skin care tips

Neck Skin Tips : काळ्या पडलेल्या मानेवर 'हे' घरगुती उपाय करा, त्वचा होईल स्वच्छ व सुंदर!

Neck Skin Tips : चेहऱ्याच्या आणि मानेच्या त्वचेचा रंग वेगळा दिसला की, लाज वाटू लागते. उन्हाळ्यात घामाने मानेवरची घाण जमायला लागली की तिथली त्वचा काळी पडते. अशावेळी कोणते उपचार करावे ते जाणून घ्या... 

Jun 1, 2023, 04:59 PM IST

Skin Care : आंबा खाल्यानंतर साल फेकून देताय? थांबा! चेहऱ्यावर येईल ग्लो...

Mango Peel Benefits in Marathi : उन्हाळा ऋतु सुरु झाला की बाजारात कच्ची कैरी आणि पिकलेले आंबे दिसायला सुरुवात होते. आंब्याच्या हंगामात सार्वाधिक आंबे खरेदी केले जातात. फार कमी लोक असतील ज्यांना आंबा हे फळ आवडत नसेल. मात्र अनेकजण पिकलेले आंबे खाऊन त्यांची साल उपयोगाची नाही म्हणून फेकून देतात. पण वाढत्या उष्णतेत त्वचा खूप कोरडी होते. याला सामोरे जाण्यासाठी तुम्ही आंब्याची साल वापरू शकता. फळे आणि भाज्यांची साल अनेकदा फेकून दिली जात असली तरी, तुम्हाला माहीत आहे का की अनेक भाज्या आणि फळांच्या सालीं खूप उपयुक्त आहेत. याचप्रकारे आंब्याची साल देखील त्वचेची काळजी घेण्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

 

May 22, 2023, 02:39 PM IST

Holi Color Health Tips : चेहरा, केस आणि नखांमधून रंग काढण्याची घरगुती पद्धत

Holika Dahan 2023 : होळी खेळण्याचा प्लॅन बनवला असेल, पण चेहरा, केस आणि नखांच्या रंगाबद्दल काळजी करत असाल तर आज आम्ही असं काही मार्ग सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही चेहरा, केस आणि नखे सहज सुरक्षित ठेऊ शकता.

Mar 7, 2023, 09:56 AM IST

Happy Holi Skin Care Tips: होळीला स्किन केअरची चिंता सोडा, रंग खेळण्यापूर्वी फॉलो करा 'या' गोष्टी

Holi Skin Care Tips : धुलिवंदन, धुळवड आणि रंगपंचमीला रंगाची उधळण करण्यापूर्वी त्वचेची काळजी करण्याची गरज नाही. या घ्या सोप्पा टिप...

Mar 5, 2023, 05:39 PM IST

Skincare After Holi : होळीनंतर चेहऱ्यावरील आणि शरीरावरील रंग कसा काढणार? फॉलो करा 5 सोप्पे उपाय...

Skincare After Holi : होळीचे काही रंग आठवडाभर निघत नाहीत, पण आपल्या घरातच अशा काही गोष्टी आहेत ज्याचा वापर करून आपण त्याच दिवशी हे सगळे रंग काढू शकतो अगादि मॅजिक प्रमाणे... (Skin Care Tricks After Holi)

Mar 1, 2023, 01:07 PM IST

Skin Care Tips: मेकअप काढण्यासाठी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा! त्वचेला इजा होणार नाही..

आजकाल बहुतेक लोक सुंदर दिसण्यासाठी मेकअप करतात. मेकअप (makeup) केल्याने चेहरा निखरतो आणि सौंदर्याला चार चाँद लागतात. पण जर तुम्ही मेकअप नीट काढला नाही तर ते तुमच्या त्वचेला हानी पोहोचवते. त्यामुळे झोपण्यापूर्वी मेकअप काढण्याचा सल्ला दिला जातो.

Jan 19, 2023, 04:54 PM IST

dandruff treatment : डोक्यात कोंडा झालाय खाज सुटलीये? हा उपाय एका आठवड्यात करेल काम...एकदा करून पाहाच

केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी खोबरेल तेल देखील खूप प्रभावी आहे. नारळाच्या तेलात लिंबाचा रस चांगला मिसळा आणि रात्री झोपताना केसांच्या मुळांना लावा. 

Dec 28, 2022, 09:02 AM IST

डोळ्यांखालील Dark Circle मुळे चेहरा खराब दिसतोय, 'हे' घरगूती टिप्स वापरा

डार्क सर्कलमुळे तुमचा चेहरा फ्रेश वाटत नाही. तसेच हा डार्क सर्कल तुमच्या सुंदरतेत अडसर ठरतात. त्यामुळे या समस्येवर नेमक करायचं काय असा प्रश्न अनेकांना पडत असतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, कसे तुम्ही घरच्या घरी हे डार्क सर्कल दुर करू शकता. 

Dec 20, 2022, 10:25 PM IST

Cracked Heels : टांचाना पडलेल्या भेगांमुळे त्रस्त आहात, हे घरगूती उपाय करून बघा

Cracked Heels : थंडीत अनेकांना टांचांमध्ये (Cracked Heels) खुप वेदना होतात. काहींच्या टाचांमध्ये भेगा असल्यामुळे रक्तस्त्राव देखील होतो. त्यामुळे टाचांच्या भेगांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर स्क्रबिंग करणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही साखर, मध आणि लिंबू वापरा. यामुळे तुमच्या टाचांमधील मृत पेशी निघून जातील.

Dec 5, 2022, 11:08 PM IST

Beauty Tips : चेहरा चमकदार होण्यासाठी 'ही' घरगुती CC Cream ठरेल लाभदायक

Beauty Tips : चेहरा चमकदार होण्यासाठी प्रयत्न करताय, 'ही' घरगुती CC Cream एकदा वापरुन पाहा

 

Dec 4, 2022, 12:07 PM IST

Skin Care Tips : Sunscreen आणि Moisturizer मधील फरक? जाणून घ्या एका क्लिकवर

तुम्हाला माहितेय का Sunscreen आणि Moisturizer मधला फरक? मग जाणून घ्या

 

Dec 2, 2022, 11:09 AM IST

Beauty Remedies: कांद्यामध्ये ही वस्तू मिसळून लावा, त्वचेच्या समस्या दूर होतील; शिवाय ग्लो येईल

Skin Care Tips: सध्या हिवाळा सुरु झाला आहे. थंडीत स्कीनच्या तक्रारी वाढतात. कांदा त्वचेसाठी फायदेशीर आहे. कांद्यामध्ये मध मिसळून ते लावल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते.

Nov 29, 2022, 03:30 PM IST

Beauty Tips : हिवाळ्यात 'या' Lipstic तुमचे ओठ ड्राय होण्यापासून वाचवतील

तुमचे 'ही' ओठ हिवाळ्यात Dry होतात का? मग 'या' Lipsti'c तुम्ही वापरून पाहा

 

Nov 24, 2022, 11:00 AM IST

Skin Care Tips : किचनमधील 'या' गोष्टींचा वापर करुन तुम्ही स्किन 'पोर्स' कमी करु शकता, कसं ते जाणून घ्या

तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असतात, तेव्हा तुम्हाला बाजारातील उत्पादनांवर पैसे खर्च करण्याची काय गरज आहे. येथे जाणून घ्या चेहऱ्यावरील छिद्र कमी करण्यासाठी घरगुती उपाय...

Nov 15, 2022, 11:21 PM IST

हिवाळ्यात रात्री त्वचेची काळजी घेण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा...लगेचच मिळेल रिझल्ट

आम्ही तुमच्यासोबत नाइट स्किन केअर टिप्स शेअर करणार आहोत, ज्याचा प्रयत्न करून तुम्ही हिवाळ्यातही चमकदार त्वचा मिळवू शकता.

Nov 14, 2022, 11:45 PM IST