skin care tips

शरीरातून सतत घामाचा वास येतो? आंघोळीच्या पाण्यात टाका 'ही' गोष्ट

शरीराला येणाऱ्या घामाच्या वासापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात तुरटीचा वापर करू शकता. 

Feb 4, 2025, 06:52 PM IST

'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे चेहऱ्याचा रंग होतो गडद!

ग्लोइंग स्किनसाठी स्किन केअर रूटीन पाळल्यानंतरही त्वचेचा रंग गडद होतो. चेहऱ्याचा रंग काळे होण्यामागे व्हिटॅमिनची कमतरता हे देखील कारण असू शकते.

 

Jan 30, 2025, 05:50 PM IST

मेकअप करताना इतरांसोबत शेअर करताय लिपस्टीक, पावडर? आत्ताच थांबा नाहीतर...

आपल्या सुंदरतेत आणखीन भर घालण्यासाठी सौदर्यप्रसाधने महत्त्वीची भूमिका बजावतात. पण तुम्हाला माहित आहे का? एकमेकांची सौंदर्यप्रसाधनं शेअर केल्याने अनेक गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. या विषयी सविस्तर जाणून घ्या.

Jan 28, 2025, 01:15 PM IST

नॅचरल ग्लो हवा आहे? आहारात 'या' फळांचा समावेश करा

 काही फळे आणि भाज्यांचे सेवन करून तुम्हाला त्वचेवर नैसर्गिक चमक मिळू शकते.

Jan 14, 2025, 05:43 PM IST

चेहऱ्यावर खोबरेल तेल लावावं की नाही? जाणून घ्या फायदे आणि तोटे

खोबरेल तेल हे केस आणि त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते. खोबरेल तेल त्वचेवर लावल्यास त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

Jan 12, 2025, 05:49 PM IST

एका महिन्यात किती वेळा दाढी करायला हवी?

 काही लोकांना मोठी दाढी ठेवायला आवडते तर काहीजण क्लीन शेव लूक ठेवणं पसंत करतात.

Jan 11, 2025, 05:53 PM IST

कोरियन ग्लास स्क्रिनसाठी 'हे' 6 खास टिप्स नक्कीच ट्राय करा, मिळवा फ्लोलॅस ग्लो

कोरियन ग्लास स्क्रिनसाठी 6 खास टिप्स नक्कीच ट्राय करा.

Jan 11, 2025, 12:38 PM IST

हिवाळ्यात त्वचेवर कापूर लावण्याचे फायदे माहितीयेत का?

हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज बनते अशावेळी त्वचा मुलायम राहावी यासाठी तुम्ही खोबरेल तेल आणि कापूर याचं मिश्रण त्वचेवर लावू शकता. 

Jan 6, 2025, 06:01 PM IST

55 वर्षीय भाग्यश्रीचं फिटनेस सिक्रेट समोर, 'या' 4 पदार्थांनी दिसाल कायम तरुण

55 वर्षीय भाग्यश्रीचं फिटनेस सिक्रेट समोर, 'या' 4 पदार्थांनी दिसाल कायम तरुण 

Jan 5, 2025, 05:06 PM IST

हिवाळ्यात त्वचेला खूप खाज येतेय का? 'हा' उपाय करा मिळेल आराम

Winter Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचं आहे. हिवाळ्यात योग्य काळजी न घेतल्यास त्वचा ड्राय आणि निरस होऊन जाते, तसेच बऱ्याचदा त्वचेला खाज उठणे रॅशेज येणे अशा समस्या देखील जाणवतात. तेव्हा हिवाळ्यात त्वचेला खाज येण्याची कारण कोणती आणि त्यावरचे उपाय जाणून घेउयात. 

 

Dec 31, 2024, 05:16 PM IST

हिवाळ्याच्या दिवसात सनस्क्रीन लावावं की नाही? पाहा तज्ज्ञांनी काय सांगितलं?

Winter Skin Care Tips : हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेवर सनस्क्रीन लावावं कि नाही हा प्रश्न सध्या अनेकांना पडतो. तेव्हा हिवाळ्यात त्वचेवर सनस्क्रीन लावल्याने कोणते फायदे मिळतात हे जाणून घेऊयात. 

 

Dec 30, 2024, 08:51 PM IST

मेंदीचा रंग अधिक गडद हवाय, या टिप्स वापरून पाहाच

मेंदीचा रंग अधिक गडद हवाय, या टिप्स वापरून पाहाच

Dec 14, 2024, 02:51 PM IST

चेहऱ्यावर मध लावण्याचे फायदे माहितीये का?

मधामुळे त्वचा गुळगुळीत, मुलायम आणि ग्लोइंग होते. तुम्ही ते फेस मास्क किंवा फेस पॅक सारखे देखील वापरू शकता.  तेव्हा त्वचेवर मधाचा वापर कसा करावा तसेच त्वचेवर मध लावल्याने कोणते फायदे मिळतात याविषयी जाणून घेऊयात. 

Dec 1, 2024, 04:21 PM IST

हिवाळ्यात कोरडी त्वचा झालीये? वापर कोरफडीचे जेल

कोरड्या त्वचेला दूर करण्यासाठी आणि  त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही कोरफडीचे जेल वापरू शकता. 

Nov 17, 2024, 11:16 AM IST

5 मिनिटांत गायब होतील नाकावरचे ब्लॅकहेड्स, वापरा 'हा' घरगुती मास्क

नाकाच्या जवळपास असलेल्या त्वचेवरील छिद्रांमध्ये तेल, मृत त्वचा आणि घाण अडकून राहते. त्यामुळे नाकाच्या आजूबाजूला ब्लॅकहेड्स होतात. 

Nov 10, 2024, 05:17 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x