वर्गात 'डुलकी' काढणारा शिक्षक झाला डिस्टर्ब; विद्यार्थीनीला चोपलं!
वर्गात झोपलेल्या शिक्षकाची झोपमोड झाल्याने दुसरीत शिकणाऱ्या ७ वर्षांच्या विद्यार्थीनीला शिक्षकानं कानफडात मारलंय.
Jul 9, 2015, 03:31 PM ISTशांत झोपेसाठी... झोपण्या अगोदर वापरा नारंगी चष्मा!
तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वी काही काळ अगोदर नारंगी चष्मा वापरा.... त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल... असं नुकत्याच एका अध्ययानात स्पष्ट करण्यात आलंय.
Apr 21, 2015, 04:07 PM ISTकोणत्या दिशेला डोकं करून कधी झोपू नये आणि का?
आपण नेहमीच या दिशेला डोकं करून झोपू नये, इकडे पाय ठेवू नये, असं ऐकत असतो. पण याची कारणं काही आपल्याला माहिती नसतात. मात्र खरोखरच उत्तरेकडे डोकं करून कधीही झोपू नये.
Mar 1, 2015, 07:29 PM ISTजाणून घ्या... तुमच्यासाठी किती झोप आवश्यक आहे!
खूप जास्त किंवा खूप कमी झोपेचा तुमच्या स्वास्थ्यावर परिणाम होतो, हे सगळ्यांनाच ठाऊक असेल. अमेरिकन नॅशनल स्लीप फाऊंडेशननं कुणाला किती झोप आवश्यक आहे, यावर विश्लेषण सादर केलंय.
Feb 13, 2015, 03:57 PM ISTरणजित सिन्हांना लागली मिटींगमध्ये डुलकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 07:51 PM IST'सचिन झोपेत चालायचा, मी अनुभवलंय' - गांगुली
सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र 'प्लेइंग इट माय वे' या पुस्तकाचं बुधवारी मुंबईत प्रकाशन झालं, यावेळी सौरभ गांगुलीने सचिनविषयी काही गंमतीदार आठवणी सांगितल्या.
Nov 5, 2014, 09:42 PM ISTऔरंगाबादेत मतदान वाढले, दिग्गजांची उडाली झोप
जिल्ह्यात मतदानाचा टक्का चांगलाच वाढला आहे त्यामुळं अनेक दिग्गजांची आता झोप उडाली आहे. लोकसभेत वाढलेल्या टक्क्यांनं भल्याभल्यांची ताराबंळ उडवली आहे. त्यामुळं वाढलेला टक्का कुणाला फायदा देणार आणि कुणाचे नुकसान करणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Oct 17, 2014, 06:53 PM ISTपुरेशी झोप घ्या, नाहीतर नोकरी गमवाल...
पुरेशी झोप न झाल्यानं आरोग्य बिघडतं, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण याच कारणामुळे तुम्हाला तुमच्या नोकरीवर पाणी सोडावं लागू शकतं... हे तुम्हाला ठाऊक आहे का?
Aug 5, 2014, 04:43 PM ISTव्हिडिओ: पाहा काँग्रेसचे युवराज लोकसभेत झोपले
लोकसभेत चर्चेदरम्यान खासदारांना झोप अनावर झाल्याचं चित्र आपण अनेकवेळा पाहिलं असेल... पण आज लोकसभेत चक्क राहुल गांधी झोपले....
Jul 9, 2014, 05:58 PM ISTराहुल गांधी लोकसभेतच झोपले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 05:41 PM ISTवजन कमी केल्याने येते चांगली झोप
ज्यांना जास्त वजनाचा त्रास होत त्यांनी 5 टक्के आपले वजन कमी केले तर त्यांना चांगली झोप मिळू शकते. वजन कमी केल्यानंतर सहा महिन्यानंतर चांगली आणि दीर्घ झोप मिळू शकते, असे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे.
Jun 26, 2014, 03:59 PM ISTझोपण्यापूर्वी मेकअप उतरवूनच झोपा, नाहीतर...
कॉलेजला जाताना, ऑफिसला जाताना, पार्टीला जाताना किंवा आणखी कार्यक्रमांसाठी आपण निघतो तेव्हा आपला लूक थोडा हटके असायला हवा, यासाठी अनेक जण आग्रही असतात.
Feb 4, 2014, 08:08 AM ISTशांत झोपेची चिंता सतावतेय, मग हे जरूर करा...
मजा-मस्ती करणं कुणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडतं... तसंच काही प्रमाणात कामाचंही आहे. स्वत:ला कोणत्या ना कोणत्या कामात बिझी ठेवणं आजकालचं लाईफस्टाईल बनत चाललंय. पण, या गोष्टींचं प्रमाण थोडं जास्त प्रमाणात झालं तर ते तुमच्या तणाव आणि अनिद्रेचंही कारण ठरू शकतं.
Dec 17, 2013, 08:06 AM IST७० दिवस झोपून राहा... आणि लखपती व्हा!
‘झोपला तो संपला’ असं मोठ्यांच्या तोंडून तुम्ही अनेकदा ऐकलंच असलेच. परंतु, अमेरिकन स्पेस एजन्सी ‘नासा’नं आता ही म्हण मोडीत काढलीय. जास्त वेळ झोपणाऱ्या लोकांवर ‘नासा’ पैशांचा पाऊस पाडणार आहे.
Sep 19, 2013, 12:25 PM IST