोफ!
मालवणच्या किनारपट्टीवर एका घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना शिवकालीन तोफ साप़डली. गेल्या काही दिवसात अनेक शिवकालीन वस्तू सापडल्यानं वस्तुसंग्रहालयाची मागणी जोर धरु लागली आहे.
Jun 21, 2013, 01:55 PM ISTनोकरीची संधी : ठाणे, कोकणात पोलीस भरती
कोकणातील ठाणे, नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील रिक्त झालेल्या जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे तरूणांना पोलीस दलात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
Apr 11, 2013, 07:38 PM ISTराष्ट्रीय सागरी दिनानिमित्त `निळाई`ची एक सफर!
आज राष्ट्रीय सागरी दिन... पाणवनस्पती, रंगीबेरंगी मासे आणि विविध जलचर पाहून तुम्हालाही समुद्र सफर करावीशी वाटेल. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय ही समुद्रखालच्या दुनियेची सफर...
Apr 5, 2013, 12:21 PM ISTभराडीदेवीच्या जत्रौत्सवाला सुरुवात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या जत्रोत्सवाला आजपासून सुरुवात झालीय.
Feb 14, 2013, 01:33 PM ISTआंगणेवाडीची यात्रा, विशेष कोकण रेल्वेच्या गाड्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या यात्रोत्सव अवघ्या काही तासांवर आला आहे. दरम्यान, कोकणातील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेसाठी, कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडणार आहे.
Feb 12, 2013, 05:39 PM ISTतिलारी धरणावरून वाढला गुंता
सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या तिलारी या धरणाचं पाणी गोव्याला देण्यावरुन गुंता निर्माण झाला होता. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि आमदार दिपक केसरकर यांनी याप्रश्नी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय.
Jan 1, 2013, 08:56 PM ISTएक गाव : गणेशोत्सव साजरा न करणारं
कोकणात घराघरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण, मालवणमधील एक गाव याला अपवाद आहे. या गावात कुणीही गणपतीची मूर्ती घरी आणत नाही.
Sep 20, 2012, 06:24 PM ISTबाप्पा महागले!
गणरायाच्या आगमनाची लगबग कोकणात जाणवू लागलीय. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईचं सावट गणपती बाप्पांच्या मूर्तींवरही पडणार असंच दिसतंय.
Jul 28, 2012, 11:24 AM ISTग्लायडिंग फ्रॉग... निसर्गाची किमया
बेडूक हा उभयचर प्राणी... जमिनीवर आणि पाण्यात आढळणाऱ्या या बेडकाची एक अनोखी जात सिंधूदूर्गातल्या आंबोली घाटात पहायला मिळते. झाडावर राहणारा ‘ग्लायडिंग फ्रॉग’ इथल्या वनसंपदेचा खास रहिवासी आहे.
Jul 14, 2012, 03:35 PM IST'जिद्दी' रविंद्रला हवाय मदतीचा हात
घरात अठरा विश्व दारिद्रय... दोन वेळच्या खाण्याची भ्रांत... विजेचा पत्ता नाही... तरिही सिंधुदुर्गातल्या सरमळे गावातला रवींद्र कांबळे खचला नाही... कुटुंबासाठी कामं केली... प्रसंगी शाळेत अनवाणी गेला... मात्र, दहावीत त्यानं उत्तुंग यश मिळवलंय...
Jul 6, 2012, 01:42 PM IST